Farmguru

Farmguru

Share

A farmer-focused initiative with a vision to significantly improve farm productivity & profits by providing them easy access to products, advisory, finance

Farmguru is a farmer-focussed initiative of CashPe Agri Retail with a vision to significantly improve farm productivity and profits by providing them convenient access to curated products, advisory and financial services, backed by robust data science. Farmguru provides a web & mobile system for farmers to subscribe to exclusive large-scale group-buying deals at a sustainable price advantage over prevailing market prices. This is aligned to the real-world buying behavior of farmers and radically increases the scale of group-buying
transactions and improves transparency of such transactions.

Photos from Farmguru's post 15/12/2025

"✅C आफ्रिकन उंच मका.
✅10 ते 12 फूट उंच वाढणारा चारा .
✅प्रथिने 11-13%.
✅रोजच्या आहारात चारा वापरणे
✅दूध आणि चरबी वाढीसाठी अधिक फायदेशीर ठरते.

🌱बियाणे घरपोच मिलतील, आपला नंबर द्या सर्व माहिती भेटून जाईल
📞7720091738"

12/12/2025

🌱C Fodder शेवरी – तुमच्या जनावरांच्या पोषणासाठी सर्वोत्तम!
🌱हे बियाणे ४० ते ५० टन प्रति एकर चारा देतं.

✅आजच लागवड करा आणि नफा वाढवा! आजच आपली ऑर्डर बुक करा 👇
📞+917720091738

06/12/2025

🌾 फार्मगुरू COFS 29 चारा बियाणे 🌾
तुमच्या शेतातील चारा उत्पादनाला वाढवा आणि जनावरांच्या आहाराला सर्वोत्तम पोषणमूल्ये द्या!

फार्मगुरू चा COFS 29 चारा बियाणे वर्षभर लागवडीस योग्य आणि मल्टि कटिंगसाठी आदर्श आहे

* सविस्तर माहितीसाठी फक्त मिसकॉल करा अथवा आपला फोन नंबर कमेंट करा 📞+917720091738 *

26/11/2025

रायगड ( पिक पोषण )
पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचा डोस..

✅ रायगडच्या वापराने पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
✅कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त रिझल्ट्स..
✅एकदा नक्की वापरून पहा..

आजच आपली ऑर्डर बुक करा👇
सविस्तर माहितीसाठी फक्त मिसकॉल करा अथवा आपला फोन नंबर कमेंट करा 📞077200 91738

#फार्मगुरू #शेतकरी #शेतकरी_पुत्र #शेतकरी_brand

18/11/2025

🌱उच्च उत्पादनासाठी PKM 1 शेवगा बियाणे

✅नैसर्गिक बहार असलेला PKM 1 शेवगा बियाणे |
✅१.५ ते 1.75 फूट शेंगांची लांबी,
✅एक्सपोर्ट मार्केटसाठी अधिक मागणी |

🌱आजच PKM 1 शेवग्याची लागवड करा! आजच आपली ऑर्डर बुक करा 👇📞+917720091738

07/11/2025

🌿 CRL 88 मेथी घास बियाणे 🌿
✅ मल्टि-कटींग | उच्च उत्पन्न | 20-22% प्रोटीन
🥛 दूध उत्पादनात 1.5 ते 2 लिटरपर्यंत वाढ
🌱 पहिली कापणी फक्त 40 दिवसात | एकाच लागवडीपासून 3 वर्षे उत्पादन

💚 शेळीपालन आणि दुग्धव्यवसायासाठी आदर्श पर्याय!

👉 ऑर्डर करा आजच!📦
📞077200 91738

#फार्मगुरू #शेतीमाहिती

19/10/2025

दिवाळीचा प्रकाश तुमच्या शेतीत, घरात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो! शुभ दीपावली! – फार्मगुरू

13/10/2025

🔹 C Fodder सुबाभूळ – भरघोस उत्पादन, उत्तम पोषण! 🐄🐏

✅ २२-२४% प्रोटीन, ८% खनिजे – दूध उत्पादन व वजन वाढीस मदत! 🥛📈
✅ पहिली कापणी ८०-१०० दिवसांत, नंतर प्रत्येक ३०-३५ दिवसांनी! ✂️
✅ काटे-कूस नसलेले, मऊ व रसदार – जनावरे आवडीने खातात! 🌿

📞 Contact Now | Order Now 📦 - 077200 91738
| फार्मगुरू

🔔 सर्वोत्तम दर्जाच्या बियाणांसाठी आजच ऑर्डर करा! 🚜


#फार्मगुरू #शेतकरी #शेतकरी_पुत्र #शेतकरी_brand
ुबाभूळ

06/10/2025

COFS - 29 चारा बियाणे | डेअरी फार्मसाठी उत्कृष्ट उत्पादन
| मल्टीकटिंग |

🌱वर्षभर लागवडी योग्य मल्टि कटिंग चारा बियाणे
🌱निचरा होणाऱ्या प्रत्येक जमिनीत COFS - 29 लागवड करता येते.

✅आजच आपली ऑर्डर बुक करा 👇
* सविस्तर माहितीसाठी फक्त मिसकॉल करा अथवा आपला फोन नंबर कमेंट करा 📞+917720091738 *


#फार्मगुरू

Telephone

Address


ANAND VILLA, KATRAJ Road, SR NO 66
Pune
411048

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Farmguru posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.