Kanhere Studio

Kanhere  Studio

Share

Owner - Mr. Ganesh Y. Kanhere Established on 11th February 1992 at the current address.

Famous with the tagline - "Hamkhas Lagna Tharnar ch"
(Click photos at our studio and your marriage gets fixed soon)

Photos from Kanhere  Studio's post 04/07/2019
Photos from Kanhere  Studio's post 03/07/2019

At Mahabaleshwer

09/12/2018
13/01/2018

नवपरिणीत जोडपी व लहान मुलं मुली ह्याचे हलव्याचे दागिने घालुन फोटो काढा.

दागिने उपलब्ध.

श्री गणेश कान्हेरे

मोबाईल नंबर 9822045242.

पत्ता बदलला आहे याची कृपया नोंद घ्यावी.

Photos from Kanhere  Studio's post 11/05/2017

My Photographs

16/02/2017

Thanks All

11/02/2017

"कान्हेरे स्टुडिओ (आयडियल कॉलनी, पौड रोड, कोथरूड) ची रुपेरी वाटचाल"

गेली 25 वर्ष आपल्या अविरत सेवेने लोकांच्या मनात आणि त्यांच्या फोटो अल्बमस् मधे आपल्या कलेची मोहोर उमटवणारे श्री गणेश यशवंत कान्हेरे म्हणजेच बाबांचे हार्दिक अभिनंदन.

बाबा, तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेचा आज 25वा वाढदिवस. तुमच्या धडाडीला आणि जिद्दीला आमचा सलाम. वडिलांकडून आलेला फोटोग्राफीचा वारसा तुम्ही यशस्वीपणे पुढे नेलात. नवं नवीन तंत्रज्ञान शिकून, त्यात भर घालून तुम्ही प्रत्येकाला समाधान दिलंत. ह्या प्रवासात अनेक माणसं जोडलीत, अनेक मित्रांची साथ तुम्हाला लाभली हि सगळ्यात मोठी जमेची बाजू असे म्हणता येईल.

परमेश्वरी कृपा, आई वडिल आणि कुटुंबाचा आशीर्वाद ह्या सगळ्यांमुळे तुम्ही केलेले अपार कष्ट आज फळाला आले आहेत. श्री प्रमोद चौधरी (प्राज), कै शरदराव देशपांडे (सेतू), श्री गोविंदराव बेडेकर आणि कै अरुण बेलसरे ह्यांच्यासारखे मार्गदर्शक तुम्हाला लाभले हे परम भाग्यच म्हणायला हवे.

अतिशय सुंदर फोटो, तत्पर सेवा आणि वक्तशीरपणा हा तुमचा हातखंडा. "हमखास लग्न ठरणारच" अशी जाहिरात करून, दाखवण्याच्या फोटो पासून सुरुवात करून पुढच्या पिढीच्या लग्न सोहोळ्यापर्यंत फोटो काढायला तुम्हीच हवे असता. हलव्याचे दागिने उपलब्ध करून देऊन अनेक जणांच्या संक्रांतीच्या सणाच्या आठवणी तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपल्या आहेत.

ह्या सगळ्या प्रवासात आई ने तुम्हाला जी साथ दिली त्या बद्दल आई चे सुद्धा अभिनंदन. तुम्हा दोघांच्याही कष्टाचे आज हे रुपेरी फळ मिळाले आहे. तुमची यशाची वाटचाल अशीच अविरत पुढे चालू राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन .....

जयदीप कान्हेरे आणि पल्लवी कोकणे.

Ganesh Yashawant Kanhere, Jaideep Kanhere, Pallavi Kokane, Amol Kokane

Photos 05/01/2015

The upcoming event.. :)
All are welcome. spread the word.. :)

20/08/2011

thanks all.. :)

19/08/2011

Welcome all.. :)

Want your business to be the top-listed Photography Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 1pm
4:15pm - 8:30pm
Tuesday 10am - 1pm
4:15pm - 8:30pm
Wednesday 10am - 1pm
4:15pm - 8:30pm
Thursday 10am - 1pm
4:15pm - 8:30pm
Friday 10am - 1pm
4:15pm - 8:30pm
Saturday 10am - 1pm
4:15pm - 8:30pm