Edubuzzs

Edubuzzs

Share

A School for life

22/02/2026

आई जिवंत आहे… पण तिची माया नाही!

जन्म दिला… पण जवळ घेतलं नाही.
रडणाऱ्या डोळ्यांना कुशी मिळाली नाही…
थरथरणाऱ्या हातांना बोट मिळालं नाही…

आईच्या उबेसाठी व्याकूळ झालेल्या त्या चिमुकल्या जीवाने
शेवटी एका निर्जीव खेळण्यात शोधली —
आपली ‘जिवंत आई’…

दिवसभर त्या खेळण्याला छातीशी घट्ट धरून फिरणं…
जणू कुणीतरी त्याला सोडून जाऊ नये म्हणून!
रात्री त्यालाच बिलगून झोपणं…
जणू त्या कापसात त्याला आईचा श्वास ऐकू येतोय…

ही मिठी खेळण्याची नाही…
तर हरवलेल्या मायेची आर्त हाक आहे!

रक्ताचं नातं हरवलं…
पण मायेची भूक तशीच राहिली…
आणि मग त्या भुकेने,
एका खेळण्यालाच ‘आई’ बनवलं…

आज हा निष्पाप जीव
माणसांना शिकवतोय —
की माया देण्यासाठी रक्ताचं नातं लागत नाही…
फक्त हृदय लागतं!

👉 पंच-कुनची ही वेदनादायी मिठी पाहून
तुमच्या डोळ्यांतही पाणी आलं का?
कमेंटमध्ये नक्की सांगा… 💬

30/01/2026

, ,

11/06/2022

🎯 **वैदिक गणित शिका आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करा ** 🎯

☑ संपुर्ण वैदिक गणित ट्रेनिंग
☑ सेल्स ट्रेनिंग
☑ मार्केटिंग ट्रेनिंग

👉 *एक निर्णय जे आपले जीवन बदलून टाकू शकतो.*

👉नावनोंदणीसाठी खालील ग्रुप जॉईन करा
*पुणे* :-https://bit.ly/3tpune
*अहमदनगर* : http://bit.ly/3tanagar
*7796422111*

17/06/2021

नमस्कार मित्रांनो आपला गणिते सोडवण्याचा वेग वाढवनारा आणि वेळ वाचवणारा कोर्स
वैदिक गणित मिशन २०२० शिका फक्त 199 रुपयात
https://links.edubuzzs.in/mission2020

फक्त 20 दिवसांत मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी तसे त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त
प्रशिक्षण कोणासाठी ?
1) खास विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर .
2) गणिताची भीती वाटते - भीती घालवण्यासाठी.
3) गणिताची आवड निर्माण करायची आहे.
4) गणितात अजून एक्सपर्ट होण्यासाठी.
5) विजेच्या गतीने गणिते शिकण्यासाठी .
6) स्मार्टफोन चा खरोखर "स्मार्ट" वापर करु इच्छीणार्‍या प्रत्येकासाठी https://edubuzz.dotcompal.co/Vedic-Maths-Mission2020

18/05/2021

*कोविडने हे स्पष्ट केले आहे की मासिक वेतन हे वाटते तितके सुरक्षित नाही.मग आपण काय करावे? आपण आपल्या जीवनाचा ताबा कधी कोविड, कधी आपल्या नियोक्तांच्या दयेवर तर कधी वेतन कपात आणि नोकरी गमावणे अशा परिस्थितींवर सोडून द्यावा का? का आपण आपल्या जीवनाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले पाहिजे? अर्थात आपल्या हातात!*
म्हणूनच Edubuzzs तुम्हाला फ्रंच्यायसीच्या माध्यमातून वार्षिक 05 लाख ते 10 लाख रुपये कमविण्याची सुवर्णसंधी देत आहे.
नवीन शैक्षणिक व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी
महाराष्ट्रातील जिल्हा/ तालुका स्तरावर ऑनलाईन कोर्स सेंटर देण्यात येत आहेत.
खालील कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने चालवण्यास मिळतील.
👉 Vedic Maths Mission 2020
👉 Vedic Maths 4 Level
👉 Brain Development
👉 Memory Technique
👉 Business WhatsApp Mastery
👉 Digital Visiting Card
1) सोशल मीडिया मार्केटिंग मोफत
2) कर्मचारी प्रशिक्षण व्यवस्था .
3) कमी गुंतवणुक अधिक नफा .
4) जागेची किंवा जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
5) ऑनलाईन कोर्स सेंटर सुरू करण्यासाठी शिक्षकांची / क्लास रूमची आवश्यकता नाही.
6) आपणास प्रत्येक ऑनलाईन कोर्स ऍडमिशन वरती 60% प्रॉफिट मिळतो.
7) महिन्याला 1 लाख ते 2 लाख कमावण्याची सुवर्ण संधी.
कुठल्याही व्यवसायापेक्षा आमची फ्रंच्यायसी अधिक फायदेशीर .
फ्रॅंचाईजी जॉईन करायचे आहे अशा लोकांनी या ग्रुपला जॉईन व्हावे *23 मे रविवारी सकाळी 11:00 वाजता झूम मीटिंग वरती मीटिंग होणार आहे
सुरुवातीच्या 100 लोकांनाच मीटिंग जॉईन करता येईल*
https://chat.whatsapp.com/F1TxLes7RAW19ERRiV4zPr

30/04/2021

" भविष्य विचारण्यापेक्षा आत्मविश्वासाने भविष्य घडवू या"

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी

एस पी कोचिंग क्लासेस आयोजित

ऑनलाईन मोफत मार्गदर्शन

कार्यक्रमात काय शिकायला मिळेल?

👉 कायमचा प्रश्न - अभ्यास कसा करावा ? याचे उत्तर
👉प्रगतीचे सूत्र
👉 हसत खेळत अभ्यास साधना.
👉आरोग्यदायी विद्यार्थी जीवन.
👉वैदिक गणित
👉मेमरी टेक्निक
👉 संभाषण व सादरीकरण कौशल्ये

यासाठी अचुक मार्गदर्शन प्रश्न पालकांचे, उत्तर भगवंत चव्हाण सरांचे
हा भारतातील एकमेव ट्रेनिंग प्रोग्रॅम असा आहे जिथे तज्ञ ट्रेनर भगवंत चव्हाण सर ट्रेनिंग देतात
आपल्या मुलांमध्ये 100 % बदल घडवण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आणि रविवार २ मे २०२१ सायंकाळी ८ वाजता प्रोग्राम जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/ILWpCJteBnLB4ByPR0k4XY

सुज्ञ विद्यार्थी व पालकांनी चुकवू नये असे मार्गदर्शन


* कार्यक्रमाचे ठिकाण*
google meet
02 मे 2021 रविवार वेळ संध्याकाळी 8 वाजता
https://meet.google.com/oip-zdth-xxz
अधिक माहितीसाठी संपर्क 9096416965 / 7796422111

23/04/2021

21/04/2021
19/04/2021

ऑफर ऑफर ऑफर ऑफर
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
*ऑफर फक्त 2 दिवस मर्यादित*

*आपल्या कंपनी च्या पूर्ण वर्षभराच्या फेस्टिवल डिझाईन एकाच वेळेस बनवून घ्या ते ही फक्त 1999 /- रुपयात* खाली दिल्या प्रमाणे आपली सर्व माहिती पाठवा व *फक्त 3 तासात 100 फेस्टिवल व 365 सुविचार* डिझाईन मिळवा..
For Sample Banner :- http://bit.ly/465banner
कंपनी लोगो (png file असेल तर)
कंपनी नाव
व्हाट्सअप्प नंबर /मोबाइल नंबर
इ मेल
वेबसाईट (असेल तर)
पूर्ण पत्ता

संपर्क - 7796422111
https://links.edubuzzs.in/branding

Want your school to be the top-listed School/college in Nigdi?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Nigdi