Shree Swami Samarth Real Estate Kothrud

Shree Swami Samarth Real Estate Kothrud

Share

Sale * Rent * Purchase
We deals in Flats, plots, Shops, Bungalows, Offices, Godown & Properties

26/01/2019

*प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!*
🇮🇳 *हिंदुस्तान* 🇮🇳आपला ७० वा प्रजासत्ताकदिन साजरा करतोय. या राष्ट्रीय सणाच्या आपणांस हार्दीक शुभेच्छा!!!
*आपलाः पराग पासलकर* [श्री स्वामी सर्मथ रियल इस्टेट ] सदस्य: *महाराष्ट्र राज्य विद्युतवितरण नियंत्रण समिती

15/01/2019
18/04/2018

*अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त*

आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान, धन, समृद्धी, ऐश्वर्य, अक्षय्य लाभो ही अक्षय तृतीयानिमित्त ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना 🙏
श्री महालक्ष्मीची आपल्यावर अक्षय्य कृपादृष्टी लाभो.

अक्षय तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा🌹
आपला
*आपलाः पराग पासलकर* [श्री स्वामी सर्मथ रियल इस्टेट ]
सदस्य: *महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य विद्युतवितरण नियंत्रण समिती*

31/03/2018

*⛳!!अंजनीच्या सुता!! अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान!⛳*
*एक मुखांन बोला,बोला जय जयह हनुमान!*
*मी व माझ्या परीवाराकडुन आपनास व आपल्या परीवारास हनुमान जन्मोस्तवाच्या हार्दिक शुभेच्छा ......⛳*
*🚩 || जय श्री राम || 🚩*

*आपलाः पराग पासलकर* [श्री स्वामी सर्मथ रियल इस्टेट ]

18/03/2018

💐💐 #मराठी_नववर्षाच्या व #गुढी_पाडव्याच्या आपणाला व आपल्या परिवाराला मी व माझ्या परिवाराकडून मन:पूर्वक #हार्दिक_शुभेच्छा !!.💐💐*आपलाः पराग पासलकर* [श्री स्वामी सर्मथ रियल इस्टेट ]

14/01/2018

🍛 कणभर तिळ
🍖 मन भर प्रेम
🍘 गुळाचा गोडवा
🍩 आपूलकी वाढवा
🍲 तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा...💐💐


*आपलाः पराग पासलकर* [श्री स्वामी सर्मथ रियल इस्टेट ]

19/10/2017

!!! लक्ष्मिपुजन !!!

लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न
तर सारे घर प्रसन्न !🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁
# # #शुभ दिपावली # # #
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ... 🙏🙏🙏🙏 👏👏👏👏
💐💐💐💐💐💐💐💐💐

*आपला: पराग पासलकर*
*(श्री स्वामी समर्थ रियल इस्टेट )*

17/10/2017

*शुभ दिपावली*

दिपावलीच्या मनःपुर्वक खूप खूप शुभेच्छा..!!

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी, यश व निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
हे दिवाळीचे तेजोमय पर्व आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाचे, समृद्धीचे आणि भरभराटिची जाओ...


आपलाः पराग पासलकर [ [श्री स्वामी सर्मथ रियल इस्टेट ]

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Paud Road
Pune
411038