Meera Snacks Kolhapur

Meera Snacks Kolhapur

Share

Pune’s iconic taste, now in Kolhapur! 😋
Crispy • Spicy • Authentic • Fresh

12/03/2026

कोल्हापूरकरांनो, तयार व्हा भन्नाट चवीसाठी! 😋🔥

खमंग, कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट
Meera Snacks स्पेशल साबुदाणा वडा उपवासातही आणि स्नॅक्समध्येही एकदम परफेक्ट! 💛

बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि चटणीसोबत अजूनच स्वादिष्ट ✨
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल!

📍 खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर
📲 Swiggy वर उपलब्ध
📞 ऑर्डर/माहितीसाठी: 9145684393

आजच या आणि आमच्या स्पेशल साबुदाणा वड्याची चव अनुभवून पाहा!
{ sabudana vada kolhapur, best sabudana vada near khasbag maidan, upvas snacks kolhapur, crispy sabudana vada, meera snacks kolhapur }
-time

10/03/2026

आई : बाहेर काही खाऊ नकोस! 😅
मी 10 मिनिटांनी :
Meera Snacks मधील गरमागरम, खुसखुशीत समोसा खाल्ल्यावर
एकच शब्द लाजवाब! 😋🔥

चटपटीत स्टफिंग, कुरकुरीत कव्हर आणि स्पेशल चटणीसोबत
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल! 💛
📍 खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर
📲 Swiggy वर उपलब्ध
📞 ऑर्डर/माहितीसाठी: 9145684393

आजच या आणि आमच्या स्पेशल समोसाची मजा घ्या!
{ best samosa kolhapur, crispy samosa near khasbag maidan, kolhapur street food snacks, meera snacks kolhapur, tasty samosa kolhapur }

08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
मैत्रिणींसोबत चविष्ट नाश्ता, गरमागरम चहा आणि आनंदाच्या गप्पा ☕🥰

महिला दिन साजरा करा खास Meera Snacks सोबत!
समोसे, दही वडा, पोहे आणि अजून बरंच काही
प्रत्येक भेटीत चव, आनंद आणि आठवणी 💛

📍 खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर
📲 Swiggy वर उपलब्ध
📞 9145684393

06/03/2026

संकष्टी निमित्त खास उपवासाची खिचडी 🙏

तूपातील आणि चविष्ट Meera Snacks स्पेशल साबुदाणा खिचडी 😋✨

उपवास असला तरी चव मात्र फुल ऑन! 💛
प्रत्येक घासात तुपाचा सुगंध आणि घरगुती चव 🔥
संकष्टीला खिचडी खायची असेल तर एकदा आमच्याकडे नक्की या!

📍 भेट द्या: Meera Snacks, खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर
📲 Swiggy वर उपलब्ध
📞 ऑर्डर/माहितीसाठी: 9145684393
आजच या आणि उपवासाची चवदार मजा घ्या!
{ upvasachi khichadi kolhapur, sankashti special khichadi, sabudana khichadi in ghee, fasting food kolhapur, meera snacks kolhapur }

05/03/2026

थंडगार, मऊ आणि चटपटीत दही वडा 😋✨

मजबूत वडा, त्यावर गार दही, गोड-तिखट चटण्या आणि खास मसाल्याची पखरण…
प्रत्येक घासात चव, ताजेपणा आणि समाधान! 💛

गरमी असो किंवा संध्याकाळची भूक
Meera Snacks चा स्पेशल दही वडा एकदा नक्की ट्राय करा! 🔥
📍 खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर
📲 ऑर्डर करा: Swiggy वर उपलब्ध
📞 9145684393

02/03/2026

स्वच्छता, चव आणि भावना ❤️
प्रत्येक सर्व्हिंगमध्ये प्रेम!

📍 खासबाग मैदान जवळ, मीरा स्नॅक्स, कोल्हापूर.

25/02/2026

खुसखुशीत आणि गरमागरम समोसा 😋
संध्याकाळची भूक लागलीये?

आमचे ताजे, कुरकुरीत आणि मसालेदार टेस्टी समोसे आहेत ना! 🔥

प्रत्येक बाइटमध्ये भरपूर स्टफिंग आणि जबरदस्त चव 💛
चहासोबत खाल तर मजाच काही और!

📍 आजच भेट द्या: मीरा स्नॅक्स, खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर

आणि आमच्या स्पेशल समोसांचा आस्वाद घ्या!



{ tasty samosa kolhapur, best samosa near khasbag maidan, evening snacks kolhapur, crispy samosa, meera snacks kolhapur }

23/02/2026

गरमागरम, मऊ आणि चविष्ट पोहे 😋

सकाळची सुरुवात असो किंवा हलकी भूक
ताज्या कांदा, आणि खास मसाल्यांनी बनवलेले आमचे टेस्टी पोहे म्हणजे परफेक्ट नाश्ता! 🔥

प्रत्येक घासात घरगुती चव आणि ताजेपणाची हमी 💛

📍 आजच भेट द्या: मीरा स्नॅक्स, खासबाग मैदान जवळ, कोल्हापूर
आणि आमच्या स्पेशल पोह्यांचा आस्वाद घ्या!
{ tasty pohe kolhapur, breakfast near khasbag maidan, best pohe in kolhapur, maharashtrian breakfast, meera snacks kolhapur }

14/02/2026

महाशिवरात्री निमित्त खास फराळ स्पेशल! 🕉️
मीरा स्नॅक्स घेऊन आलंय तुमच्यासाठी खास

✨ तुपातील साबुदाणा खिचडी

उपवास असो किंवा चविष्ट फराळाची इच्छा
या १५ तारखेला आपल्या खासबाग मैदान जवळील Meera Snacks ला नक्की भेट द्या आणि आमच्या स्पेशल डिशची टेस्ट ची मजा घ्या!
{ Mahashivratri Special, Sabudana Khichadi, Sabudana Vada, Fasting Food, Kolhapur Snacks }

13/02/2026

महाशिवरात्री निमित्त खास फराळ स्पेशल! 🕉️
मीरा स्नॅक्स घेऊन आलंय तुमच्यासाठी खास

✨ तुपातील साबुदाणा खिचडी
✨ तुपातील साबुदाणा वडा

उपवास असो किंवा चविष्ट फराळाची इच्छा
या १५ तारखेला आपल्या खासबाग मैदान जवळील Meera Snacks ला नक्की भेट द्या आणि आमच्या स्पेशल डिशची टेस्ट ची मजा घ्या!
{ Mahashivratri Special, Sabudana Khichadi, Sabudana Vada, Fasting Food, Kolhapur Snacks }

07/12/2025

फ्लेव्हर टॉप…फ्रेशनस टॉप…मीरा स्नॅक्स Always on Top!

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Kolhapur