Mauli Foundation

Mauli Foundation

Share

Mauli Foundation is non profit organization registered in 2015 in India. Mauli means Mother & We r committed to give better health&education in rural areas

Mauli foundation is committed to work in rural part of India for senior citizens health , child malnutrition and education. Our Vision is to bridge the gap between rural and urban life, to provide health facilities in rural areas and work with village schools for primary & higher education. Mauli foundation is working on three major areas as of now
1.Senior citizen and Women's health
2.Child malnu

02/27/2026

Blood donation camp 01 march 2026

Photos from Mauli Foundation's post 01/02/2025

*माऊली फाउंडेशनच्या महाराष्ट्र टीमच्या अध्यक्षपदी श्री.योगेश शिंपी व उपाध्यक्षपदी सौ.प्रतिभा कुलकर्णी त्यांची निवड*

*गेल्या दहा वर्षापासून माऊली फाउंडेशन च्या माध्यमातून भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय मनोहर भाऊ सूर्यवंशी सध्या भारतात परतलेले असून त्यांच्या कल्पनेतून आज लोकशाही मार्गाने माऊली फाउंडेशनच्या महाराष्ट्र टीम अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता निवडणूक झाली. महाराष्ट्र टीम अध्यक्ष म्हणून श्री.योगेश शिंपी सर व उपाध्यक्ष म्हणून सौ.प्रतिभा कुलकर्णी मॅडम यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र टीम अध्यक्ष पदाकरीता श्री.प्रवीण पाटील सर,श्री.संजय सपकाळे,श्री.योगेश शिंपी सर,सौ.प्रतिभा कुलकर्णी मॅडम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.चारही उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.तदनंतर श्री.प्रवीण पाटील सर व श्री.संजय सपकाळे भाऊ यांनी माघार घेतली.त्यानंतर सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.माऊली फाउंडेशन परिवारातर्फे निवड झालेल्या दोघी पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येऊन त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकंदरीत आजची निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.*

Photos from Mauli Foundation's post 01/02/2025

Mauli foundation President Manohar Suryavanshi Visit Nov - Dec 2024
Mauli foundation organized and successfully completed blood donation drive , eye checkup and treatment camp. Thank you all Mauli foundation volunteers , well wishers and Mauli Family 🙏

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Edison?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Edison, NJ
08820