BVG Biz

BVG Biz

Share

BVG Biz is a platform for entrepreneurs seeking business opportunities. BVG Biz is part of India's Largest Integrated Services Company BVG India Limited.

BVG Biz has launched 'Cash My Leads' app which can be used by youth to earn income by sharing leads.

Photos from BVG Biz's post 29/10/2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व बीव्हीजी इंडिया लिमिटेड दरम्यान विद्यार्थ्यांना "इंटर्नशिप- अप्रेंटिसशिप- ऑन जॉब ट्रेनिंग" संधींसाठी सामंजस्य करार

मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विद्यापीठाने व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विभागाचे गठण केले आहे. स्पर्धेच्या युगात पारंपरिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतात, परंतु मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जात नाही, त्यामुळे कौशल्य असून देखील हे विद्यार्थी विविध संधीपासून दूर ठेवले lजातात. यावर उपाय म्हणून नुकताच मुक्त विद्यापीठ व देशातील अग्रगण्य अशा बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीत विद्यार्थ्यांना "इंटर्नशिप- अप्रेंटिसशिप- ऑन जॉब ट्रेनिंग" संधी उपलब्ध करुन देण्याविषयाचा सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत पहिल्या वर्षात ५००० युवकांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध प्रशिक्षण योजनांद्वारे प्रशिक्षित करुन त्यांना शासनाकडून स्टायपेंड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या वतीने या प्रसंगी कुलगुरू डॉ संजीव सोनवणे सर, प्र-कुलगुरू प्रा. बीसेन सर,व बीव्हीजीचे संस्थापक - अध्यक्ष श्री हणमंतराव गायकवाड यांच्या वतीने अप्रेंटिसशिप विभाग प्रमुख श्री रवी घाटे यांनी करारावर सह्या केल्या. निरंतर शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ जयदीप निकम सर तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखाचे संचालक व नियोजन अधिकारी प्रा. राम ठाकर सर, वित्ताधिकरी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक बी.पी.पाटील, BVG उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री बाळासाहेब कंक्राळे व अप्रेंटिसशिप विभागाचे विपणन प्रमुख श्री प्रमोद पवार , विद्यापीठातील विविध विभागाचे संचालक या प्रसंगी उपस्थित होते.

Pramod Vasant Pawar

BVG India Ltd Hanmantrao Gaikwad Satara Mega Food Park BVG Life Sciences Limited Health Care BVG AgroTech Private Limited BVG Life Sciences Ltd BVG AgroTech Private Limited Yashwantrao Chavan Maharashtra Open University

04/03/2023

Wanted 50, 1 & 2 BHK Flats on long-lease for Senior Citizens Project in and around Pune to a reputed company.
- 7720000712
WhatsApp: https://wa.me/917720000712

19/02/2023
15/07/2022

World Youth Skills Day 2022
15th July 2022

BVG contributes in...Skilling, Reskilling & Upskilling!

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana (DDU-GKY)
Deendayal Antyodaya Yojana-National Urban Livelihoods Mission (DAY-NULM)
National Apprenticeship Promotion Scheme (NAPS)
National Employability Enhancement Scheme (NEEM)

14/01/2022

Are you looking for your business growth ?
Join us now

Cash my leads is a business opportunity platform with 10,000+ opportunity seekers. List your opportunity on Cash My Leads App

For more details contact [email protected]

Cash My Leads App Link -
https://bit.ly/bvgcmlapp

11/01/2022

नोकरी शोधताय?
व्यवसाय कोणता करायचा प्रश्न पडला?

तर मग Cash My Leads FREE App डाऊनलोड करा व तुमच्या प्रश्नांवर उत्तर मिळवा.

Cash My Leads App Link
https://bit.ly/bvgcmlapp

01/01/2022

तुमचा उद्योग वाढवण्यासाठी आम्ही तुम्हांला मदत करु..!

डीलर, डिस्ट्रिब्यूटर, शाखा वाढवण्यासाठी आमच्या Cash My Leads App वर आजच तुमची व्यवसाय संधी लिस्ट करा.

अधिक माहितीसाठी [email protected]
किंवा 9764 677 677 या क्रमांकावर संपर्क करा.

01/01/2022

सातारा मेगा फूड पार्क, देगाव येथे ५,००० आसनक्षमता असलेल्या भव्य हॉल मध्ये आपले शुभकार्य पार पाडू शकता.

सातारा जिल्ह्यात आपल्या परिचयातील कोणाला सातारा मेगा फूड पार्क येथे कार्यक्रम करायचा असेल तर त्यांची माहिती Cash My Leads FREE App मध्ये संधी क्र. ७५ येथे द्यावी, यासाठी तुम्हांला रुपये ५,००० मानधन मिळेल.

Cash My Leads FREE App -
https://bit.ly/bvgcmlapp

10/12/2021

आता नोकरी च्या संधी आपल्या नजीक,
Cash My Leads FREE App डाउनलोड करून जवळच्या संधी शोधा!!

मित्रांना जॉबसाठी रेफर करून मानधन मिळवा.

Download Cash My Leads FREE App -https://bit.ly/bvgcmlapp

07/12/2021

१० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर युवकांना नोकरीच्या अनेक संधी!

Cash My Leads App मध्ये तुमच्या प्रोफाईल संबंधित जागा शोधा व लीड द्या.

Download Cash My Leads FREE App -https://bit.ly/bvgcmlapp

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


BVG India Ltd, 4th Floor Midas Tower, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjewadi Phase 1
Pune
411057

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm