Vinayak Ramesh Gaikwad
Corporator, PCMC
Vice President - Bharatiya Janata Party, Pimpri Chinchwad City. मा.नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, पिं.चिं.मनपा.
🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳
कारगिलच्या रणभूमीवर आपल्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या सर्व वीर जवानांना विनम्र अभिवादन! 🙏
"जोपर्यंत भारत आहे, तोपर्यंत कारगिलच्या वीरांचे शौर्य अमर राहील."
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! ❤️
VandeMataram NationFirst PrideOfIndia VinayakGaikwad BJP PimpriChinchwad
🌳 वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌳
वटवृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे सदैव घट्ट राहोत, विश्वास, प्रेम आणि समृद्धीने प्रत्येक कुटुंबाचे आयुष्य फुलत राहो.
सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏 वटपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐
#वटपौर्णिमा #हार्दिकशुभेच्छा #संस्कार #भारतीयपरंपरा
💧 "दोन थेंब जीवनाचे, प्रत्येक बालकाच्या सुरक्षित भविष्यासाठी!" 💙
आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान निमित्त कावेरी नगर आयुष्मान आरोग्य मंदिर येथे आयोजित पोलिओ लसीकरण शिबिरास उपस्थित राहून बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.
यावेळी न्यू थेरगाव विभागाचे अधीक्षक मा. डॉ. मोसाळगी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ५ वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, हा संदेश देण्यात आला.
"प्रत्येक बालक निरोगी, सुरक्षित आणि पोलिओमुक्त राहणे हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."
19/04/2026
Greetings to all on Basava
Jayanti!
Remembering one of the greatest spiritual leaders
of India, philosopher and social reformer Bhagwan
Mahatma Basaveshwara, on his Birth Anniversary!
थोर समाजसूधारक, महान सत, भगवान महात्मा बसवश्वर यान
जयंतीदिनी कोटी कोटी नमन.
Maharashtra
19/04/2026
सर्वाना अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!
या शुभदिनी आपल्या सर्वाच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती
नांदो
#अक्षय्यतृतीया तृतीया #महाराष्ट्र
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी
प्रणाम!
समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मल्यांवर आधारित लोकशाही
व्यवस्थेची पायाभरणी करताना त्यांनी दिलेले संविधान हे केवळ
कायद्याचे पस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाने जगण्याचा
हक्क अधोरेखित करणारा जिवंत दस्तऐवज आहे. अज्ञान. अन्याय
आणि गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या समाजाला मुक्त करून
त्यांनी समतेचा व न्यायाचा नवा मार्ग दाखवला, डॉ. बाबासाहेबांचे
जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे
त्यांच्या विचारांचा वारसा जपत. समताधिष्ठित आणि प्रगत भारत
घडवण्याचा संकल्प आजच्या दिवशी अधिक दढ करूया
आपल्या विचारांनी, कार्याने आणि तत्त्वज्ञानाने युगान्यूगे मार्गदर्शन
करणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन!
#डॉबाबासाहेबआंबेडकर
06/04/2026
🇮🇳✨
४५ वर्षे समर्पणाची, ४५ वर्षे विश्वासाची 💪
भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
04/04/2026
मा. शंकर शेट जगताप साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐
01/04/2026
जय हनुमान 🙏🚩
शक्ती, भक्ती आणि सेवा यांचा आदर्श म्हणजे प्रभू हनुमान.
त्यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा मार्ग अधिक दृढ करण्याचा संकल्प. 💪
हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸
#हनुमानजयंती #जयहनुमान
31/03/2026
शांतता, संयम आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांना कोटी कोटी प्रणाम 🙏
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Bahirat Patil Complex, Wakad
Pune
411057
Alerts
Be the first to know and let us send you an email when Vinayak Ramesh Gaikwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.