Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर

संस्थपाक अध्यक्ष :- नांदेड जिल्हा मित्

24/11/2023

धर्म पालक, मानवीय सांस्कृतिक विरासत को संजोने वाले और बलपूर्वक हिन्दुओं के धर्मांतरण का मजबूती से विरोध करने के कारण अपने प्राणों की आहुति देने वाले गुरु तेग बहादुर जी के बलिदान दिवस पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।

23/11/2023
02/06/2023

इयत्ता 10 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन !

Photos from Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर's post 13/04/2023
12/04/2023

नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय केशव पाटील नंदनवनकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂

07/03/2023

सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आवर्जून प्रसाद घ्यायला या

Photos from Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर's post 10/02/2023

🎂💐🙏नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था,महाराष्ट्र संस्थेचे महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत संस्थेचे नाव पोहोचवणारे अशी एकमेव व्यक्तिमत्व प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक काम करणारे व्यक्तिमत्व संस्थेचा कुठलाही प्रोग्राम असो त्याला आवर्जून उपस्थिती सहकार्य आणि सामाजिक कार्याची आवड असणारे असे आमचे मित्र संस्थेचे महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष माझे मित्र संजयजी जाधव कुष्णूरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था,महाराष्ट्र

Photos from Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर's post 09/02/2023

🎂💐🙏माझे मित्र आदेशसिंह कच्छवा हिरो शोरूम नायगाव चे मालक यांचा मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला

26/11/2022

हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अभिनेते विक्रम गोखले यांचं आज निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐💐💐💐💐

19/11/2022

१८५७ च्या स्वातंत्र्य उठावातील वीरांगना आणि ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Photos from Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर's post 18/11/2022

नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.डि.एम.पाटील साहेब..
( D.G.M.) गरवारे हायटेक फिल्म्स लिमेटेड वाळूज एम.आय.डी.सी छ.संभाजीनगर यांचे चिरंजीव शिवम डि.पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🎂💐🎂💐🎂💐🎂

Photos from Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर's post 20/10/2022

मा.श्री.डि.एम.पाटील साहेब
( D.G.M.) गरवारे हायटेक फिल्म्स लिमेटेड वाळूज एमआयडीसी छ.संभाजीनगर यांना नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेचे सोशल मीडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय जी जाधव संस्थेचे छ.
संभाजीनगरचे जिल्हा उपाध्यक्ष
माधव फाजगे सर्व कंपनीतील वरिष्ठ मंडळी यांच्या समवेत सर्वानी शुभेच्छा दिल्या🙏

Photos from Keshav Patil Nandanvankar - केशव पाटील नंदनवनकर's post 28/09/2022

सुरेलपणाची परिसीमा, भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक नमन!

23/09/2022

नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय पाटील जाधव कृष्णूरकर यांचे चिरंजीव सोहम पाटील जाधव यांना वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.!🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

Photos from नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था, महाराष्ट्र's post 17/09/2022
12/08/2022

''महाराष्ट्रातील सर्व जाती -धर्माच्या न्याय,हक्क व हितासाठी सदैव
"सर्व धर्म समभाव" या संकल्पनेतून उदयास आलेली सामाजिक संस्था,,
नांदेड जिल्हा मित्र मंडळ
सामाजिक संस्था,महाराष्ट्र...

"15 ऑगस्ट 2022
नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था 15 वा वर्धापन दिन व 75 वा अमृत महोत्सव संस्थेमार्फत कोरोना महामारी काळात आधार छत्र हरवलेल्यासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याबाबत"

15 ऑगस्ट 2007 पासून
दिनांक 15 ऑगस्ट 2022 पर्यंत
संस्थेने सामाजिक कार्यात अग्रेसर राहून विविध सामाजिक कार्य जसे की
सर्व धर्मीय संत महापुरुषांची पुण्यतिथी व जयंती साजरी करणे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे,अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य,आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर,गुणवंतांचा गौरव सत्कार, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना गौरव पुरस्कार असे
अनाथ मुला-मुलींची सामुदायिक विवाह सोहळे असतील सामाजिक कार्य संस्थेमार्फत केलेले आहेत.आपण प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रुग्णांना फळ वाटप हा सामाजिक उपक्रम राबवत असतो तथापि यावर्षी सगळ्या खर्चिक गोष्टी,अनाठाई खर्च टाळून आपण नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य
कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या नर्हरी उमाटे यांचा मुलगा आदित्य नर्हरी उमाटे या मुलाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्याच्या पुढील शिक्षणाची पूर्णस्व जबाबदारी स्वीकारून एक सामाजिक बांधिलकी जपत आहे.
तरी ह्या सामाजिक कार्यात आपापल्या परीने मदत करू इच्छुक असणाऱ्यांसाठी आपली आर्थिक मदत (1)एक रुपया तरी खालील दिलेल्या प्रमाणे
बँक अकाउंट अथवा फोन पे नंबर वर मध्ये जमा करावी.

नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था
(NANDED JILHA MITRA MANDAL SAMAJIK SAN.)
PhonePe Number 9421690934
बँक- स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा- एमआयडीसी एरिया वाळूज औरंगाबाद
खाते नंबर-35384093147
आयएफएससी कोड-SBIN 0009992
रजिस्टर मोबाईल नंबर
फोन पे 9421690934
संस्थापक अध्यक्ष
केशव पाटील नंदनवनकर
मो.9545411111
🙏🙏

Want your organization to be the top-listed Government Service in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address

MIDC , WALUJ , AURANGABAD
Aurangabad
431136

Other Social Services in Aurangabad (show all)
Pintu Chaudhary Pintu Chaudhary
Aurangabad, 824120

इन्तेज़ार है मुझे जिन्दगी के आखिरी पन्ने का, सुना है अंत में सब ठीक हो जाता है।

Adv Shivani Jaiswal- Crusader Adv Shivani Jaiswal- Crusader
Samarth Nagar Road
Aurangabad, 431001

Rahul Bhalerao युवा मंच Rahul Bhalerao युवा मंच
Aurangabad, 431101

Only Social Work

Giving Back To Society Giving Back To Society
Aurangabad, 431005

Late.Nandu Patil Narode Pratishthan Late.Nandu Patil Narode Pratishthan
Aurangabad, 431005

प्रामाणिक प्रयत्नाद्वारे समाजकार्य!

Pranita the human rights supporter and be a indian. Pranita the human rights supporter and be a indian.
Aurangabad

All peoples have to change their mind about the any topics. eg:- Women empowerment, gender equality, LGBTQ, etc. I just want to change peoples mind about all of this things�

Arjun Kisanrao Wagh Arjun Kisanrao Wagh
Aurangabad, 431007

औरंगाबाद तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना

Md Ehsan Md Ehsan
Nawadih Road, Jagjivan Nagar
Aurangabad, 824101

आपका अपना MD एहसान भावी प्रत्याशी- उपाध्यक्ष (vice chairman) नगर परिषद, औरंगाबाद

Fakirchand bahure Fakirchand bahure
Aurangabad, 431001

संस्थापक सचिव:-गुरूकृपा अर्बन व बहूरे उद्योग समूह तालुका अध्यक्ष:- भाजपा उद्योग आघाडी छ. संभजीनगर

National Awareness Mission - राष्ट्रीय जागरूकता अभियान National Awareness Mission - राष्ट्रीय जागरूकता अभियान
Aurangabad, 431001

लोकांना कोणत्याही अडचणी संबंधित जागृत करणे

Prayas Legal Foundation Prayas Legal Foundation
7th Dimension, RK Constro, Gut No. 30, Hirapur
Aurangabad

WE SPREAD LOVE AND PEACE