Dwarka Multistate
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dwarka Multistate, Bank, 1, M Karve Road, Ghantali, Thane West, Thane, Thane.
Dwarka Multistate Co-operative Credit Society Limited strictly abides by the Multi State Co-Operative Society Act 2002, doing its financial business amongst its members of the society.
24/11/2019
कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरवात लगेच करावी असं म्हणतात म्हणूनच द्वारकाच्या पिग्मी डेली सेव्हिंग्समध्ये लवकरात लवकर बचत करायला सुरवात करा. योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
22/11/2019
छोट्या बचतीतूनही मोठा परतावा नक्की मिळू शकतो. खोटं वाटत असेल तर आमच्या डेली पिग्मी सेव्हिंग्स मध्ये बचतीला सुरवात करा आणि मोठा परतावा मिळवा. अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
20/11/2019
मित्रांनो, आपल्याला कुठलंही आर्थिक उद्दिष्ट गाठायचे असेल तर त्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे बचत. आणि ही बचत आपण करू शकता द्वारकाच्या पिग्मी डेली सेव्हिंग्सच्या माध्यमातून. अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
18/11/2019
प्रत्येक वेळी मोठंच स्वप्नं पाहायला हवं असं काही गरजेचं नाही. आपली एखादी गरज, स्वप्नं छोटंही असू शकतं. त्यासाठी द्वारकाच्या डेली पिग्मी सेव्हिंग योजनेत सहभागी व्हा आणि आकर्षक परतावा मिळवा. अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
16/11/2019
तुम्हाला बचतही करायची आहे आणि त्यासाठी काष्ठी घ्यायचे नाहीत? हरकत नाही. त्यासाठी आम्ही आहोत. आपण फक्त रोज बचतीचे पैसे बाजूला काढून ठेवा. आमचा एजंट आपल्याकडे येऊन ते पैसे पावती देऊन घेऊन जाईल. अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
14/11/2019
बालक दिनाच्या शुभेच्छा!
12/11/2019
गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा!
10/11/2019
ईद लेकर आती है ढेर सारी खुशियां, ईद मिटा देती है इंसान में दूरियां!
ईद-ए-मिलाद कि शुभकामनाएँ!
07/11/2019
आपल्याला बचत करायची नेहमी इच्छा असते पण होत नाही. पण आता शक्य होईल, द्वारकाच्या पिग्मी डेली सेव्हिंगमुळे. त्याचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
05/11/2019
छोट्या छोटी बचतीतूनही मोठा आनंद मिळवता येतो हे द्वारकाच्या पिग्मी डेली सेव्हिंग्स वरून समजू शकतं. आपणही हा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी जवळील द्वारका मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या.
03/11/2019
आपल्याला अनेक आकर्षक योजनांची, अनेकपट व्याजदराची भुरळ पडते पण त्या योजना खरंच खर्या असतात का हे तपासणे महत्वाचे आहे. बहुतांशी वेळा अशा योजना फसव्या असतात. तेव्हा अशा योजनांपासून चार हात दूर राहिलेलं बरं हे नक्की.
01/11/2019
श्रीमंत व्हायचे आहे पण नियोजन नाही करायचे अशी वृत्ती असेल तर माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. शिस्तबद्ध आर्थिक नियोजन हि श्रीमंत होण्याची पहिली पायरी आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
1, M Karve Road, Ghantali, Thane West, Thane
Thane
400602