Global.Com Computer Education
We are well known Institute in CIDCO Area of Nashik city from last 22 years.
We are conducting Computer Hardware and Software Courses as well as Other Job Oriented Courses like Financial Services and Insurance, Financial Accounting, KPO, BPO, and Banking.
-CIT
मोठ्या पुस्तकांचा किंवा रिसर्च पेपरचा सारांश आता फक्त एका मिनिटात समजून घ्या! एआय (AI) च्या मदतीने अभ्यासाची एक नवीन आणि स्मार्ट पद्धत शिका. आजच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या MS-CIT कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि AI च्या युगात पुढे राहा! 💻✨
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org
-CIT
सोशल मीडियासाठी स्वतःचा बोलणारा AI अवतार आणि आकर्षक व्हिडिओज बनवायचे आहेत? 🎥✨ MS-CIT सह शिका AI आणि डिजिटल कंटेंट क्रिएशनची प्रॅक्टिकल स्किल्स. आजच जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या आणि प्रवेश निश्चित करा! 🚀
*KLiC Tally Prime with GST*
फक्त कॉमर्सची डिग्री असून चालत नाही, तर प्रॅक्टिकल अकाऊंटिंग स्किल्स हवेत! Learn Tally Prime, GST, and business accounting to take a step forward towards a job-ready career. Join MKCL KLiC Courses for 250+ career-oriented digital courses. Visit klic.mkcl.org today!
-CIT
स्पम मेसेजेस आणि नको असलेल्या ईमेलमुळे तुमचा इनबॉक्स भरलाय का? चिंता नको! MS-CIT कोर्सच्या माध्यमातून शिका ईमेलचे ऑटोमॅटिक कॅटेरायझेशन आणि ठेवा तुमचा इनबॉक्स नेहमी क्लीन आणि नीटनेटका. आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या! भेट द्या: mscit.mkcl.org
-CIT
Excel मधील Attendance Management सोपे करा! ✨ MS-CIT सह शिका स्मार्ट डिजिटल स्किल्स आणि बना कॉम्प्युटर एक्सपर्ट. अधिक माहितीसाठी जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या किंवा mscit.mkcl.org ला भेट द्या!
-CIT
प्रवासाला जाण्यापूर्वी संपूर्ण प्रवासाचं अचूक नियोजन करायचंय? MS-CIT कोर्समध्ये शिका Word टूलचा वापर करून Day-wise Travel Plan आणि Hotel Details मॅनेज करायला! शिका AI ची क्रांती, चला करूया MS-CIT — आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कॉम्प्युटर कोर्स. आजच प्रवेश घ्या!
-CIT
कोणत्याही मोठ्या पुस्तकाचा किंवा रिसर्च पेपरचा सारांश एका मिनिटात समजून घ्यायला आवडेल का? NotebookLM हे अप्रतिम AI टूल वापरा आणि अभ्यासाची एक नवीन व स्मार्ट पद्धत शिका!
"शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT"
MS-CIT कोर्स ला आजच join करा!
जवळच्या MKCL केंद्राला भेट द्या.
Dear All,
Please viral this video immediately on your social media handles and share it with all network partners as well.
Social Media Team, MKCL
-CIT
इंग्रजीत ड्राफ्ट करताना चुकांची भीती वाटते का? आता नाही! ❌➡️✅
MS Word मधील Proofing Group आणि Grammar Check वापरून तुमचे सर्व प्रोजेक्ट्स आणि ई-मेल बनवा १००% प्रोफेशनली परिपूर्ण! 🎯
फक्त स्पेलिंग सुधारणेच नाही, तर AI ची नवी क्रांती आत्मसात करण्यासाठी आजच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या! 🚀
🔗 अधिक माहितीसाठी: mscit.mkcl.org
05/09/2026
🌿 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
ज्ञानाची ज्योत पेटवून, आमच्या भविष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
ग्लोबल.कॉम कम्प्युटर एज्युकेशन, नाशिक
📚 गुणवत्तापूर्ण शिक्षण | 💻 प्रॅक्टिकल प्रशिक्षण | 🎯 करिअरसाठी दिशा | 🌟 उज्ज्वल भविष्य
📞 संपर्क: 9850961599
#शिक्षकदिन #शिक्षकदिनाच्याहार्दिकशुभेच्छा
Category
Address
Pawan Nagar Cidco Nashik
Nashik
422009
Alerts
Be the first to know and let us send you an email when Global.Com Computer Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.