S Human Rights Assocition
social worker
05/10/2025
रियाझ भाई तांबोळी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
05/10/2025
सा. मानव अधिकार समिती चे प्रदेशाद्यक्ष श्री. रियाझ भाई तांबोळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

12/05/2025
21/04/2025
*महत्वाची सूचना*
नमस्कार मी आपला रियाझ तांबोळी आपणास कळवू इच्छितो कि माझा मोबाईल तसेच माझे सर्व सोशल मीडिया अकाउंट हॅक करून माझ्या फोन मधील कॉन्टेकट लिस्ट मधील नंबर वर कॉल तसेच मेसेज करून पैसे मागितले जातं आहेत. कधी उसने पैसे मेसेज द्वारे मागत आहेत. तर कधी माझ्या नावे लोन चे हफ्ते थकले आहेत आणि आपण माज्या लोन करता नॉमिनी आहात असे सांगून मेसेज व फोन करून पैसे पाठवण्यास सांगत आहेत. तरी मी पुन्हा आपणांस कळवू इच्छितो कि मी कसलेही लोन घेतले नसून कोणत्याही नातेवाईक अथवा मित्र परिवारातील व्यक्तीला कोठेही नॉमिनी केले नाही.
सदर घटने बाबत मी पोलीस स्टेशन तसेच सायबर सेल कडे तक्रार नोंदवत आहेच. तरी आपणास पुन्हा विनंती करतो कि कोणीही माझ्या नावाने कसलेही पैसे मागितले तर कृपा करून पैसे देऊ नये. जर अश्या व्यक्तीचा फोन अथवा मेसेज आल्यास मला स्क्रिनशॉट काडून पाठवा व सदर व्यक्तीस सांगा कि त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. म्हणजे मेसेज व फोन येणे बंद होईल.
धन्यवाद
आपला
रियाझ तांबोळी
19/04/2025
महत्वाची सूचना
महत्वाची सूचना*

Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Bibewadi
Pune
411037