VSP Bazaar

VSP Bazaar

Share

भाजी खरेदी एवढी सोपी आणि सोयीची कधीच न फ्रेश आणि उत्तम क्वालिटी चे रोजचे भाज्या, शेतकऱ्यानं पासून थेट तुमचा दारा पर्यंत ते सुद्धा शून्य डिलिव्हरी चार्जेस.

26/06/2018

आमचा कडून भाजी खरेदी का करावी ?

1. पाऊसाची चीक चीक नाही. भाजी घेणे अगदी सोप आणि सोयीच.
2. वेळ, पैसा, ताण आणि तारांबळ होणार नाही.
3. इतर मार्केट चा रेट आणि VSP Bazaar चा रेट ची थेट तुलना.
4. भाज्यांन मध्ये विविधता मिळेल.
5. आज कोणती भाजी करायची ? असा प्रश्न पुन्हा कधी पडणार नाही.
अधिक माहिती साठी कॉल करा +919822077633

25/06/2018
24/06/2018

पावसाचा चीक चीक मध्ये निवडक भाजी खरेदी, शक्य नाही....!!!!
पण धायरी वासींना चिंता नाही !
VSP Bazaar
फ्रेश, निवडक आणि उत्तम क्वालिटी चे भाज्या शेतकऱ्यानं पासून थेट तुमचा दारा पर्यंत निःशुल्क होम डिलिव्हरी..!!

Photos from VSP Bazaar's post 19/06/2018

VSP Bazaar outlet @ Dhayri

17/06/2018

पावसाच्या चीक चीक मध्ये भाजी खरेदी ?
पण धायरी वासींना चिंता नाही.
का ?
कारण....👇👇👇👇

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Sinhagad Road, Dhayri
Pune