CA Rohit Patil Updates

CA Rohit Patil Updates

Share

Official page of CA Rohit Patil — sharing insights on Finance, Taxation, Compliance & Accounting.

Helping businesses and individuals stay informed, compliant, and financially confident through practical knowledge.

07/06/2026

कॉपी-पेस्ट ट्रेंड खरंच काम करतो का? 🤔 की हा फक्त इंस्टाग्रामचा आणखी एक व्हायरल ट्रेंड आहे? एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा! 👇

06/06/2026

महिन्याला फक्त ₹5000 SIP मध्ये टाकून खरंच करोडपती होता येतं का? 🤔

की हे फक्त सोशल मीडियावरचं गोड स्वप्न आहे?

या व्हिडिओमध्ये SIP चं खरं गणित, Compounding ची ताकद आणि श्रीमंत होण्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या! 📈💰

शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा — तुम्ही राहुलसारखा विचार करता की सचिनसारखा? 👇

— CA Rohit Patil

05/06/2026

हॉटेलचं बिल असो वा दुकानातली खरेदी, 'GST' तर आपण सगळेच देतो! 🧾 पण हा टॅक्स नक्की सरकारच्या तिजोरीत भरतं कोण? दुकानदार की ग्राहक? 🤔
खूप लोकांना यातलं सत्य माहीतच नाही! अवघ्या ३0 सेकंदात यामागचं सोपं गणित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👀
तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला शेअर करून त्यांचीही गल्लत दूर करा! 💡

04/06/2026

तुमच्या FD वर 7% व्याज मिळतंय म्हणून तुम्ही खुश आहात? 😌
पण एक प्रश्न आहे...
जर महागाई 6-7% असेल आणि त्यावर FD च्या व्याजावर Tax सुद्धा भरावा लागत असेल, तर खरंच तुमचे पैसे वाढत आहेत का? 🤔
बहुतेक लोक FD ला "Safe" समजतात, पण "Safe" आणि "Profitable" यात खूप मोठा फरक आहे.
या Reel मध्ये FD बद्दलचं एक असं सत्य सांगितलं आहे जे प्रत्येक बचत करणाऱ्या व्यक्तीला माहिती असायला हवं.
तुमचे किती टक्के पैसे आज FD मध्ये आहेत? 👇 Comment करा.
— CA Rohit Patil

03/06/2026

Form 16 नाही म्हणून ITR भरायचंच नाही? 😳
हा गैरसमज अनेकांना महागात पडतो!

Salary Slips, Bank Statement, AIS/Form 26AS यांच्या मदतीनेही ITR भरता येतो ✔️
म्हणून Form 16 नसला तरी घाबरू नका… योग्य माहिती असेल तर Return सहज फाईल होऊ शकतो 💯

— CA Rohit Patil

02/06/2026

तुमचा CIBIL Score खराब असेल…
तर फक्त Loan Reject होत नाही 😳

कधी Home Loan अडकतं…
कधी Credit Card मिळत नाही…
तर कधी जास्त Interest भरावं लागतं 💸

आणि हे सगळं सुरू होतं आपल्या छोट्या चुकाांमुळे —
Late EMI, Minimum Due Payment आणि जास्त Credit Usage 😬

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या👇
CIBIL Score खराब झाला तर नेमकं काय होतं आणि तो वाचवायचा कसा?

तुमचा सध्या CIBIL Score किती आहे? 👀
Comment मध्ये नक्की सांगा!

01/06/2026

EMI कमी दिसतो म्हणून आपण खुश होतो… 😅
पण शेवटी किती पैसे भरतोय हे माहित आहे का? 👀
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर EMI कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणार 💯

31/05/2026

🎯 बिझनेसमध्ये समस्या सगळ्यांनाच असतात, पण जिंकतो तोच जो अचूक उपाय शोधतो!
​प्रत्येक व्यवसायात चढ-उतार आणि अडचणी येणं अगदी साहजिक आहे. पण एक यशस्वी उद्योजक तोच बनतो जो समस्येवर वेळ वाया घालवण्यापेक्षा, योग्य रणनीती आणि उपायांवर लक्ष केंद्रित करतो.
​तुमच्या बिझनेसची सर्व्हिस उत्तम असण्यापासून ते योग्य फायनान्शियल आणि टॅक्स प्लॅनिंग करण्यापर्यंत, प्रत्येक समस्येला एक हुशारीचा मार्ग असतो. गरज आहे ती फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची!
​तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी आजच कामाला लागा. 👍

30/05/2026

लग्न झालं म्हणजे फक्त जबाबदाऱ्या वाढत नाहीत…
कधी कधी Tax Saving चे नवीन दरवाजे पण उघडतात 😳💰

पण बहुतेक लोकांना HUF म्हणजे काय, त्याचा फायदा काय आणि तो नेमका कसा काम करतो हेच माहिती नसतं!

या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या उदाहरणांसह समजावलं आहे 👀
शेवटपर्यंत बघा… कदाचित हे knowledge तुमचे future taxes वाचवू शकतं 😉

29/05/2026

बहुतेक लोकांना वाटतं की १ कोटी कमवायचं म्हणजे खूप मोठा business, लाखो followers किंवा हजारो ग्राहक लागतात… 😶
पण एका चहाच्या टपरीवर झालेल्या छोट्याशा चर्चेने मला एक वेगळंच गणित शिकवलं!
कदाचित तुम्हीही पैसा कमावण्याचा चुकीचा मार्ग विचार करत असाल… 👀
हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची strategy बदलेल! 📈🔥

Want your business to be the top-listed Finance Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune