Social Manch
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Social Manch, Public relations agency, Pune.
18/02/2025
पुन्हा एकदा NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर)मध्ये प्रयोग!
येत्या २१ तारखेला
संध्याकाळी ७:३० वाजता
NMACC, बांद्रा, मुंबई मध्ये प्रयोग आहे.
तुम्ही मुंबईत असला तर नक्की या!
कमी तिकिटं शिल्लक आहेत, लवकरात लवकर तिकिटं काढा
https://in.bookmyshow.com/plays/tuji-aukat-kaye/ET00406949
24/10/2024
राजेश दादा✨
तुझा हसरा चेहरा, तुझं प्रकाशाचं fade in आणि आवाजाचं tuning ह्यामुळेच नाटकात जादू आलीये!
बॅकस्टेजवाल्याकडून ह्या सच्च्या बॅकस्टेजवाल्याला सॅल्युट!
आमचा "बॅकस्टेजवाला" पुण्यात येतोय तुम्ही पण नक्की या...
लेखक - युगंधर देशपांडे
कलाकार - समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्निल श्रीराव, शार्दुल सराफ
२६ ऑक्टोबर, २०२४, शनिवार
संध्याकाळी ७:३० वाजता
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे
तिकिटांसाठी संपर्क
फोन बुकिंग - +91 9075929809
ऑनलाईन बुकिंग - https://linktr.ee/Backstagewala
https://www.instagram.com/p/DBeLM2BIwtm/?igsh=MTN3M3F1Z2N0bGs4Nw==
22/10/2024
रवी दादा✨
गेली ३२ वर्ष नाटकासाठी खतरनाक काम करणारा आणि पुण्यात नव्या जुन्या प्रत्येक नाटकवाल्याचा हक्काचा, कमाल माणूस!
बॅकस्टेजवाल्याकडून ह्या सच्च्या बॅकस्टेजवाल्याला सॅल्युट!
आमचा "बॅकस्टेजवाला" पुण्यात येतोय तुम्ही पण नक्की या...
लेखक - युगंधर देशपांडे
कलाकार - समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्निल श्रीराव, शार्दुल सराफ
२६ ऑक्टोबर, २०२४, शनिवार
संध्याकाळी ७:३० वाजता
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे
तिकिटांसाठी संपर्क
फोन बुकिंग - +91 9075929809
ऑनलाईन बुकिंग - https://linktr.ee/Backstagewala
22/10/2024
बॅकस्टेजवाल्याला भेटायला येताय ना ?
मग तिकीट बूक करून टाका !
मित्रांना , त्यांच्या मित्रांना , मामाच्या मुलांना , शेजारच्यांच्या फेसबूक फ्रेन्डस ना , गर्लफ्रेन्डच्या भावाला वगैरे सगळ्यांना घेऊन या ! मजा येईल !!!
खाली क्लिक केलं कि तिकीट हातात!
बॅकस्टेजवाला
लेखक - युगंधर देशपांडे
कलाकार - समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्निल श्रीराव, शार्दुल सराफ
२६ ऑक्टोबर, २०२४, शनिवार
संध्याकाळी ७:३० वाजता
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे
तिकिटांसाठी संपर्क
फोन बुकिंग - +91 9075929809
ऑनलाईन बुकिंग - https://linktr.ee/Backstagewala
🤗
01/10/2024
मुंबईकर नक्की या…
५ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता,
यशवंत नाट्यगृह मिनी नाट्यगृह, माटुंगा
24/09/2024
टायनी टेल्स थिएटर कंपनी आणि सोशल मंच प्रस्तुत
महाराष्ट्र मंडळ बेंगळूरू यांच्या सहयोगाने
तूजी औकात काये ?
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन : प्रतीक्षा खासनिस आणि निकिता ठुबे
निर्माता - मयूर देशमुख
कलाकार : प्रतीक्षा खासनिस, निकिता ठुबे, कल्पेश समेळ, दीप डबरे, स्वप्निल भावे
११ वर्षाची वेदिका नवरी अन लाख वर्षांचा खंजीर नवरदेव!
त्या लाख वर्षांच्या देवासंगट काडीमोड करतेली वेदिका.. पुढं काय?
चकचक, लकलक गान्यांसंगट पुढं जातोय तिचा प्रवास..
रक्ताचं लाल भय, मरणाचं काळं भय, जगण्याचा पिवळा उत्साह
वेदिका! तुजे सगळे रंग दाखवून सांग
'तूजी औकात काये?'
२९ सप्टेंबर, दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७:३० वाजता
तिकीट बुकिंग लिंक - https://in.bookmyshow.com/plays/tuji-aukat-kaye/ET00410333
फोन बुकिंग: +91 90759 29809
31/05/2024
पुण्यातील प्रयोग हाऊसफुल्ल ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !पुढील प्रयोग लवकरच….
af
*तुजी औकात काये?*
११ वर्षाची वेदिका..लाख वर्षांचा नवरदेव!
त्या लाख वर्षांच्या नवरदेवासंगट काडीमोड करतेली वेदिका.. पुढं काय?
चकचक, लकलक गान्यांसंगट पुढं जातोय तिचा प्रवास..
रक्ताचं लाल भय, मरणाचं काळं भय, जगण्याचा पिवळा उत्साह
वेदिका तुजे सगळे रंग दाखवून सांग 'तूजी औकात काये?'
*३१ मे रात्री ८ वाजता, प्रबोधनकार ठाकरे मिनिथिएटर बोरीवली*
*मुंबई तिकीट बुकिंग*- https://www.rangabhoomi.com/tickets/tuji-aukaat-kaaye/
आणि
*१ जून संध्याकाळी ७ वाजता, श्रीराम लागू रंगवकाश,ज्योत्स्ना भोळे सभागृह च्या येथे, हिराबाग , पुणे*
*पुणे तिकीट बुकिंग* - https://www.ticketkhidakee.com/tujhiaukatkaye
येथे घेऊन येतोय वेदीकाची गोष्ट!
नक्की या, वाट बघतोय
*संपर्क- अभिनव 87968 68193*
10/05/2024
सोशल मंच प्रस्तुत आणि मंथन स्टूडियो आयोजित
तूजी औकात काये?
तारीख: १९ मे
वेळ: संध्याकाळी ७ वाजता
स्थळ - Moringa Court
प्लॉट नंबर: १७
शिवाजी हाउसिंग सोसायटी
राजारामपुरी, १०वी गल्ली, कोल्हापूर
04/12/2023
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune
411038