devas_tailors

devas_tailors

Share

40+ years of trust! Est.1983
House to every style of sarees. Ethnic paithani, Nauwari, traditional Sarees & bridal wear.

25/09/2026

परंपरेचा साज, भक्तीचा भाव आणि बाप्पाचा आशीर्वाद…
या अनंत चतुर्दशीच्या मंगलमय पर्वावर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो.

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!

14/09/2026

बाप्पाच्या आगमनाने मनात आनंद, घरात सुख आणि आयुष्यात नव्या आशेची सुरुवात… 🙏✨

गणपती बाप्पा मोरया! 🌺
For more details contact us 📞 +91 98500 44176

10/09/2026

🌾🐂 मातीशी नातं, बैलांशी प्रेम आणि परंपरेचा अभिमान! ❤️
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

For more details contact us 📞 +91 98500 44176

05/09/2026

गणेशोत्सवाची शान, आता पैठणीच्या खण टोपीत! 🧡✨
परंपरेचा सुंदर साज आणि महाराष्ट्रीय संस्कृतीची खास ओळख — या गणेशोत्सवात लुक ठेवा अगदी खास! 🙏🌺

04/09/2026

💙🪈 “जिथे श्रद्धा, तिथे श्रीकृष्ण… जिथे प्रेम, तिथे राधाकृष्ण!”
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🦚🙏

17/08/2026

✨ Celebrate tradition with style.

Wishing you prosperity, positivity, and endless blessings.
Happy Nag Panchami from Devas Tailor! 🙏
For more details contact us 📞 +91 98500 44176

15/08/2026

This Independence Day, celebrate the freedom to express your unique style with perfectly tailored outfits. 🇮🇳❤️

At Devas Tailor, every stitch is crafted with precision, comfort, and attention to detail.
For more details contact us 📞 +91 98500 44176



Devas Tailor, Tailoring Services, Custom Tailoring, Men’s Tailor, Suit Stitching, Shirt Stitching, Tailor in Nashik

12/08/2026

✨ परंपरेचा साज, भक्तीचा उत्सव! ✨

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास गणपती शेले, आसन आणि फेटा दागिने — पारंपरिक लूकला देण्यासाठी एक सुंदर आणि आकर्षक स्पर्श. 🙏

या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाचा दरबार सजवा Devas Tailorsच्या खास कलेक्शनसह!

📍 Devas Tailors

07/08/2026

✨ आकर्षक चौरंग आच्छादन आता उपलब्ध! ✨

आपल्या देवघराला द्या पारंपरिक, आकर्षक आणि भक्तिमय सजावटीची सुंदर झलक. 🙏
उत्तम गुणवत्ता, सुंदर डिझाईन्स आणि प्रत्येक सण-उत्सवासाठी योग्य असे चौरंग आच्छादन आता आपल्या सेवेत.

आजच भेट द्या आणि आपल्या देवघराच्या सौंदर्यात भर घाला. 🌺

05/08/2026

श्रावणमास, कृष्णजन्माष्टमी आणि गणपती उत्सवाच्या मंगल पर्वाची तयारी झाली का? 🙏✨

या पवित्र सणांसाठी Devas घेऊन आले आहे कृष्ण वस्त्र, आसन, शेला आणि पूजेसाठी आवश्यक आकर्षक वस्तूंचा खास संग्रह. आपल्या देवपूजेला भक्ती, परंपरा आणि सौंदर्याची जोड द्या.

आजच भेट द्या आणि सणांच्या तयारीला सुरुवात करा!

Telephone

Website

Address


Shop No 2 Bhandi Bazzar
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when devas_tailors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Nashik.