Smart Brain Class
I teach ABACUS classes both online and offline. Along with this, I work as a lecturer and have fourteen years of teaching experience.
I am also statistics lecturer My goal is to help students learn quick and easy methods for solving mathematical problems.
01/03/2026
फ्री डेमो लेक्चर दरम्यान अबॅकस विषयी दिलेली सविस्तर माहिती, संकल्पना समजावून सांगण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांशी केलेला संवाद पालकांना खूप आवडला.
पहिल्याच दिवशी माझी शिकवण्याची सोपी, समजण्यासारखी आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारी अध्यापन पद्धत पालकांच्या विशेष पसंतीस उतरली. पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यांनी मुलांच्या एकाग्रता, गणितातील रुची आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी हा कोर्स उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क 7888097999
📚 Smart Brain Classes – Online Home Tuition
इयत्ता 3री | 4थी | 5वी साठी
Maths & Science Online Classes
👩🏫 मार्गदर्शन – मोनाली गाडे मॅडम
✅ घरबसल्या सुरक्षित शिक्षण
✅ Concept Clear Teaching
✅ Small Batch – Personal Attention
✅ Regular Practice & Doubt Solving
📅 Admission सुरू – मार्चपर्यंत नोंदणी
🚀 Classes Start – एप्रिलपासून
⚠️ Limited Seats Available
📞 आजच Free Demo Book करा!
👨👩👧👦 पालकांनो, आधी अनुभव घ्या… मगच निर्णय घ्या!
✅ आजच FREE Demo Lecture Book करा
👉 आधी Demo Class पाहा
👉 Teaching Method समजा
👉 मुलाला समजते का ते स्वतः बघा
मगच Admission बद्दल विचार करा!
🧠✨ अबॅकस क्लास – मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी स्मार्ट सुरुवात! ✨🧠
आपल्या मुलांची गणिताची भीती दूर करून त्यांचा कॉन्सन्ट्रेशन, मेमरी पॉवर आणि स्पीड कॅलक्युलेशन वाढवायचे आहे का?
👉 Smart Brain Abacus Classes मध्ये मुलांना मिळतील:✅ जलद गणित करण्याची सवय✅ एकाग्रता व आत्मविश्वास वाढ✅ मेंटल मॅथ्स स्किल्स डेव्हलपमेंट✅ अभ्यासात अधिक लक्ष आणि सुधारणा✅ Brain Development वर विशेष फोकस
👧🧒 वयोगट: 8 ते 14 वर्षे💻 Online / Offline बॅच उपलब्ध🎯 Limited Seats – लवकर प्रवेश घ्या!
🎁 Free Demo Lecture Available
📞 संपर्क: Monali Kiran Gade📱 7888097999
आजच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचला!
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Abhiyanta Nagar
Nashik
422010