Swadisht

Swadisht

Share

“Swadisht” started in 2017 with the motive to provide solapuri unique taste of Pavbhaji, Misal

23/05/2026

अल्पावधीतच सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेली,
सोलापूरी थाटाची,
अस्सल गावरान चवीची,
झणझणीत स्वादिष्ट मिसळ!
तसेच सोलापूरी स्पेशल बटर पावभाजी सोबत मसाला लावलेले पाव ट्राय करण्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि चवीचा आनंद घ्या!

📍शॉप नं - १, शिवगंगा कॉम्प्लेक्स, गोविंदश्री चौक, जुळे सोलापूर.

Unlimited misal Unlimited Pavbhaji Solapur Pune Satara best misal bestpavbhaji penefoodblogger solapur food offer manoon

22/05/2026

सोलापुरी थाटाची
अस्सल गावरान चवीची,
स्वादिष्ट मिसळ!

01/05/2026

जय महाराष्ट्र ⛳🚩

28/04/2026

अस्सल गावरान चवीची न झणझणीत मिसळ म्हणजे स्वादिष्ट ची स्पेशल तांबडा रस्सा मिसळ.

23/04/2026
29/03/2026

पुणे, पिंपरी चिंचवड व सातारकरांच्या पसंतीस उतरलेली स्वादिष्ट पावभाजी व मिसळ हाऊस या एका मराठमोळ्या, झणझणीत खाद्यसंस्कृतीचा आम्ही आपल्या सोलापूरमध्ये लवकरच शुभारंभ करीत आहोत…

शॉप नं - 1, शिवगंगा कॉम्प्लेक्स, गोविंदश्री चौक, जुळे सोलापूर, सोलापूर - 413004

27/03/2026

झणझणीत,दर्जेदार आणि अस्सल गावरान चवीची स्वादिष्ट मिसळ सोबत थंडगार ताक न सोलकढी.

आजच स्वादिष्ट ला भेट द्या व चवीचा आनंद घ्या!

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Ground Floor, Pawar Building, Near ESI Hospital, Mohannagar, Chinchwad
Pune
411019

Opening Hours

Monday 7:30am - 10pm
Tuesday 7:30am - 10pm
Wednesday 7:30am - 10pm
Thursday 7:30am - 10pm
Friday 7:30am - 10pm
Saturday 7:30am - 10pm
Sunday 7:30am - 10:30pm