ROH Production.

ROH Production.

Share

Election Campaign Management Company.

29/08/2026

"आदरणीय भाऊ,

आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्रदान करो. आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत हीच सदिच्छा.



Team - Roh Production Pune

28/08/2026

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#रक्षाबंधन #रक्षाबंधनसोहळा #राखी #भाऊबहिणीचंनातं #भाऊबहिणीचंप्रेम #बहिणींचासन्मान #बहिणींचीसुरक्षा #महिलासक्षमीकरण #बहिणींचेसक्षमीकरण #प्रेमाचाधागા

30/07/2026

पंढरपूर वारी नियोजनामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी रोह प्रोडक्शनच्या टीमने संपूर्ण व्हिडिओ प्रोडक्शनचे काम अत्यंत जबाबदारीने आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले.

माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेबांनी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

#पंढरपूरवारी #आषाढीवारी

24/07/2026

आषाढी वारी २०२६ | No Drone Zone लागू

आषाढी वारी सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी गर्दीची ठिकाणे तसेच सर्व रिंगण स्थळे ‘No Drone Zone’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून ४ अत्याधुनिक Anti-Drone Guns तैनात करण्यात आल्या असून, कोणतेही अनधिकृत ड्रोन उड्डाण तात्काळ रोखण्यासाठी त्यांचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सज्ज आहेत.

सहकार्य करा • नियमांचे पालन करा • सुरक्षित वारी घडवूया.

Photos from ROH Production.'s post 24/07/2026

सुरक्षित वारी, सक्षम पोलिस प्रशासन.!

आषाढी वारी २०२६ निमित्त सोलापूर ग्रामीण पोलीस दल, पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून, या संपूर्ण व्यवस्थेचे चित्रीकरण व कव्हरेज करण्यासाठी रोह प्रोडक्शनची टीम मैदानात कार्यरत आहे.

#आषाढीवारी2026

22/07/2026

🚨 आषाढी वारी 2026 | सुरक्षित वारीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ 🚨

आषाढी वारी 2026 मध्ये भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रभावी गर्दी व्यवस्थापनासाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडून AI Drone, AI CCTV, Smart Surveillance Van, Integrated Control Room यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

आपली वारी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि तंत्रज्ञानसज्ज करण्यासाठी पोलिस दल कटिबद्ध आहे.

#आषाढीवारी2026 #सुरक्षितवारी

15/07/2026

🚗 आपली वारी २०२६ | QR Code आधारित वाहन प्रवेश व्यवस्था 🚗

पालखी सोबत येणाऱ्या प्रत्येक अधिकृत वाहनावर QR Code लावण्यात आला आहे. ✅

या QR Code द्वारे वाहनांची त्वरित पडताळणी करून पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे वाहन व्यवस्थापन, पार्किंग नियोजन आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी व सुगम होणार आहे.

याबाबत माननीय पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.

सुरक्षित वारी • स्मार्ट वारी

Telephone

Address


Sr. No. 84 Manikmoti Complex, Office No. 6 Katraj Chowk, Mumbai-Pune Highway Katraj Pune/46
Pune
411046

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when ROH Production. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.