IME Digital
As a Digital Marketing Agency, we strive to find authentic ways for businesses, brands, and institut
19/03/2026
जल्लोष नवं वर्षाचा, मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !🌼🍀🚩
15/03/2026
Milestones matter, but the people behind them matter more. Thank you for 25 wonderful years of trust and collaboration!
“बियॉंड बंदिश”ला तरुणाईचा जबरदस्त रिस्पॉन्स 🤩🤩. विराज जोशीने सादर केलेल्या “फ्यूजन” बंदिशींनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले. भारतीय शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक आणि आजच्या संगीतातली abundant energy ह्या दोन शक्ती एकत्र आल्या की काय बनू शकते ह्याचा प्रत्यय संगीतप्रेमींना “सकाळ वृत्त-समूह प्रस्तुत” आणि “इंडियन मॅजिक आय” निर्मित “बियॉंड बंदिश” च्या सादरीकरणात आला. विराजला त्याच्या आजोबांचा, भारतरत्न भीमसेन जोशींचा वारसा लाभला आहे पण त्याच्यात स्वतःचा मार्ग शोधण्याची वृत्तीही आहे. ह्या कार्यक्रमात किराणा घराण्याच्या लोकप्रिय बंदिशींपासून “अजब निराला” सारख्या नव्या ढंगाच्या बंदिशी सादर झाल्या. गिरीजा ओक ह्यांनी विराज आणि रसिकांमधला संवाद उत्तम घडवून आणला. “बियॉंड बंदिश”च्या पुढच्या प्रयोगाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू, विराज जोशी यांच्या बहुप्रतिक्षित पदार्पणाच्या मैफिलीचा एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा! "बियॉन्ड बंदिश" ही केवळ एक मैफल नसून काळाच्या पलीकडे जाणारा एक प्रवास आहे; जिथे किराणा घराण्याची गौरवशाली परंपरा आणि आधुनिक संगीताचा उत्साह यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.
* दिनांक: २४ जानेवारी २०२६
* स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
* तिकीट विक्री: केवळ BookMyShow वर उपलब्ध
नामवंत भारतीय आणि पाश्चात्य वादकांच्या साथीने, विराज जोशी नव्या पिढीचा एक नवा आवाज जगासमोर मांडण्यास सज्ज आहेत. अनुभवायला नक्की या.🙏🙏
कार्यक्रमाचा तपशील:
* दिनांक: २४ जानेवारी २०२६
* स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
* तिकीट विक्री: केवळ BookMyShow वर उपलब्ध
“बियॉन्ड बंदिश" या concert मध्ये मनाला स्पर्श करणाऱ्या हिंदुस्तानी रागांपासून ते उप-शास्त्रीय रचना, लोकप्रिय बॉलीवूड गाणी आणि अजरामर भजनांपर्यंतचा खजिना सादर केला जाईल.
भारतीय वाद्ये आणि पाश्चात्य ताल-सुरांच्या जादुई मिलाफातून साकारलेली एक अनोखी 'सोनिक लँडस्केप' अनुभवण्याची ही संधी आहे. नक्की या.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू, विराज जोशी यांच्या बहुप्रतिक्षित पदार्पणाच्या मैफिलीचा एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा! "बियॉन्ड बंदिश" ही केवळ एक मैफल नसून काळाच्या पलीकडे जाणारा एक प्रवास आहे; जिथे किराणा घराण्याची गौरवशाली परंपरा आणि आधुनिक संगीताचा उत्साह यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.
“बियॉन्ड बंदिश" ही केवळ एक मैफल नसून काळाच्या पलीकडे जाणारा एक प्रवास आहे. किराणा घराण्याची गौरवशाली परंपरा आणि आधुनिक संगीताचा उत्साह यांचा सुरेख संगम ह्यात पाहायला मिळेल. बघायला नक्की या.
“बियॉन्ड बंदिश" या concert मध्ये मनाला स्पर्श करणाऱ्या हिंदुस्तानी रागांपासून ते उप-शास्त्रीय रचना, लोकप्रिय बॉलीवूड गाणी आणि अजरामर भजनांपर्यंतचा खजिना सादर केला जाईल. बघायला नक्की या.
* दिनांक: २४ जानेवारी २०२६
* स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
* तिकीट विक्री: केवळ BookMyShow वर उपलब्ध
13/06/2025
‘लंपन’ नी पुन्हा बाजी मारली!
24m PLAY STREAMING MEDIA AWARDS 2025🏆🏆
सर्वोत्कृष्ट मराठी मालिका - लंपन
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण (पुरुष) - मिहीर गोडबोले
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - मिहीर गोडबोले
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
768/1 Prabhi Apartments, Opposit PYC BAsketball Cousrt, Ratnakant Phade Path
Pune
411004
Opening Hours
| Monday | 9:30am - 7pm |
| Tuesday | 9:30am - 7pm |
| Wednesday | 9:30am - 7pm |
| Thursday | 9:30am - 7pm |
| Friday | 9:30am - 7pm |