Foodfasty
new food offer & food dilevery service at your home #vocale shop at your one click our service start
खराब वेळ माणस ओळखण्यासाठी च आयुष्यात येते आणि ती यायला ही पाहिजे , त्यातून च तुम्ही शिकणार
आणि आयुष्याच्या वाटेवर टिकणार ,
☕️ चाय कडक
23/08/2021
Rohit Wade wale
23/08/2021
तुम्हाला कुठला आवडतो वडापाव ?
01/01/2021
Wish you Happy new year to all
#जागतिक_चहा_दिनाच्या_हार्दिक_शुभेछ्या_😍😋
😘yah
☕
#सामान्य_चहा
#स्वाद_पराठा_हाऊस
भगवान जाधव यांनी सुरू केलेल्या स्वाद पराठा हाऊस ला 5 वर्ष पूर्ण झाली आहे , यांच्या पराठा सेन्टर मध्ये 18 प्रकार चे पराठे , आणि 12 वेगवेगळ्या पद्धतीने धपाटे मिळतात , कैलास जाधव आणि भगवान जाधव हे दोघेही या पराठा सेन्टर च्या 2 शाखा चालवतात , पावभाजी पुलाव हे सुद्धा मिळते , खवय्यांना एकदा जरूर भेट द्यावी
पत्ता :- स्वाद पराठा हाउस ,महर्षी कर्वे पुतळा रोड कोथरूड
😋🍫🧀
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Warje
Pune
411058
Alerts
Be the first to know and let us send you an email when Foodfasty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.