saee
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from saee, Health/Beauty, Nashik.
09/11/2024
माणसाला तो कसा राहतो, तो कसे कपडे घालतो, तो कोणत्या गाडीत फिरतो, तो कोणत्या बंगल्यात राहतो, या भौतिक गोष्टी आणि वस्तूंच्या किंमतीवरून नाही तर माणसाला त्याच्या हिमतीवरून ओळखा... संपत्ती आणि स्थिती एखाद्याला तात्पुरती किंवा त्या काळापुरता महान बनवते पण मानवता आणि चांगली नैतिकता, स्वभावामध्ये प्रेमळ पणा आत्म्यामध्ये आपुलकी ईश्वराची भक्ती आणि सद्गुरूंची साथ माणसाला नेहमीच आदर्श बनविते...
आयुष्यात फक्त प्रोफेशनली जगू नका ...कधी कधी इमोशनली पण जगा कारण प्रोफेशनली माणसं फक्त जवळ येतात आणि इमोशनली माणसं जोडली जातात. हा माझा अनुभव आहे... सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही कोण काय करतंय कसं वागतंय कसं रहातंय कशासाठी असं करतंय या सगळ्या पासून आपण जितके दूर राहू तितके अधिक आनंदी राहू .....😊😊😊😊
'बाई पण भारी देवा " चित्रपट Н बघतांना प्रत्येकने स्वतः ला जया, शशी, साधना, केतकी, पल्लवी, चारु ह्या सहा बहिणीशी (स्त्रियांशी ) जोडून घेतलं असणार नक्की
आई बनून सुद्धा वांझपणाचं ओझं घेऊन जगणाऱ्या.
बिन नवरे की बाई भर सकती है क्या फॉर्म ? साधा प्रश्न हसत विचारलेला पण रूढी परंपरा किती खोलवर रुजली ते नकळत सांगून जाणारा.
गंज काढायला सँडपेपर नको का? स्वतः च्या प्रकृती वर विश्वास नसलेल्या.
अण्णा ना का सांगायचं? कमावती असून स्वतःच्या कपड्यांचे निर्णय घेता येत नसलेल्या. Stt
एसी मध्ये पण घाम का येतो? हे कळताच, अचानक आपण कसे पोक्त झालो हे समजलेल्या. सुंदरतेच्या बळावर नवरा मुठीत राहतो हा विश्वास
गमावलेल्या.
नवऱ्याची श्रीमंती माज दाखवण्या साठी, पण हक्क कवडीचा नाही,
हे समजलेल्या.
ह्या सर्व स्त्रिया तुमच्या, माझ्या आजूबाजू ला नेहमीच दिसतात. आणि,
हे सगळचं खूप सुंदर पणें रेखाटलं गेलं आहे. आणि, त्यातली मी कोणीतरी बनून गेले नकळत. #बाईपण भारी देवा
04/05/2023
{New!} Cauliflower Rice Bowls with Turmeric Chicken, roasted red onions, cucumber, tomatoes, olives and a tahini herb dressing are colorful, flavorful and healthful.
Makes a great light dinner or a yummy lunch you can meal prep ahead for the week.
Recipe: https://www.familyfoodonthetable.com/cauliflower-rice-bowls-with-turmeric-chicken/
♥ हसुन जगा ♥
💞💞जन्म तर रडतांना झाला ....
म्रूत्यू कसा होइल ठाउक नाही ....
💞💞जन्म आणि म्रूत्यू या दोघांन मध्ये एक सुन्दर आयूष्य आहे .
💞💞ते आज तर हसुन जगा.....
काय माहित उद्या असू की नाही .....!❣️
Welcome dear friends
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Nashik