Stavan Shinde
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Stavan Shinde, Artist, Pune.
09/03/2026
08.03.2026
♾️♥️
Roomani and Stavan styled by :
Roomani and Stavan Makeup:
And team
Mehendi: and team
Roomani’s jewelery-
Roomani’s blouse -
Photos:
14/02/2026
Hey Valentine ❤️
I wish you a Happy Valentine’s year ahead :)
13/12/2025
Hard Launch and how ❤️
19/02/2025
महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत काम करण्याची आज संधी मिळाली “ गडगर्जना “ या महानाट्यात !
मराठी रंगभूमीवर काम करण्याची मनोमन इच्छा होती.. ती संधी अश्या भूमिकेसाठी चालून येईल हे सारं माझ्यासाठी स्वप्नवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज साकारताना दिग्दर्शक वैभव महाडिक यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कलाकार म्हणून मी यापुढेही महाराजांच्या भूमिकेस न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
श्री छत्रपती महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी !
19/02/2025
महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत काम करण्याची आज संधी मिळाली “ गडगर्जना “ या महानाट्यात
मराठी रंगभूमीवर काम करण्याची मनोमन इच्छा होती.. ती संधी अश्या भूमिकेसाठी चालून येईल हे सारं माझ्यासाठी स्वप्नवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज साकारताना दिग्दर्शक वैभव महाडिक यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कलाकार म्हणून मी यापुढेही महाराजांच्या भूमिकेस न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी !
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune