Hotel RK
Chakan shikrapur highway bahul pune
Shankar (pappusheth)pansare 9689890757-9623725867
https://maps.app.goo.gl/btDSNBfDkFR979mf8?g_st=aw
18/08/2026
हाॅटेल आरके चे मालक मा.श्री शंकर (पप्पुशेठ) पानसरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 🎂
मराठी उद्योजकतेचा अभिमान, दूरदृष्टी, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम असलेल्या आदरणीय मा.शंकर (पप्पुशेठ )पांडुरंग पानसरे सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक विचारसरणीमुळे असंख्य तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळत आहे. यशस्वी उद्योजक म्हणून आपण निर्माण केलेला आदर्श अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
ईश्वराच्या कृपेने आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, कीर्ती आणि यशाची नवनवी शिखरे सतत गाठता यावीत, हीच सदिच्छा.
आपले व्यक्तिमत्त्व आणि कार्य असेच समाजाला प्रेरणा देत राहो.
🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पुशेठ ! 🌹
हॉटेल आर के ❤️
फॉलो:- हॉटेल आरके मेन शाखा
📞9623725867–9689890757
📢मार्केटिंग:- UNITECH ADVERTISING📣
अश्याच रिल्स साठी नक्की फॉलो करा
07/08/2026
आखाडचे थोडेच दिवस राहिलेत तर मग कधी येताय...
06/08/2026
आखाड संपत आलाय तर मग कधी येताय हाॅटेल आरके च्या स्वादिष्ट थाळींचा आस्वाद घ्यायला...
हॉटेल आर के ❤️
फॉलो:- हॉटेल आरके मेन शाखा
📞9623725867–9689890757
📢मार्केटिंग:- UNITECH ADVERTISING📣
अश्याच रिल्स साठी नक्की फॉलो करा
झणझणीत रस्सा, मऊसर मटण... चव अशी की आठवण राहील कायम! 🍖✨
आखाड महोत्सवाचा बेत आखताय? मग अस्सल गावठी चव आणि चमचमीत मटण थाळीचा आस्वाद घ्यायला आजच हॉटेल आर.के. ला भेट द्या! 🤤👌
कुटुंब आणि मित्रांसोबत आखाडाचा आनंद द्विगुणीत करा! 🎉
📍 पत्ता: चाकण शिक्रापूर हायवे, बहुळ, पुणे - ४१०१०५
📞 संपर्क: 9623725867 | 9689890757
📸 Instagram: हॉटेल आरके मेन शाखा
📣Marketing:- UNITECH ADVERTISING📣
26/07/2026
🔥 झणझणीत रस्सा, मऊसर मटण... चव अशी की आठवण राहील कायम! 🍖✨
आखाड महोत्सवाचा बेत आखताय? मग अस्सल गावठी चव आणि चमचमीत मटण थाळीचा आस्वाद घ्यायला आजच हॉटेल आर.के. ला भेट द्या! 🤤👌
कुटुंब आणि मित्रांसोबत आखाडाचा आनंद द्विगुणीत करा! 🎉
📍 पत्ता: चाकण शिक्रापूर हायवे, बहुळ, पुणे - ४१०१०५
📞 संपर्क: 9623725867 | 9689890757
📸 Instagram: हॉटेल आरके मेन शाखा
📣Marketing:- UNITECH ADVERTISING📣
Website
Address
Pune
410501
Opening Hours
| Monday | 12am - 9pm |
| Tuesday | 12am - 9pm |
| Wednesday | 12am - 9pm |
| Thursday | 12am - 9pm |
| Friday | 12am - 9pm |
| Saturday | 12am - 9pm |
| Sunday | 12am - 9pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when Hotel RK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.