Hotel Rutuja Narhe

Hotel Rutuja Narhe

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Rutuja Narhe, Restaurant, Narhe Road, Pune.

09/08/2026

गटारी पार्टीचा मूड ON! 🔥🍗🍻
यंदाची गटारी पार्टी करा Hotel Rutuja, Narhe मध्ये! 😋

झणझणीत नॉनव्हेज, मस्त चव आणि मित्रांसोबत धमाल…
मग पार्टी कुठे? 👉 Hotel Rutuja, Narhe! ❤️‍🔥

आजच मित्रांना टॅग करा आणि गटारीचा प्लॅन ठरवा! 🍗🔥

08/08/2026

🔥 झणझणीत मसाला… रसाळ चिकन… तंदुरीचा कमाल स्वाद! 🍗🔥
कोळशाच्या आचेवर भाजलेली, मसालेदार आणि जिभेवर रेंगाळणारी चिकन तंदूरी! 😋

आखाड महोत्सवात तंदुरीची अस्सल चव अनुभवायची असेल, तर भेट द्या हॉटेल रुतुजा फॅमिली रेस्टॉरंट, नर्‍हे! ❤️

📍 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेजवळ, नर्‍हे, पुणे
📞 8090964041

08/08/2026

बाहेरून कुरकुरीत… आतून टेस्टी … असा बांगडा फ्राय चा जबरदस्त स्वाद! 😋🍗🐟

आखाड महोत्सवात चवीचा जल्लोष करायचा असेल, तर भेट द्या हॉटेल रुतुजा फॅमिली रेस्टॉरंट, नर्‍हे! ❤️

📍 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेजवळ, नर्‍हे, पुणे
📞 8090964041

07/08/2026

🔥 बार्बेक्यूची भन्नाट चव आता थाळीत! 🍗🥘
हॉटेल रुतुजा घेऊन आलंय खास नॉनव्हेज बार्बेक्यू थाळी – रसाळ, मसालेदार आणि प्रत्येक घासात भन्नाट टेस्ट! 😍
मित्र-परिवारासोबत या आणि या भन्नाट बार्बेक्यू मेजवानीचा आस्वाद घ्या.

📍 हॉटेल ऋतुजा , नर्हे



Hotel Rutuja Narhe, Barbeque Thali Pune, Non Veg Thali Narhe, Best BBQ Thali Pune, Chicken Barbeque Thali, Mutton Barbeque Pune,

06/08/2026

🌊🦐 समुद्राच्या अस्सल चवीचा आनंद आता एका थाळीत!

हॉटेल ऋतुजा स्पेशल सीफूड थाळी म्हणजे ताजे मासे, झणझणीत मसाले आणि कोकणी चवीचा अप्रतिम मेळ. प्रत्येक घास तुम्हाला समुद्रकिनाऱ्याच्या अस्सल स्वादाची अनुभूती देईल.

📍आजच भेट द्या हॉटेल ऋतुजा आणि आपल्या परिवारासोबत स्पेशल सीफूड थाळीचा मनसोक्त आस्वाद घ्या!



Hotel Rutuja Narhe, Seafood Thali Pune, Best Seafood Thali, Fresh Fish Thali, Prawns Thali, Maharashtrian Seafood, Seafood Restaurant Narhe, Pune Seafood Restaurant

05/08/2026

गरमागरम, रसाळ आणि मसाल्यांनी भरलेला चिकन रान 😍🔥

आखाड महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या परिवारासोबत चवीची भन्नाट मेजवानी घ्या!
एकदा खाल्लं की पुन्हा यायची इच्छा नक्की होईल.

📍 Hotel Rutuja, Narhe
आजच भेट द्या आणि आखाड महोत्सव स्पेशल Chicken Ranचा आस्वाद घ्या! 🍗✨



* Hotel Rutuja Narhe
* Chicken Ran Narhe
* Akhad Mahotsav Special
* Best Chicken Ran in Pune
* Narhe Restaurant
* Non Veg Restaurant Narhe
* Family Restaurant Pune
* Chicken Lovers Pune
* Pune Food
* Hotel Rutuja Chicken Ran

02/08/2026

विषय चवीचा यंदाच्या आखाडीचा

हॉटेल ऋतुजा फैमिली रेस्टोरेंट नर्हे

01/08/2026

🎉 ग्राहकांचं प्रेम म्हणजेच आमची खरी कमाई! ❤️

आखाड महोत्सवाच्या निमित्ताने हजारो खाद्यप्रेमींनी Hotel Rutuja ला दिलेली पसंती आणि मनापासून दिलेलं कौतुक… 🙏

चव, गुणवत्ता, स्वच्छता आणि मनापासूनची सेवा – हाच आमचा विश्वास! 🍗🦀🐟

तुम्ही अजून आखाड स्पेशल मेजवानीचा आस्वाद घेतला नसेल, तर आजच आपल्या परिवारासोबत भेट द्या.

📍 Hotel Rutuja, Narhe
तुमच्या प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ❤️



Hotel Rutuja, Akhad Mahotsav, Customer Review, Customer Feedback, Narhe Restaurant, Pune Food, Best Non Veg in Pune, Seafood Pune, Mutton Thali, Chicken Special, Family Restaurant Pune, Akhad Party, Marathi Food, Food Lovers Pune, Authentic Maharashtrian Food, Weekend Food Destination, Food Reel Marathi, Best Hotel in Narhe, Pune Restaurants, Viral Food Reel

30/07/2026

आपले प्रेम , आपुलकी सदैव असेच राहुद्या,
पै. अनिकेत दादा घुले आणि मित्र परिवार आपल्या हॉटेल ऋतुजा ला दिलेली भेट

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Narhe Road
Pune
411041