Kitchen Kween Unique Modaks
🍽️ 𝗞𝗶𝘁𝗰𝗵𝗲𝗻 𝗞𝘄𝗲𝗲𝗻 | 𝗠𝗼𝗱𝗮𝗸 & 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗶𝗮𝗻 𝗗𝗲𝗹𝗶𝗴𝗵𝘁𝘀
𝟭𝟱+ 𝗠𝗼𝗱𝗮𝗸 𝗩𝗮𝗿𝗶𝗲𝘁𝗶𝗲𝘀 🍥 | 𝗔𝘂𝘁𝗵𝗲𝗻𝘁𝗶𝗰 𝗛𝗼𝗺𝗲𝗺𝗮𝗱𝗲 𝗠𝗲𝗮𝗹𝘀
🚚 𝗙𝗿𝗲𝗲 𝗗𝗲𝗹𝗶𝘃𝗲𝗿𝘆 𝗶𝗻 𝗡𝗶𝗴𝗱𝗶 𝗣𝗿𝗮𝗱𝗵𝗶𝗸𝗮𝗿𝗮𝗻
Don't just make it, Master it!
11/05/2026
उकड तर सगळेच काढतात, पण ती 'परफेक्ट' होणं हीच खरी किमया आहे!
उकडीचे मोदक बनवताना सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे 'उकड'. जर उकड चुकली, तर मोदक फुटतात किंवा कडक होतात. पण किचन क्वीनमध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो उकड काढण्यामागचं शास्त्र!
✅ पांढरीशुभ्र आणि मऊशार उकड.
✅ लाटताना किंवा वळताना न चिरडणारी कणिक.
✅ हाताला न चिकटणारं अचूक टेक्निक.
पुढील बॅचेससाठी आजच नोंदणी करा! 📞 8605000573
10/05/2026
Life doesn't come with a manual, it comes with a mother.
Happy Mother's Day !
10/05/2026
A mother’s love is the fuel that enables a daughter to do the impossible.
:
:
Happy Mother’s Day !
06/05/2026
पहिल्याच प्रयत्नात इतका सुबक मोदक? बघा आमच्या विद्यार्थिनीचा अनुभव!
आमच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थिनी आरती ताईंनी अंगारकी चतुर्थीला घरी हे अप्रतिम मोदक बनवले. 'किचन क्वीन' मध्ये शिकवलेल्या बारीक टिप्समुळे त्यांना पहिल्याच प्रयत्नात इतके सुंदर मोदक जमले आणि त्यांचे घरचेही खूप खुश झाले.
तुमच्या या यशाबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, आरती ताई!
पुढील बॅचेससाठी आजच नोंदणी करा! 📞 8605000573
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाच्या चरणी खास नैवेद्य!
गणपती बाप्पाचा सर्वात आवडता दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. अशा या मंगलदिनी तुमच्या लाडक्या बाप्पासाठी घेऊन या किचन क्वीनचे अस्सल उकडीचे मोदक.
केसरयुक्त उकड, रसाळ सारण आणि २१ सुबक कळ्या... आमचे मोदक म्हणजे भक्ती आणि चवीचा एक अनोखा संगम.
✨ मोदक बुकिंग सुरू झाले आहे!
आजच आपली ऑर्डर नोंदवा: 📞 8605000573
#अंगारकीचतुर्थी #बाप्पा #उकडीचेमोदक
02/05/2026
५ बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण! आता वेळ आहे तुमच्या प्रवेशाची.
'किचन क्वीन'च्या उकडीचे मोदक कार्यशाळेला मिळणारा तुमचा प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत! ५ बॅचेसच्या यशानंतर, आम्ही घेऊन आलो आहोत पुढील बॅचेस खास तुमच्यासाठी.
जर तुम्हालाही विना साचा, हाताने सुबक कळ्या पाडून पारंपरिक मोदक बनवायचे असतील, तर या संधीचा नक्की फायदा घ्या! 🌸
🗓️ नवीन बॅचेस:
बॅच ६: ३ मे
बॅच ७: ८ मे
बॅच ८: १० मे
त्वरा करा, आपल्या जागेची नोंदणी आजच करा!
📞 संपर्क: 8605000573
01/05/2026
कपाळी टिळा, हाती झेंडा आणि मनात फक्त महाराष्ट्र! 🚩
गड-किल्ल्यांचा वारसा, लोककलांची परंपरा आणि प्रगतीची नवी क्षितीजं... हाच आमचा महाराष्ट्र!
आजच्या दिवशी आपल्या मातीचा अभिमान बाळगूया. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Sector 25, Plot 469, Kitchen Kween, Pradhikaran Nigdi, Pimpri-Chinchwad
Nigdi
411044