D.G Books
वाचा, वाचूद्या आणि सदैव वाचत रहा...
02/08/2024
29/06/2024
"हाऊ टू स्मार्ट स्टडी" एक विस्तृत मार्गदर्शिका है, जिसे उन छात्रों के लिए लिखा गया है जो अपने अध्ययन को अधिक प्रभावी, संगठित और प्रेरणादायक बनाना चाहते हैं। इसलिय, यह पुस्तक आधुनिक अध्ययन तकनीकों, समय प्रबंधन, और सकारात्मक दृष्टिकोण को अपनाने के माध्यम से अध्ययन के अनुभव को बदलने के लिए डिज़ाइन की गई है।
मुख्य विशेषताएं:
गोल सेट करें:
अध्ययन के लिए स्पष्ट और मापनीय लक्ष्य कैसे निर्धारित करें।
लक्ष्यों की ओर प्रेरित रहने के लिए टिप्स और ट्रिक्स।
समय प्रबंधन:
समय सारणी और अध्ययन योजना कैसे बनाएं।
समय का सदुपयोग और प्राथमिकताओं का निर्धारण।
सक्रिय लर्निंग:
नोट्स लेने की तकनीकें और जानकारी को समझने के लिए सक्रिय अध्ययन के तरीके।
शिक्षण सामग्री को अपने शब्दों में समझने की तकनीक।
ब्रेक्स लें:
अध्ययन के दौरान नियमित ब्रेक्स लेने के महत्व पर जोर।
ब्रेक्स को उपयोगी और पुनर्स्थापनात्मक बनाने के तरीके।
पर्यावरण:
एक अच्छा अध्ययन वातावरण कैसे तैयार करें।
बाहरी विकर्षणों को कम करने और ध्यान केंद्रित रखने के उपाय।
टेक्नोलॉजी का उपयोग:
अध्ययन के लिए तकनीक का सही उपयोग।
ऑनलाइन संसाधनों और ऐप्स का लाभ उठाने के तरीके।
रिविजन:
प्रभावी पुनरावलोकन तकनीकें।
समय-समय पर जानकारी को पुनःसमीक्षा करने की आदत डालने के तरीके।
सेहत का ध्यान रखें:
शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बनाए रखने के लिए सुझाव।
संतुलित आहार, नियमित व्यायाम, और पर्याप्त नींद के महत्व पर चर्चा।
समूह अध्ययन:
समूह में अध्ययन करने के फायदे।
प्रभावी समूह अध्ययन सत्र कैसे आयोजित करें।
समस्या समाधान:
कठिनाइयों का सामना करने और उन्हें हल करने के तरीके।
निरंतर अभ्यास और सुधार की विधियाँ।
प्रेरणा:
खुद को प्रेरित रखने के उपाय।
सकारात्मक दृष्टिकोण बनाए रखने के टिप्स।
अध्ययन तकनीकें:
SQ3R (Survey, Question, Read, Recite, Review) विधि।
फेनमैन तकनीक: किसी भी विषय को सरल भाषा में समझाएं।
निष्कर्ष:
"हाऊ टू स्मार्ट स्टडी" एक ऐसा संसाधन है जो छात्रों को अपने अध्ययन के प्रति एक नई दृष्टिकोण देने और उन्हें अपनी शैक्षणिक यात्रा में सफल होने के लिए आवश्यक उपकरण प्रदान करने के लिए बनाया गया है।
Click here👇for easy Download-
https://imojo.in/1glDLQN
डि.जी बुक्स📚झोन (पुणे)
9172001257 (What's app)
( We Deliver all Types of Books Doorstep✓ )
29/06/2024
"हाऊ टू स्मार्ट स्टडी" एक विस्तृत मार्गदर्शिका है, जिसे उन छात्रों के लिए लिखा गया है जो अपने अध्ययन को अधिक प्रभावी, संगठित और प्रेरणादायक बनाना चाहते हैं। इसलिय, यह पुस्तक आधुनिक अध्ययन तकनीकों, समय प्रबंधन, और सकारात्मक दृष्टिकोण को अपनाने के माध्यम से अध्ययन के अनुभव को बदलने के लिए डिज़ाइन की गई है।
मुख्य विशेषताएं:
गोल सेट करें:
अध्ययन के लिए स्पष्ट और मापनीय लक्ष्य कैसे निर्धारित करें।
लक्ष्यों की ओर प्रेरित रहने के लिए टिप्स और ट्रिक्स।
समय प्रबंधन:
समय सारणी और अध्ययन योजना कैसे बनाएं।
समय का सदुपयोग और प्राथमिकताओं का निर्धारण।
सक्रिय लर्निंग:
नोट्स लेने की तकनीकें और जानकारी को समझने के लिए सक्रिय अध्ययन के तरीके।
शिक्षण सामग्री को अपने शब्दों में समझने की तकनीक।
ब्रेक्स लें:
अध्ययन के दौरान नियमित ब्रेक्स लेने के महत्व पर जोर।
ब्रेक्स को उपयोगी और पुनर्स्थापनात्मक बनाने के तरीके।
पर्यावरण:
एक अच्छा अध्ययन वातावरण कैसे तैयार करें।
बाहरी विकर्षणों को कम करने और ध्यान केंद्रित रखने के उपाय।
टेक्नोलॉजी का उपयोग:
अध्ययन के लिए तकनीक का सही उपयोग।
ऑनलाइन संसाधनों और ऐप्स का लाभ उठाने के तरीके।
रिविजन:
प्रभावी पुनरावलोकन तकनीकें।
समय-समय पर जानकारी को पुनःसमीक्षा करने की आदत डालने के तरीके।
सेहत का ध्यान रखें:
शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बनाए रखने के लिए सुझाव।
संतुलित आहार, नियमित व्यायाम, और पर्याप्त नींद के महत्व पर चर्चा।
समूह अध्ययन:
समूह में अध्ययन करने के फायदे।
प्रभावी समूह अध्ययन सत्र कैसे आयोजित करें।
समस्या समाधान:
कठिनाइयों का सामना करने और उन्हें हल करने के तरीके।
निरंतर अभ्यास और सुधार की विधियाँ।
प्रेरणा:
खुद को प्रेरित रखने के उपाय।
सकारात्मक दृष्टिकोण बनाए रखने के टिप्स।
अध्ययन तकनीकें:
SQ3R (Survey, Question, Read, Recite, Review) विधि।
फेनमैन तकनीक: किसी भी विषय को सरल भाषा में समझाएं।
पुस्तक का उद्देश्य:
"हाऊ टू स्मार्ट स्टडी" का मुख्य उद्देश्य छात्रों को अध्ययन के लिए एक समग्र और स्मार्ट दृष्टिकोण प्रदान करना है। यह पुस्तक न केवल छात्रों को बेहतर अध्ययन तकनीक सिखाती है, बल्कि उन्हें प्रेरित करने, मानसिक और शारीरिक स्वास्थ्य बनाए रखने, और अपने लक्ष्यों की दिशा में निरंतर प्रगति करने के लिए आवश्यक उपकरण भी प्रदान करती है।
लेखक का संदेश:
"इस पुस्तक को लिखते समय, मेरा मुख्य उद्देश्य था कि छात्रों को अध्ययन को लेकर अधिक उत्साहित और प्रेरित महसूस कराया जाए। मैं आशा करता हूँ कि इस पुस्तक के माध्यम से, आप न केवल अपने अध्ययन के तरीकों में सुधार कर पाएंगे, बल्कि अपने जीवन में भी सकारात्मक परिवर्तन ला पाएंगे।"
निष्कर्ष:
"हाऊ टू स्मार्ट स्टडी" एक ऐसा संसाधन है जो छात्रों को अपने अध्ययन के प्रति एक नई दृष्टिकोण देने और उन्हें अपनी शैक्षणिक यात्रा में सफल होने के लिए आवश्यक उपकरण प्रदान करने के लिए बनाया गया है। चाहे आप स्कूल, कॉलेज, या किसी भी शैक्षणिक स्तर पर हों, यह पुस्तक आपको स्मार्ट तरीके से अध्ययन करने के लिए प्रेरित करेगी और आपकी शैक्षणिक सफलता की दिशा में एक महत्वपूर्ण कदम साबित होगी।
Click here👇for easy Download-
https://imojo.in/1glDLQN
डि.जी बुक्स📚झोन (पुणे)
9172001257 (What's app)
( We Deliver all Types of Books Doorstep✓ )
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
हाऊ टू स्मार्ट स्टडी ( हिंदी संस्करण ) - How to Smart Study Book (Hindi Edition)
'हाऊ टू स्मार्ट स्टडी" पुस्तक आपको अध्ययन समय की बचत करने, समय का प्रभावी उपयोग करने, और अध्ययन के दौरान अधिक सक्रिय बनाने में मदद करता है।
स्मार्ट स्टडी से, आप अपनी समझ और सीखने की क्षमता को बढ़ा सकते हैं, और अपने अध्ययन को एक सकारात्मक और उत्साहित ढंग से संचालित कर सकते हैं।
इसलिय, सभी स्कूल, कॉलेज, और अन्य स्पर्धा परीक्षा का अध्ययन करणे वाले छात्र को "हाऊ टू स्मार्ट स्टडी" पुस्तक का अध्ययन करने की जरूरत है:
इस पुस्तक के अध्ययन से, आप अपने अध्ययन को बेहतर बना सकते हैं, समय का प्रबंधन कर सकते हैं, और अपनी शिक्षा की गुणवत्ता को सुनिश्चित कर सकते हैं। इसके अलावा, यह आपको प्रेरित कर सकती है ताकि आप अपने लक्ष्यों की दिशा में आगे बढ़ें।
Click here👇for BUY / Pre-Booking.
https://wa.me/p/7638891366207009/919172001257
DG BOOKS ZONE ( Pune )
9172001257 (Whats app)
30/01/2024
“सर्वाधिक स्वस्त, तरीही गुणवत्तेने श्रेष्ठ वस्तूंचे उत्पादन करणे हा माझा शब्द आहे.”
– मुकेश अंबानी
एखादा विश्वव्यापी उद्योग उभारण्यामागे कित्येक पिढ्यांची दूरदृष्टी वा मेहनत असते.
मात्र एक नव्हे तर असे अनेक प्रचंड उद्योगसमूह उभारण्याचे कार्य मुकेश अंबानी यांनी केले आहे.
वयाच्या 18 व्या वर्षीच कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेल्या मुकेश यांनी वडिलांच्या आग्रहाखातर अमेरिकेतील उच्च शिक्षण अर्धवट सोडले.
लगेचच रिलायन्स कंपनीच्या पाताळगंगा इथल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम वयाच्या विशीतच यशस्वीरीत्या पूर्ण केले.
वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनामुळे त्यांनी कंपनीचा कारभार हाती घेतला.
नंतरच्या काही दशकांत त्यांनी विविध क्षेत्रांतील उद्योगात पर्दापण करून जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत वरचा क्रमांक पटकावला.
निष्ठावंत अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठी फळी त्यांनी उभारली. त्याचबरोबर क्रीडा, पर्यावरण, सेवाभावी कार्य, शिक्षण क्षेत्र यामध्येही मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे आपल्या पत्नीला आणि पुढच्या पिढीलाही हे सर्व कार्य पुढे नेण्यासाठी घडवले. हे सर्व त्यांनी कसे घडवून आणले, कोणती व्यवस्थापन सूत्रे वापरली, त्यांच्या यशाच्या कार्यपद्धती काय आणि तरुण पिढीला ते कोणता संदेश देऊ इच्छितात याविषयी कॉर्पोरेट गुरू ‘मुकेश अंबानी’ या पुस्तकातून जाणून घ्या.
प्रथितयश लेखक डॉ. सुधीर राशिंगकर यांनी ते इथे ओघवत्या शैलीत विस्तृतपणे सांगितले आहे.
पुस्तकाचे नाव : मुकेश अंबानी
पुस्तक मुल्य : १९९/- रु
पुस्तकांची किंमत : १९९/- रू + कुरीअर खर्च : ३५/- रू.
एकूण : २३४/- रू मध्ये घरपोच मिळेल. ✅
हे "पुस्तक" घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून डायरेक्ट मेसेज करू शकता.👍
https://wa.me/919172001257/?text=मुकेश_अंबानी
डि.जी बुक्स (पुणे)
संपर्क : 9172001257
तुम्हाला तुमचा वेळ, पैसा आणि कार्यक्षमता दुप्पट करण्यासाठी...
#फोकल #पॉइंट
13/07/2023
शालेय विद्यार्थ्यांनी हे "पुस्तक" का वाचावे?
· वाचक विद्यार्थ्यांना या पुस्तकातून आपल्या विभिन्न विषयाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत मिळेल आणि हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देशही आहे.
· या पुस्तकातून तुम्हाला असे काही तंत्र, आदर्श, नियम अवगत करता येतील की, ज्यांचा उपयोग करून तुम्ही परीक्षेत अव्वल दर्जाचे यश प्राप्त करू शकाल.
· तुम्हाला तुमचा दृष्टिकोन आणि कार्यक्रम निश्चित करण्यासाठी, तसेच त्यानुसार अंमलबजावणी करून यश मिळविण्यात हे पुस्तक मोलाचा वाटा उचलेल.
· तुमच्यात दडलेल्या योग्यता, सुप्त शक्ती आणि क्षमतांना शोधण्याचे कार्य हे पुस्तक करेल, की ज्याचा उपयोग करून यशप्राप्तीसाठी तुम्ही सक्षम बनाल.
हे पुस्तक तुम्हाला तुमचे ध्येय ठरवण्यासाठी आणि ते प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
------------------------------------------
परीक्षा, स्पर्धा, मुलाखती आपल्याला वेळोवेळी द्याव्या लागतात. ही अशी आव्हाने आहेत की, त्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. आपण दृढ आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अधिकाधिक यश मिळवू शकतो. यासाठी आपल्याला स्वतःची बुद्धिमत्ता आणि सुप्त क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा अधिकाधिक वापर करावा लागेल. यशाची अपेक्षा सर्वांनाच असते.
प्रस्तुत पुस्तकात दिलेल्या अभ्यासाच्या तंत्रांचा वापर करून तुम्ही परीक्षेत भरघोस यश मिळवू शकता. या पस्तकातील तंत्रांचा वापर करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळविले आहे. यामध्ये अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत; तसेच मनोरंजक पद्धतीने प्रेरणादायक प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. परीक्षेत यश मिळविण्यासाठी काही तंत्रे, नियम व क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत. तसेच परीक्षेत येणाऱ्या अडचणी आणि त्याचा सामना कसा करावयाचा, याविषयीही मार्गदर्शन केले आहे.
विविध क्षेत्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकांना मेरिटमध्ये येण्यासाठी या पुस्तकाची नक्कीच मदत होईल.
हे👆"पुस्तक" महाराष्ट्रभरात कुठेही अवघ्या ३ ते ४ दिवसात घरपोच मिळेल. लगेच ऑर्डर करा.👍
मोजक्याच प्रति शिल्लक आहेत.👇
🟢 ORDER HERE - https://wa.me/p/6829187397199756/919172001257
डी.जी बुक्स (पुणे)
9172001257 (Whats App)
[email protected]
03/07/2023
1) स्टार्टअप करणारच उद्योजक होणारच मी
हल्ली 'स्टार्टअप' हा जणू परवलीचा शब्द बनला आहे. पण स्टार्टअप म्हणजे नेमके काय, कोण व कशा प्रकारे स्टार्टअप सुरु करू शकतो ,हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यकंटेश कामत यांनी 'स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी' मधून सर्वसामन्यांसमोर सोप्या भाषेत मांडले आहे . १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते ८२ वर्षाच्या ज्येष्ठ विद्यार्थी वाचक गटासाठी हे पुस्तक असल्याने लेखकाने यात नमूद केले आहे . त्यानुसार लेखनाची भाषाशैलीही दिलखुलास आहे . विठ्ठल कामत स्वतः उद्योजक कसे झाले , हे उलगडतानाच स्टार्टअप करताना स्वतःचे मूल्यमापन , आत्मपरीक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले आहेत. संतुलित विचारशक्ती , प्रबळ मनःशक्ती आणि दूरदृष्टी हा पाया धरून त्याला व्यवहारीकतेची जोड दिल्यास आपण आयुष्यात यशस्वी उद्योजक होणारच , हा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. स्टार्टअप करताना बदलाचा स्वेच्छेने स्वीकार करणे , स्टार्टअपपूर्वीची तयारी , स्टार्टअप आणि उद्योगातील फरक , श्रद्धा , आत्मविश्वास बाळगणे , स्टार्टअप सुरु झाल्यावर त्याचे उद्योगात रुपांतर करण्यासाठी तयारी व त्यानंतर यशस्वी उद्योजकासाठीचे तंत्र यातून समजावून सांगितले आहे.
Language : मराठी
Pages : 272
पुस्तक किंमत : 300/- रू
2) उद्योजक की यशस्वी उद्योजक
प्रत्येक तरुणाचं/ व्यावसायिकाचं यशस्वी व्यावसायिक (उद्योजक) होण्याचं लक्ष्य/स्वप्न असतं. त्यासाठी ते प्रचंड कष्टही करतात, परंतु प्रचंड कष्ट करूनही ते फार मोठी झेप घेऊ शकत नाहीत. याचं कारण काय हे उद्योजक की यशस्वी उद्योजक पुस्तक सांगतं. काही व्यावसायिकांसाठी व्यवसाय हा चक्रव्यूह असतो, बऱ्याच वेळा ते चक्रव्यूहात अडकत जातात. पण जो व्यावसायिक हा चक्रव्यूह भेदून बाहेर येतो तोच यशस्वी उद्योजक होतो. उद्योजक की यशस्वी उद्योजक हे पुस्तक चक्रव्यूह भेदून यशस्वी उद्योजक कसं होता येईल हे सांगतं. या पुस्तकात दिलेली सूत्रे जर आपल्या व्यवसायात वापरली तर व्यवसाय निश्चितच नवी उंची गाठेल. हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना उपयोगी आहेच, त्याचबरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनाही मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील काही मुद्दे * आर यू प्रोफेशनल? * यशस्वी व्यवसायाची ११ सूत्रे * व्यावसायिक टॉप व्ह्यू * ६४ घरं फिरण्याची कला * प्रॉडक्टिव्ह प्रॉडक्ट कसे ओळखाल? * बॉटल नेक * ब्रँड इमेज * व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत? * क्रायसेस मॅनेजमेंट * बुद्धिमत्तेतून व्यवसायवृद्धी * कठीण समयी टिकून राहण्याचं रहस्य * हायटेक, जंटलमन वसायिक बना * पैशाचे व्यवस्थापन कसे कराल? * व्यावसायिक यश टिकवायचे असेल तर... हे पुस्तक आपल्याला फक्त यशस्वी व्यावसायिक नाही तर कित्येक कुटुंबांसाठी आधारस्तंभ बनवते. तुमच्या मार्गदर्शनामुळे कित्येक तरुणांना दिशा मिळेल व भविष्यात तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्योजक बनायची ऊर्जा मिळेल.
Language : मराठी
Pages : 249
पुस्तक किंमत : 350/- रू
3) सेल्स सुपरस्टार
ब्रायन ट्रेसी हे जगातील विक्री विषयाचे उत्तम व्याख्याते, प्रशिक्षक तसेच सल्लागार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रातील 250,000 लोकांना प्रशिक्षण दिलं आहे. ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या फाउंडेशनची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी साबण, ख्रिसमस ट्री सारख्या किरकोळ वस्तूंच्या विक्रीपासून ते मोठ्या आर्थिक गुंतवणुकीसाख्या विविध 22 प्रकारच्या व्यवसायांमध्ये विक्रेता म्हणून काम केलं आहे. अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी त्यांनी विक्री दल (सेल्स टीम) सुरू करून उत्तम कार्य केलं आहे. ब्रायन ट्रेसी यांनी ‘अतिशय प्रभावी सेल’ या विषयावरील ऑडीओ आणि व्हिडीओ कॅसेटची मालिका विकसित केली आहे. त्यांचं भाषांतर विविध 16 भाषांमध्ये झालं आहे. आज त्यांचा उपयोग विविध 23 देशातून होत आहे.
* सेल्समनच्या मनातील भीती व त्यावरील उपाय * सेल्सकॉल्सची प्रभावीपणे तयारी कशी करावी? * विक्रीक्षेत्रात यश मिळवण्याची सूत्रं * विक्रीसाठी आवश्यक संबंध निर्माण करण्यासाठी - रिलेशनशीप सेलिंग मॉडेल * प्रेझेंटेशन स्कील * सेलिंग करताना ग्राहकाकडून येणारे प्रश्न व त्यावरील उत्तरं * विक्री करताना वेळेचं आणि कामाचं नियोजन * सेल क्लोज कसा करावा?
Language : मराठी
Pages : 128
पुस्तक किंमत : 170/- रू
4) विक्री कौशल्य
या पुस्तकामध्ये सुब्रोतो बागची यांनी त्यांच्या कित्येक वर्षांचा विक्रीकौशल्याचा अनुभव शब्दरूपामध्ये मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी कित्येक उदाहरणांच्या माध्यमातून विक्री करण्याच्या विविध कल्पनांची ओळख करून दिली आहे. त्यांनी विक्री करताना आवश्यक असलेलं कौशल्य, त्यासाठीची साधनं आणि त्यामागची कला या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
* विक्री करताना खात्रीशीर यश कसे मिळवावे. * सातत्य आणि चिकाटीने विक्री कशी करावी. * कमी वेळेत जास्तीत जास्त विक्री कशी करावी. * आपल्या उत्पादनाचं महत्त्व ग्राहकाला कसं पटवून सांगावं. * वेळ घालवणार्या ग्राहकांच्या मागे न जाता योग्य ग्राहकांची निवड कशी करावी.
Language : मराठी
Pages : 144
पुस्तक किंमत : 195/- रू
प्रत्येक व्यावसायिक मित्रांनी नक्कीच वाचायलाच हवीत, अशी ही 4 "पुस्तके" महाराष्ट्रभरात सर्वत्र घरपोच मिळतील .
4 Books Combo Rs 899/- Only!
* वरील ४ ही "पुस्तके" घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून डायरेक्ट मेसेज करू शकता.👍
https://wa.me/919172001257/?text=4BusinessBooksCombo
डी.जी बुक्स (पुणे)
9172001257 (Whats App)
[email protected]
See less
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Patrakar Bhawan Behind Navi Peth, Ganjave Chouk
Pune
411030