RTI Human Rights Activist Association
Mission & Visions
•To Empower Citizens Through Right To Information And Bringing about Transparen
Our Association Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक
https://rtihumanrightsassociation.com/join-us/
To Encourage The Use Of RTI & Human Rights In All Spheres Like Social Research, Social Welfare, Religion, Charity, Environment, Public Health, Art, Science, Literature Commerce, Technology,Sports, Education, Women And Child Welfare Etc With Emphasis On Making The Rti Act A SuccessWherein Both The Applicant And The Public Authorities Are Common Stakeholders In India And Across The World. RTI Human Rights Activist Association Mission :
• To Propagate Usage Of Rti, Rts And Social Audit By Civil Society.
• To Reduce Corruption And Corrupt Practices.
• To Promote Transparency And Accountability, Integrity In All Sectors And Levels Of The Society.
• To Bring About Systemic Changes,
• To Empower Citizens Through Information.
• To Ensure The Protections Of Human Rights Of Citizens.
• To Realise And Enjoy True Swaraj
11/09/2026
चित्रात दिसणारी काचेची पट्टी (Glass Tell-Tale / Crack Monitor) पुलाला जोडण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी नसून, भेगा वाढतात की नाही हे तपासण्यासाठी (Crack Movement Monitoring) वापरली जाते.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये या पद्धतीचा वापर खालील कारणांसाठी केला जातो:
भेगांची हालचाल तपासणे (Movement Detection): जर पुलाचा भाग किंवा भिंत अजून खचत असेल किंवा सरकत असेल, तर ताण येऊन ही नाजूक काचेची पट्टी मध्यभागी तुटते.
पट्टी तुटली तर याचा अर्थ भेग वाढते आहे आणि मोठी दुरुस्ती आवश्यक आहे. पट्टी तशीच राहिली तर भेग स्थिर (Stable) आहे असे समजले जाते.
पुलाची पाहणी करताना इंजिनिअर्सना भेगांच्या स्थितीची लगेच माहिती मिळण्यासाठी हे एक प्राथमिक लक्षण (Indicator) म्हणून वापरले जाते.
थोडक्यात सांगायचे तर, ही पट्टी पूल मजबुतीसाठी नसून सुरक्षिततेच्या आणि तपासणीच्या (Testing) हेतूने लावली जाते.
11/09/2026
RTI अर्जदाराला 'ब्लॅकमेलर' म्हणण्याचा अधिकार सार्वजनिक प्राधिकरणाला नाही!
10/09/2026
रुबाब वाघाचा!
संस्काराची कमी, समाजाची लुटारू मानसिकता, त्याचे परिणाम असली पिढी जन्माला येते!
मागील, 30 वर्षात एकमेकांना लुटून खाणे हेच समाजाला शिकवले गेले!
परिणाम समोर आहेत!
10/09/2026
सायबर गुन्हेगारांकडून बांधकाम व्यावसायिकाच े ५० लाख लंपास..
10/09/2026
1963 चा मोफा कायदा अस्तित्वात असताना, सरकारने 2016 मध्ये रेरा कायदा आणला, ही बिल्डरांची केलेली फक्त सोय आहे!
मोफा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न करता, त्यातील अटकेचे कलमच सरकारने 2025 मध्ये वगळून टाकले आहे!
निवडून दिलेले सगळ्या पक्षाचे आमदार यावर चिडीचूप बसून राहिले!
09/09/2026
*🔴 पोलिसांची तक्रार कोठे आणि कशी नोंदवावी.?*
*✍️ लेखक : कामेश घाडी*
*🟠 लोकशाहीत पोलिसांचं उत्तरदायित्व का महत्त्वाचं आहे*
लोकशाहीत पोलिस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, भीती दाखवण्यासाठी नाही.
परंतु काहीवेळा काही पोलिस अधिकारी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतात – अशा वेळी नागरिकांनी गप्प बसू नये.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांविरुद्ध तक्रारींचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र पोलिस तक्रार प्राधिकरण (Police Complaints Authority) स्थापन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र हे असे प्राधिकरण स्थापणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
*⚖️ पोलिसांविरुद्ध तक्रार करता येणाऱ्या बाबी*
1. धमकी देणे किंवा जबरदस्ती करणे.
2. अधिकारांचा गैरवापर किंवा खोटे गुन्हे दाखल करणे.
3. पोलिस कोठडीत मृत्यू होणे.
4. लाच, खंडणी किंवा भ्रष्टाचार करणे.
5. दाखलपत्र (FIR) नोंदवण्यास नकार देणे.
6. मारहाण, अत्याचार, अपमान किंवा छळ करणे.
7. जमीन/घर बळकावणे किंवा जबरदस्तीने सही घेणे.
8. विनाकारण अटक किंवा कोठडी देणे.
9. बलात्कार किंवा त्याचा प्रयत्न करणे.
10. राजकीय दबावाखाली तपास करणे.
11. तपासात जाणूनबुजून विलंब करणे.
12. स्त्रियांशी किंवा दुर्बल घटकांशी अनुचित वर्तन करणे.
*🏛️ तक्रार नोंदवण्याचे अधिकृत मार्ग*
*🔹 १. राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण (Mumbai)*
*📍 पत्ता:*
अध्यक्ष, राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण
४ था मजला, कुपरेज टेलिफोन एक्सचेंज इमारत,
महर्षी कर्वे रोड, नरिमन पॉईंट, मुंबई – 400021
📞 दूरध्वनी: 022-22820045 / 46 / 47
📧 ई-मेल: [email protected]
➡️ अध्यक्ष : ए. व्ही. पोद्दार (निवृत्त न्यायाधीश)
➡️ सदस्य : आर. आर. सोनकुसरे, प्रेम किशन जैन, रामाराव
या प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले असून, ते साक्षीदारांना समन्स पाठवू शकतात, तपास करू शकतात आणि प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेऊ शकतात.
*🔹 २. विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण (औरंगाबाद)*
*📍 पत्ता:*
साई ट्रेड सेंटर (पहिला मजला), रेल्वे स्टेशन चौक,
छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) – 431001
📞 फोन: 0240-2991235
*🔹 ३. इतर पर्याय*
✅ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)
✅ राज्य मानवाधिकार आयोग
✅ भारतीय दंड संहिता कलम 166 ते 171 अंतर्गत गुन्हा दाखल करणे
✅ स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करणे
✅ RTI द्वारे संबंधित तपशील मागवणे
*📄 तक्रार देताना लक्षात ठेवा*
तक्रारीसोबत खालील माहिती अवश्य द्या –
👉 आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांक
👉 घटनेची तारीख व ठिकाण
👉 जबाबदार पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे नाव
👉 पुरावे (फोटो, व्हिडिओ, साक्षीदारांचे तपशील)
👉 ओळखपत्राची झेरॉक्स
*⚖️ कायदेशीर अधिकार*
राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाला तपास आदेश देण्याचे, साक्षीदारांना बोलावण्याचे आणि कारवाईसाठी शिफारस करण्याचे अधिकार आहेत.
जर विभागाने कारवाई केली नाही तर प्राधिकरणाला त्याबाबत लेखी स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार आहे.
*🗣️ आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन चं आवाहन*
👉 अन्याय सहन नका करू —
तक्रार करा, तुमचा हक्क जपा.
*👉 RTI Human Rights Activist Association नागरिकांच्या हक्कांसाठी सतत कार्यरत आहे.*
भ्रष्टाचार, अन्याय आणि अधिकारांचा गैरवापर थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गाने आवाज उठवा.
*ब्लॉग लिंक :* https://rtihumanrightsassociation.com/where-to-register-a-complaint-against-the-police/
*📞 संपर्कासाठी*
🌐 www.rtihumanrightsassociation.com
📧 [email protected]
*✍️श्री. कामेश घाडी*
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन, रिडबुक फाउंडेशन
संपादक : आरटीआय टाइम्स
=============================
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट करा आणि कॉपी-पेस्ट करून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा. तसेच, कायदेविषयक आणि इतर उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
==============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association
Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक -
https://rtihumanrightsassociation.com/join-us/
👉 FOLLOW US :
• Website : www.rtihumanrightsassociation.com
• page : https://www.facebook.com/RTIHumanRightsActivistAssociation
• WhatsApp Chanel link :
https://whatsapp.com/channel/0029VaAfrskL2AU7Eb0XOj2Q
• Facebook Group : https://www.facebook.com/groups/RTIhumanrightsAssociation
• Instagram : https://www.instagram.com/rtihumanrightsassociation
• Twitter : https://twitter.com/RTIHumanRights
• Teligram Group : https://t.me/RTIHumanrights
• Telegram Channel : https://t.me/RTIHumanrightsAssociation
=============================
06/09/2026
पुण्यात डीजेला विरोध होत असताना पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान एक अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी घटना घडली आहे. कार्यक्रमासाठी डीजेचा रॅक उभारला जात असताना तो अचानक कोसळल्याने एका 45 वर्षीय महिलेचा जागीच गंभीर अपघातात बळी गेला.
सविस्तर बातमीसाठी कॉमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
(Pune DJ Accident, Pimpri Chinchwad Dahi Handi, Woman Dies DJ Collapse, Sangvi Pune News, Dahi Handi 2026, Pune Police Investigation)
04/09/2026
🔰 नवीन सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे सभासदांना Share Certificate मिळणे.
तुमच्या सोसायटीसाठी Share Certificate मिळवण्यासाठी वापरता येईल असा अर्जाचा नमुना वरील हस्तलिखित स्वरूपात तयार केला आहे. 📝
============================
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट करा आणि कॉपी-पेस्ट करून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा. तसेच, कायदेविषयक आणि इतर उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
===========================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association
Member Registration From link / सदस्य नोंदणी लिंक -
https://rtihumanrightsassociation.com/join-us/
👉 FOLLOW US :
• Website : www.rtihumanrightsassociation.com
• page : https://www.facebook.com/RTIHumanRightsActivistAssociation
• WhatsApp Chanel link :
https://whatsapp.com/channel/0029VaAfrskL2AU7Eb0XOj2Q
• Facebook Group : https://www.facebook.com/groups/RTIhumanrightsAssociation
• Instagram : https://www.instagram.com/rtihumanrightsassociation
• Twitter : https://twitter.com/RTIHumanRights
• Teligram Group : https://t.me/RTIHumanrights
• Telegram Channel : https://t.me/RTIHumanrightsAssociation
============================
Contact the organization
Telephone
Address
Mumbai
400028
Alerts
Be the first to know and let us send you an email when RTI Human Rights Activist Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.