Vrushali Anand Rithe
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य : शिक्षण समिती, पुणे महानगरपालिका
27/08/2026
सण आयलाय गो नारली पुनवंचा,
मनी आनंद मावंना कोळ्यांचे दुनियेचा!
#नारळी_पौर्णिमा निमित्त सर्व आगरी-कोळी बांधव तसेच आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#नारळी_पौर्णिमा
17/08/2026
आज श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी!
शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सर्पराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण!
#नागपंचमी निमित्त आपणा सर्वांना मन: पूर्वक शुभेच्छा!
#नागपंचमी
🌿 ज्येष्ठांचा सन्मान, आरोग्याची जबाबदारी! 🙏
दत्तवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
ज्येष्ठांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी व आनंदी जीवन जगावे, हाच या उपक्रमामागचा उद्देश.
ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांची सेवा हीच समाजसेवेची खरी ताकद! 💐
सौ. वृषाली आनंद रिठे
नगरसेविका | सदस्य, शिक्षण समिती, पुणे म.न.पा.
उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर मा नगरसेवक श्री. आनंद रमेश रिठे
Narendra Modi
Amit Shah
Devendra Fadnavis
Murlidhar Mohol
Ravindra Chavan
Madhuri Satish Misal
Manjusha Deepak Nagpure
BJP Pune City
BJP Maharashtra
BJP Pune Municipal Corporation
15/08/2026
“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसुर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे!”
🇮🇳 #भारतीय_स्वातंत्र्य_दिन 🇮🇳
निमित्त सर्व शहीद, देशभक्त, क्रांतिकारकांना कृतज्ञतापूर्वक नमन!
एकसंध, समृद्ध व विकसित प्रगतीशील भारतासाठी वचनबद्ध होऊया!
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
#स्वातंत्र्यदिन
13/08/2026
📍 प्रभाग क्र. २८ | सिंहगड रोड
📅 गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६
आशा हॉटेल चौक ते निलायम ब्रिज या मुख्य रस्त्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्याची खराब अवस्था, दोन्ही बाजूंचे खराब झालेले फुटपाथ, साईड मार्जिनवरील मोठे खड्डे तसेच अनेक ठिकाणी साचलेले पाणी व चिखल निदर्शनास आला.
नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येईल. 🚩
जनतेच्या समस्या… आमची जबाबदारी!
जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास! 🚩
सौ. वृषाली आनंद रिठे
नगरसेविका | सदस्य, शिक्षण समिती, पुणे म.न.पा.
उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर मा नगरसेवक श्री. आनंद रमेश रिठे
Narendra Modi
Amit Shah
Devendra Fadnavis
Murlidhar Mohol
Ravindra Chavan
Madhuri Satish Misal
Manjusha Deepak Nagpure
BJP Pune City
BJP Maharashtra
BJP Pune Municipal Corporation
Website
Address
Bhidewada, Opp. Dagdushet Halwai Ganpati Temple, Budhwar Peth.
Pune
411002