Morya Films

Morya Films

Share

A Morya Films
bt Morya Films & Media Entertainment. For any recording / short film / background m

Vitthalare Panduranga Maza Mayabaap Tu #vitthal #Amitchandramore #Moryafilms #ashadiekadashi 29/06/2023

https://youtube.com/watch?v=Ve0DUsEutKM&feature=share

नमस्कार मित्रांनो
मी संगीतबद्ध केलेले एक सुंदर अस विठ्ठलाचे
गाणं तुमच्या भेटीला घेऊन येत आहे
संगीत - अमित एस.चंद्रमोरे
गायक - ऋषीकेश शेलार इंडियन आयडॉल फेम
संगीत संयोजन - सौरभ कुलकर्णी
गीतकार - बलबीर अधिकारी
वादक - तबला - अमित एस.चंद्रमोरे
बासरी - सुधीर सोनवणे
ताल वाद्य सोहम चंद्रमोरे, अक्षय अरविंद
ध्वनिमुद्रण - शुभम जोशी
अक्षय अरविंद,शौनक जोशी
स्टुडिओ - फेदर टच स्टुडिओ नाशिक
Youtube channel - Morya Films
Like , Share आणि subscribe करा

Vitthalare Panduranga Maza Mayabaap Tu #vitthal #Amitchandramore #Moryafilms #ashadiekadashi Morya Films Song Tittle: Villthalare Panduranga maza mayabaap tuMusic : Amit S ChandramoreSinger: Rushikesh Shelar (Indian Idol Fame)Music Arrangement: Saura...

Photos from Morya Films's post 26/07/2022

नमस्कार मित्रांनो
Zee marathi channel वर सर्वउत्कृष्ट मालिका
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमधून
माझा मुलगा सोहम चंद्रमोरे याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे एक छोटासा अभिनय आहे पण त्याच्या या वाटचालीला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असुद्या

माझ्या मुलाला कलाकार म्हणून ज्याने सर्वप्रथम
ओळख करून दिली तो माझा नाशिक चा मित्र
जयेश आपटे आणि अपूर्वा
यांचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
येत्या 5ऑगस्ट ला रात्री 9वास्ता
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं नक्की बघा

Want your business to be the top-listed Media Company in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Panini Chauk Pathardi Shivar
Nashik
422009