Sakal
Telegram : t.me/SakalMedia
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9LNnM1iUxYb8iS6z1u
07/11/2025
पत्नीचं भाच्यासोबत पलायन, पतीनं घेतला धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर...
Crime: तीन मुलांच्या आईचा भाच्यावर जीव जडला; गावी जाते सांगून पळ काढला, नंतर रागात पती नको ते करून ब उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी तिच्या भाच्यासोबत पळून गेल्यानंतर एका व....
07/11/2025
ICC Announces Major Change in World Cup Format : दुबई येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय! International Cricket Council announces the expansion of World Cup teams : भारतीय महिला संघाने २०२५चा विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच, आंतरराष्ट्र.....
धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली .
07/11/2025
Who is Aditi Mishra JNU : जेएनयू विद्यार्थी संघ निवडणूक २०२५ मध्ये विजयी होत अदिति मिश्राने अध्यक्षपद मिळवले आहे.
Aditi Mishra : 'JNU'मध्ये पुन्हा एकदा 'लाल झेंडा' फडकावणारी अदिति मिश्रा आहे तरी कोण? वारणासीची रहिवासी -आदिति मिश्रा ही उत्तर प्रदेशातील वाराणसीची रहिवासी आहे. पीएचडी सुरू -अदिती सध्या सेंटर फॉर कम.....
07/11/2025
खुशालचेंडू - आलोक
Cartoon by: cartoonistalok
पुण्यातील मुंढवा भागातील 40 एकर जमीनचं गैरव्यवहार प्रकरण चांगलंच तापलंय. जमीन व्यवहारात सहा कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यानंतर या प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही पुण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. एकंदरीत प्रकरण काय आणि या प्रकरणीत गुन्हा दाखल झालेले तिघेंही नेमके कोण? पाहूयात...
Crime: तीन मुलांच्या आईचा भाच्यावर जीव जडला; गावी जाते सांगून पळ काढला, नंतर रागात पती नको ते करून बसला
(लिंक कमेंटमध्ये)
पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका
(बातमी कमेंटमध्ये)
07/11/2025
जर्मनीच्या एका रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णांची काळजी घेणारी एक नर्स रुग्णांच्याचं मृत्यूचं कारण बनली आहे. 10 रुग्णांच्या हत्येसाठी आणि 27 जणांच्या हत्येचा प्रयत्न करण्यासाठी न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
(Germany hospital case, Viral News, hospital crime, healthcare scandal, medical negligence, shocking crime)
07/11/2025
वाहतूक कोंडीला रामराम! मुंबईत उभा राहतोय भारतातील सर्वात आधुनिक केबल-स्टेड पूल; कधी खुला होणार?
Mumbai News: वाहतूक कोंडीला रामराम! मुंबईत उभा राहतोय भारतातील सर्वात आधुनिक केबल-स्टेड पूल; कधी खुला मुंबई : मुंबईतील रहिवासी भायखळा पूल पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ब्रिटिशकालीन 'वाय-ब्रिज'ची जागा घेण्या....
07/11/2025
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध फुटबॉलर रयान विलियम्सने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे त्याचा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. रयान विलियम्स अँग्लो-इंडियन कुटुंबातील असून त्याचं नातं मुंबईशी आहे. 32 वर्षीय विलियम्स हा इझुमी अरातानंतर भारताकडून खेळण्यासाठी नागरिकत्व सोडलेला दुसरा खेळाडू ठरला आहे.
(Ryan Williams, Australian footballer, Indian citizenship, India national football team, citizenship change, Anglo-Indian player, Mumbai connection, sports news, Indian football)
07/11/2025
मुंबईत भारतातील पहिले मॅन्ग्रोव्ह पार्क तयार! पर्यटकांसाठी कधी आणि कुठे खुले होणार? जाणून घ्या खासियत...
Mumbai News: मुंबईत भारतातील पहिले मॅन्ग्रोव्ह पार्क तयार! पर्यटकांसाठी कधी आणि कुठे खुले होणार? जाणू मुंबई : बोरिवलीतील गोराई येथे देशातील पहिले शहरी खारफुटी उद्यान तयार झाले आहे. ते डिसेंबरमध्ये जनतेसाठी खुले केल.....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
(Head Office) 595, Budhawar Peth
Pune
411002