Sagar digital studio
आमच्याकडे बॅनर्स, ग्राफिक डिजाईन, व्ह?
06/09/2025
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...
#मंगलमूर्ती #विघ्नहर्ता #गणपतीबाप्पामोरया #गणपती_बाप्पा_मोरया_मंगलमूर्ती_मोरया🚩🚩🚩 #मराठा #नाशिक
03/09/2025
मिशन फत्ते
एक मराठा लाख मराठा 🧡🚩🚩
#मराठा #आरक्षण #मराठाआरक्षण #जारांगे_पाटील🧡🚩
09/08/2025
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने, उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती
❤️😍 ❤
01/08/2025
कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
🙏 #त्र्यंबकेश्वर
10/07/2025
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
गुरुपौर्णिमा निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा..🧡🚩🚩
#गुरुपौर्णिमा #गुरू #जगद्गुरु #दैवत #जयबाबाजीभक्तपरिवार
06/07/2025
सुखासाठी करिसी तळमळ तरि तू पंढरीसी जाय एकवेळ ।
मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मी दुःख विसरसी ||
आषाढी एकादशी
निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा.!🚩🚩
#आषाढी_एकादशी
06/07/2025
हात कटावरी अन पाय विटेवरी,
मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी !
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा !
#आषाढी_एकादशी
30/06/2025
श्री. रोशन भाऊ संधान
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा...
महाराष्ट्राची कुळस्वामी आई तुळजाभवानी, रायगड निवासिनी आई शिरकाई, शिवनेरीची शिवाई, कोल्हापुर ची आई महालक्ष्मी, जेजुरिचा खंडेराया, महाराष्ट्राचे दैवत छञपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व जगद्गुरु जनार्दन स्वामी तसेच जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज
आपणास उदंड उदंड आयुष्य देवो.
तुमच्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवोत हिच जगदंबे चरणी व बाबाजींच्या चरणी प्रार्थना.🙏🏻🧡🚩
22/06/2025
#एकादशी #भागवत
17/06/2025
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂🍰💫💐
#सरपंच
#कार्यसम्राट
#सरपंच🚨👑
#समाजसेवक
#नेते
#जिवलग
#मित्र
#आधारस्तंभ
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Trimbak