Fakirchand bahure

संस्थापक सचिव:-गुरूकृपा अर्बन व बहूरे उद्योग समूह
तालुका अध्यक्ष:- भाजपा उद्योग आघाडी छ. संभजीनगर

10/12/2023

युवराज बहुरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

06/12/2023

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🙏
#बाबासाहेब_आंबेडकर
#महापरीनिर्वाणदिन

03/12/2023

.
Narendra Modi
Devendra Fadnavis
BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)

02/12/2023

भारताचे आयोडीन मॅन, युनिसेफ व जागतिक आरोग्य संघटनाचे सल्लागार, 30 गोल्ड मेडल विजेते, पद्मश्री डाॅ. चंद्रकांत जी पांडव यांनी आमचे वडील श्री. शिवसिंग छट्टुसिंग बहुरे यांनी 13 कोटी “प्रभु श्रीराम” जप पुर्ण केल्याबद्दल या प्रवासा विषयी जाणून घेण्यासाठी माझ्या “प्रसन्न” या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी अनेक विषयावरती सखोल चर्चा झाली याप्रसंगी अलौकिक प्रतिमा, कर्तृत्वान, व असामान्य प्रतिमा असा दुग्धशर्करा योग मी अनुभविला मला या भेटीतुन नवचेतणा व ऊर्जा मिळाली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

01/12/2023

ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः.

28/11/2023

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय कोणत्याही समाज घटकांचा उद्धार होत नाही, ही भावना त्यांनी प्रत्येकाच्या मनात रुजवली. त्यांची ही शिकवण अंगिकारून जीवन समृद्ध करूया..

#महात्मा #फुले #पुण्यतिथी Phule

27/11/2023

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन…. तमाम शिख बंधु-भगिनींना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा!

26/11/2023
Photos from Fakirchand bahure 's post 10/11/2023

साधु संत येती घरा.!
तोच दिवाळी दसरा..!!

आज आक्षदा कलश दर्शन झाले प्रभु श्री राम मंदिर ट्रस्ट आयोद्धा तर्फे भारत भर आक्षदा कलश निमंत्रण देण्यात येत आहे हे निमंत्रणाचे व दर्शना चे भाग्य आज वडीलांच्या सम्क्ष लाभले या वेळी उपसतीत सर्व साधु संतांचे आशिर्वाद घेतले.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे अनिलजी भालेराव, कन्हैयालालजी शहा, विश्व हिन्दु परिषद चे सजंयजी आप्पा बारगजे, पुर्थविराजजी पवार, राजु जी जाहागिरदार, महेशजी दोरवट पाटील आणि सुनिलजी चावरे पाटील उपस्थितीत होते.

Photos from Fakirchand bahure 's post 12/10/2023

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्यामुळे उद्योग आघाडी भाजपा छत्रपती संभाजीनगर तालुका अध्यक्ष पदी निवड झाली.

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व वरीष्टांचे मन:पुर्वक आभार…🙏🏻

Narendra Modi
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
Raosaheb Patil Danve
Dr Bhagwat Karad
Haribhau Nana Bagde
Atul Save
Shusashbhau Sirsat
Radhakrishn bapu Padhade
Vijay Autade
BJP Cha.Sambhajinagar
BJP Maharashtra

Photos from Fakirchand bahure 's post 11/10/2023

आज मराठायोद्दा मा श्री. मनोज जी जरांगे पाटील यांची सिद्धिविनायक लॅान्स च्या कॅार्पोरेट ओफिस ला सदिच्छा भेट..

यावेळेस आरक्षण व इतर अणेक विषया वरती सखोल चर्च झाली तसेच येत्या काही दिवसात अंतरवाली सराटी येथे होनाऱ्या जाहीर सभेच्या नियोजना विषयी ही चर्चा केली.

याप्रसंगी कृष्णपुरवाडी, कोलठाण, सावंगी, पोखरी, पिसादेवी या सह पचंकुशितील अणेक मराठा बांधव उपस्थित होते.

ाठा_लाख_मराठा

10/10/2023

उद्योगातूनच प्रगत समृद्ध राष्ट्र…

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्यामुळे उद्योग आघाडी भाजपा छत्रपती संभाजीनगर तालुका अध्यक्ष पदी निवड झाली.

जास्तीत जास्त नवयुवकांनी व्यवसायभिमुख होऊन आत्मनिर्भर झाले पाहीजे हा मंत्र आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी कायमच देत आसतात. या आत्मनिर्भरतेमद्ये आपल्या राष्ट्राचा, राज्याचा, जिल्याचा व तालुक्याचा तरूण अग्रेसर असला पाहीजे याच प्रेरणेने मी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुर्ण क्षमतेने कार्यरत असेल.

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व वरीष्टांचे मन:पुर्वक आभार…🙏🏻

Narendra Modi
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
Raosaheb Patil Danve
Dr Bhagwat Karad
Haribhau Nana Bagde
Atul Save
Shusashbhau Sirsat
Radhakrishn bapu Padhade
Vijay Autade
BJP Cha.Sambhajinagar
BJP Maharashtra

Fakirchand bahure समृद्ध राष्ट्र

Photos from Fakirchand bahure 's post 27/09/2023

मन:पुर्वक अभिनंदन..!
उल्लेखनिय कामांची दखल..!
बहुरे उद्योग समुहाच्या शिरपेचात मनाचा तुरा..!


छत्रपती संभाजिनगर कृषी उत्पंन्न बाजार समिती तर्फे अनेक पुरस्कार प्राप्ते प्रगतशिल शेतकरी मा.श्री.कपुरचंद शिवसिंग बहुरे यांना नवनविन तंत्रज्ञानाचा व आधुनिक पद्धतिने शेतीमद्ये उल्लेखनिय उत्पादन केल्याबाबत “आदर्श शेतकरी पुरस्कार” दिला त्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मनापासून आभार…

२०२२-२०२३ उल्लेखनिय उत्पादन खालिल प्रमाणे.
१) मक्कां एकरी ५३ क्विंटल…
२) कापुस एकरी १६ क्विंटल…
३) आद्रक एकरी २५६ क्विंटल…

या प्रसंगी शेतीत अपेक्षित प्रगती करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार. मा.श्री हरिभाऊ नाना बागडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती तथा तालुखा अध्यक्ष श्री.राधाकिसन बापू पठाडे, श्री. रामबाबा शेळके,श्री.गणेश दइहांडे, श्री.आत्माराम पळसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सर्व संचालक मंडळ व जिल्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, व्यापारी, हमाल व इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती चे पदाधिकारी उपस्थित होते.

26/09/2023

दोन दशके सुरक्षेची…
दोन दशके समृध्दीची…
दोन दशके अर्थसेवेची…

सुरक्षा, समृध्दी, अर्थसेवा, ही यशस्वी वाटचाल सर्वांसाठी आणेल सुवर्णकाल गुरूकृपा अर्बन च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही आमचे ग्राहक, ठेवीदारांचे आणि हितचिंतकांचे आभारी आहोत. त्यांचे सहकार्य, भक्कम पाठिंबा तसेच आमच्या वर दर्शविलेल्या भक्कम विश्वासा मुळेच आम्ही ही यशस्वी दोन दशके पुर्ण केली आहे. या पुढे ही आपल्याला तत्पर सेवा देण्यास गुरूकृपा अर्बन टीम कायमच कटिबद्ध राहील.

गुरूकृपा अर्बन च्या 21 व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

26/07/2023

कारगिल युद्धात शहीद झालेल्या अमर जवानांना कारगिल विजय दिनी
भावपूर्ण आदरांजली.

श्री. फकिरचंद शिवसिंग बहुरे

Want your organization to be the top-listed Government Service in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

....Narendra Modi Devendra Fadnavis  BJP Maharashtra  Bharatiya Janata Party (BJP)
ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः...@narendramodi ...#NarendraModi #viral #viralvideo #reels #reelsvideo #shortvideo #modi #v...
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक भारतीयाच्या मनातील राष्ट्राभिमान अधिक वृद्धिंगत व्हावा या अनुषंगाने 'हर घर...

Category

Telephone

Website

Address

Aurangabad
431001
Other Social Services in Aurangabad (show all)
Pintu Chaudhary Pintu Chaudhary
Aurangabad, 824120

इन्तेज़ार है मुझे जिन्दगी के आखिरी पन्ने का, सुना है अंत में सब ठीक हो जाता है।

Adv Shivani Jaiswal- Crusader Adv Shivani Jaiswal- Crusader
Samarth Nagar Road
Aurangabad, 431001

Rahul Bhalerao युवा मंच Rahul Bhalerao युवा मंच
Aurangabad, 431101

Only Social Work

Giving Back To Society Giving Back To Society
Aurangabad, 431005

Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर
MIDC , WALUJ , AURANGABAD
Aurangabad, 431136

संस्थपाक अध्यक्ष :- नांदेड जिल्हा मित्

Late.Nandu Patil Narode Pratishthan Late.Nandu Patil Narode Pratishthan
Aurangabad, 431005

प्रामाणिक प्रयत्नाद्वारे समाजकार्य!

Pranita the human rights supporter and be a indian. Pranita the human rights supporter and be a indian.
Aurangabad

All peoples have to change their mind about the any topics. eg:- Women empowerment, gender equality, LGBTQ, etc. I just want to change peoples mind about all of this things�

Arjun Kisanrao Wagh Arjun Kisanrao Wagh
Aurangabad, 431007

औरंगाबाद तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना

Md Ehsan Md Ehsan
Nawadih Road, Jagjivan Nagar
Aurangabad, 824101

आपका अपना MD एहसान भावी प्रत्याशी- उपाध्यक्ष (vice chairman) नगर परिषद, औरंगाबाद

National Awareness Mission - राष्ट्रीय जागरूकता अभियान National Awareness Mission - राष्ट्रीय जागरूकता अभियान
Aurangabad, 431001

लोकांना कोणत्याही अडचणी संबंधित जागृत करणे

Prayas Legal Foundation Prayas Legal Foundation
7th Dimension, RK Constro, Gut No. 30, Hirapur
Aurangabad

WE SPREAD LOVE AND PEACE