Simplified Yog

Simplified Yog

Share

Medical yog therapist (IYO)
Power Yog Trainer
Certified yog trainer (YCB)
Diploma in alternative medicine

15/11/2024

प्राणायाम वर्ग*
*ऑनलाईन फक्त*
*कालावधी 10 दिवस*
या series मध्ये आपण काय काय घेणार आहोत 👇🏻
1 सूक्ष्म व्यायाम
2 पाच प्रकारचे बेसिक प्राणायाम
कपालभाती,भस्त्रिका, अनुलोम विलोम, सीत्कारी, भ्रामरी
3 प्राणायाम प्रॅक्टिस कशी वाढवायची या बद्दल मार्गदर्शन
4 कोणी ,कसा व किती करावा
5 आहारा मध्ये काय बदल करावे

दिनांक : १८ नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024
शनिवार रविवार सुट्टी
( 10 दिवसां साठी )
वेळ - संध्याकाळी 5 ते 5.30
अधिक माहिती साठी
सौ. सावनी कुलकर्णी

26/09/2024
Simplified yog free batch 03/03/2024

Dear all,
In celebration of International Women's Day on 8th March, we are pleased to announce that there will be free yoga sessions from04/03/2024 to 08/03/2024.

*Time* 6.30 am to 7.30 am
(Monday to Friday)
*
This batch is suitable for Senior citizens, Beginner,
----------------------------------------
*Platform* : Google meet (Online Class)
*Book Your Seat Now*
For More details
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F3P5gTbhmRB46CSJxsd6jr
For any inquiries, please feel free to contact me.

Thanks and Regards

Simplified yog free batch WhatsApp Group Invite

28/02/2024

खुशखबर ! खुशखबर!
जागतिक महिला दिनाच्या निमत्ताने
04/03/2024 पासून 08/03/2024
पर्यंत Simplified yog तर्फे
सर्व महिलांना मोफत योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे वेळ सकाळी 6.30 ते 7.30
तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा.तसेच आपल्या परिचितांना ही सांगावे.
प्रशिक्षण ऑनलाइन असेल
खालील लिंक जॉईन करून ग्रूप जॉईन करावा,
सौ सावनी कुलकर्णी

Follow this link to join my WhatsApp group:

Power yog 29/01/2024

Simplified yog classes
तर्फे 30 January 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत
मोफत पॉवर योग वर्ग
घेण्यात येणार आहेत.
वेळ सकाळी 6.30 ते 7.15
सदर वर्ग ऑनलाईन आहेत
ज्यांना या वर्गाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी खालील लिंक जॉईन करावी
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/CmeRKQZSTKd1m9ii1fKGjm

For more details:-
Contact Savani Kulkarni - 👇
Contact: 082373 11276/9822331276

Power yog WhatsApp Group Invite

07/01/2024

नमस्कार🙏🏻
नवे वर्ष 2024 मध्ये
आपला हा संकल्प सिद्धीस नेण्याच्या कार्यासाठी
योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने Simplified Yoga Classes आपणासाठी घेऊन येत आहेत, सहज, सोपे व्यायाम प्रकार, खुर्चीत बसून करावयाची योगासने, तसेच prop वापरून करावयाची योगासने, ध्यान, प्राणायाम आणि बरेच काही!
संपर्क;
सौ. सावनी कुलकर्णी.
9822331276.
( International Yoga Organization Certified Medical Yog Therapist,
Certified Power Yog trainer).

07/01/2024

नमस्कार🙏🏻
नवे वर्ष 2024 मध्ये पदार्पण करताना प्रत्येकाने तंदुरुस्त रहाण्याचा संकल्प निश्चितच केला असेल. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन! 🎉🎊
आपला हा संकल्प सिद्धीस नेण्याच्या कार्यासाठी
योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने Simplified Yoga Classes आपणासाठी घेऊन येत आहेत, सहज, सोपे व्यायाम प्रकार, खुर्चीत बसून करावयाची योगासने, तसेच prop वापरून करावयाची योगासने, ध्यान, प्राणायाम आणि बरेच काही!
संपर्क;
सौ. सावनी कुलकर्णी.
9822331276.
( International Yoga Organization Certified Medical Yog Therapist,
Certified Power Yog trainer).

05/01/2024

Relax your body
Relax your mind
Join Simplified Yog classes
SAVANI KULKARNI
9822331276

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sinhagad Road
Pune