Mrusha Events

Mrusha Events

Share

MRUSHA BUSINESS GROUP

25/02/2022

Mrusha
Exhibition Gudipadwa Special

For stall booking pls contact
Shalaka 9284602838

13/02/2022

*एक दिवस परतीची सहल -*सकाळी ९.३० ते सायं ६ .*

सकाळचा नाष्टा ,
गावरान जेवण ,
सायंकाळी चहा भजी ,

पुण्यापासून फक्त १ तास / ४२किमी अंतरावर , वेल्ह्याला !
निसर्गाच्या सानिध्यात , गुंजवणी धरणाच्या पाण्याच्या किनारी ,
तोरणा , राजगड , लिंगाणा किल्ल्याच्या जवळ ,

*यथार्थ वैभव रिसॉर्ट ....

चुलीवरचे गावरान अस्सल चटकदार जेवण ,
म्युझिकल रेन डान्स , बॉक्स क्रिकेट , करावके म्युझिक, बॅट बिंटन , बैलगाडी चक्कर , पतंग , भोवरा , धनुष्यबाण , फुटबॉल व बरेच काही ....

फक्त. ₹ १४००/-
त्वरा करा

अधिक माहितीसाठी संपर्क
शलाका ९२८४६०२८३८
मृणाल. 70839 7242

14/11/2021

*💥सहल एक दिवसाची - अलीबाग सफर💥* 🍹🏂🏄🏻‍♀️🏄🏻‍♂️🚣🏼‍♀️🎼🛶⛵🚤

2️⃣7️⃣ November, 2021

*स्थलदर्शन-अलीबाग समुद्र किनारा-अलीबाग ऐतिहासिक किल्ला - समुद्र स्नान-बिरला टेम्पल*

*जेवण (व्हेज)*

प्रवास:- सकाळी 5 वा.पुणे येथुन प्रयाण.

प्रवासा दरम्यान खंडाळा घाटात किंवा गाडीत चहा व नाष्टा. दुपारी समुद्र किनाऱ्यावर किंवा किल्ला दर्शन /किंवा बिर्ला टेंपल व दुपारचे जेवण.

*दुपारी ३ ते ४ समुद्र स्नान*

सायंकाळी 5.30 ते 6.00 चे दरम्यान पुण्याकडे परतीचा प्रवास

येताना वाटेत रात्रीचे जेवण (Veg) व ऊशीरा रात्री पुण्यात.

खर्चः-प्रत्येकी 1600/--रु.** (Adult)
1100/- ( Child 5 years to 12 years)

*Group Discount avail*

*Mrusha in association with Unique Travels & Tours*

For contact or payment 👇
( Phone pe / Gpay)
9284602838 / 7083972421

Photos from Mrusha Events's post 26/10/2021

Some glimpse of MruSha Diwali Exhibition 2021. Shopping,magic show,drawing competition, Visited by Shri. Anand Pimpalkar (Anandi Vastu)

19/10/2021
17/10/2021

For any query whts app on 9284602838

15/10/2021

alert
booking
bhavan,kothrud
show
competition
pimpalkar
draw

Want your business to be the top-listed Event Planning Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Katraj
Pune
411046