Chetan Tilekar

Chetan Tilekar

Share

श्री.चेतन पुंडलिक टिळेकर
भाजपा संघटक, हडपसर विधानसभा मतदारसंघ

04/04/2026

5 दिवसाच्या ट्रिपच्या सुट्टीनंतर पुन्हा...

24/02/2026

आता प्रतिक्षा मंत्रीपदाची 🚨. अभिनंदन अण्णा 💐💐

26/01/2026

Celebration of becoming 🚩नगरसेवक 🚩 for 5th term.

25/01/2026

निवडणूक झाली, lविजयी मिरवणूकही झाली, ज्या कामाच्या जोरावर,जनतेने भरभरून मत देऊन सर्व उमेदवारांना 12हजार500 च्यावर मताधिक्य दिले. त्याच कामाची सुरवात केली. अश्रफ नगर गल्ली no 11 मध्ये अडचणी समजून घेऊन काम मार्गी लावले.

23/01/2026

नक्की जल्लोष मध्ये सामील व्हा 🚩🚩

21/01/2026

हाच तो नगरसेवक ज्याने विरोधकला कात्रज घाट दाखवला आमचे मित्र श्री व्यंकोजी खोपडे यांची नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा 💐💐

21/01/2026

आमचे बंधू मित्र अतुल तरवडे यांची नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏

Photos from Chetan Tilekar's post 17/01/2026

सलग 5 वेळा विजय होऊन आपल्या सर्वांची नानी विजयाचे पर्मनंट मानकरी व आमच्या तिन्ही वहिनींना खूप खूप शुभेच्छा 🚩🚩💐💐💐

14/01/2026

"तुमची आमची भाजपा सर्वांची"

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Katraj/Kondhwa Road
Pune
411048