Sakal Kolhapur Events
Sakal Kolhapur Events is a special page created for Sakal Kolhapur Events and it is a division of S
22/01/2026
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, वाचा कुठे कोणत्या गटासाठी महापौरपद राखीव?
(Kalyan Dombivli Municipal Corporation, Reservation for Mayor, Municipal Corporation, Thane, Latur, Jalna, Municipal Corporation Election)
शुभारंभाचा प्रयोग...
🎭 दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच! 🎭
प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे गाजलेले, विनोद, भावना आणि नातेसंबंधांची हृदयस्पर्शी गुंफण असलेले सुपरहिट नाटक ‘भ्रमाचा भोपळा’ आता तुमच्या शहरात!
हसवेल… विचार करायला लावेल… आणि शेवटी मन जिंकेल असा हा अविस्मरणीय रंगमंचीय अनुभव चुकवू नका.
✨ कुटुंबासोबत पाहण्यासारखे परिपूर्ण नाटक
✨ दमदार कलाकारांची फौज
✨ दर्जेदार मनोरंजनाची हमी
📍 दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच सादरीकरण!
आजच तुमची सीट बुक करा आणि या भन्नाट नाट्यप्रवासाचा भाग बना.
🎟️ तिकिटे उपलब्ध – BookMyShow वर
11/09/2025
#सकाळ महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक
ए बी सी ची आकडेवारी जाहीर …
10/08/2025
Tickets Available on Book My Show
सकाळ नाट्यमहोत्सव
प्रिया बापट व उमेश कामत यांची सुपरहिट जोडी... भेटायला येत आहे..
जर तर ची गोष्ट.. सुप्रसिद्ध नाटक
4 जुलै 2025.
आनंद भवन सायबर कॉलेज कोल्हापूर..
सायंकाळी सात वाजता
27/06/2025
MSME Conclave 2025
15/06/2025
Sakal media group Kolhapur & Dr. D. Y. Patil college of engineering & technology, Kolhapur
Presents..
Engineering admission process Seminar at kacchi Jain, bhavan sangli..
Housefull Response..
Thanks students & parents
Registration Link :
https://forms.gle/33E4r3YSdAYPpuby7
नमस्कार,
पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
नुकताच तुम्ही तुमच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा विना अडथळा पार केला आहे तो म्हणजे १२ वी बोर्ड परिक्षेचा, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
*आता 12 वी झाली.. पुढे काय ?*
*अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2025-26*
*मार्गदर्शन सेमिनार (प्रवेश विनामूल्य)*
➖➖➖➖➖➖➖➖
🎙️ *प्रमुख वक्ते: डॉ. ए. के. गुप्ता कार्यकारी संचालक, डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर.*
➖➖➖➖➖➖➖➖
📍 *स्थळ: आनंद भवन, कोल्हापूर*
🗓️ *दिनांकः शनिवार, 14 जुन 2025*
🕐 *वेळ: सकाळी 10.00वा*
➖➖➖➖➖➖➖➖
*सेमिनारसाठी उपस्थिती का महत्वाची..*
👉 यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सध्यस्थिती.
👉 अभियांत्रिकीमधील भविष्यातील ट्रेंड.
👉 अभियांत्रिकीनंतरच्या विविध करिअरच्या संधी.
👉 आरक्षण व जागा वाटप, सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप.
👉 एमएचटी-सीईटी 2025 च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर.
👉 राज्यातील टॉप कॉलेजीसचा कट ऑफ.
👉 केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे.
👉 अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मधील महत्वाचे बदल.
👉 कॉलेजला महत्व द्यावे कि
शाखेला.
➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी संपर्क
9823655577
9158142252
8237604862
9766167240
🎓✨ Gear Up for Your Engineering Dream! ✨🎓
Confused about Engineering Admissions?
Let’s simplify it for you – from experts who know it best! 💡
🔍 Join the Seminar on ENGINEERING ADMISSION PROCESS 2025-26
🗣️ By renowned speaker Dr. A. K. Gupta, Executive Director, DYP Group, Kolhapur
📍 SEMINAR VENUES & DATES
📌 GADHINGLAJ – Shahu Sabhagrah
📆 13th June 2025 | 🕐 01:00 PM
📌 KOLHAPUR – Anand Bhavan, CSIBER Vidyanagar
📆 14th June 2025 | 🕙 10:00 AM
📌 SANGLI – Kachhi Jain Bhavan
📆 15th June 2025 | 🕙 10:00 AM
🎯 What You’ll Learn: ✅ Admission Process 2025-26
✅ CAP Rounds & Documentation
✅ Expert Tips to Choose the Right College & Branch
✅ Live Q&A with Parents & Students
🎁 FREE ENTRY | Limited Seats | Spot Counseling Available!
📞 Call to Register:
9158915999 | 9158615999 | 9960518701 | 9890029004
📷 Follow for updates:
📸 |
🌐 coek.dypgroup.edu.in
🔖 Presented by Sakal Media Group, Kolhapur & D Y Patil College of Engineering & Technology, Kolhapur.
🚀 Don’t just dream it. Plan it. Attend it. Become an Engineer! 👨💻👩💻
🎓 सकाळ एज्युकेशन महायात्रा 2025 🚀
दहावी, बारावी नंतर "काय पुढे?" हा प्रश्न सतावतोय? 🤔
तर काळजी करू नका... कारण सकाळ घेऊन येत आहे एक अनोखा शैक्षणिक मेळावा –
सकाळ एज्युकेशन महायात्रा 2025!
✅ करिअरचे असंख्य पर्याय
✅ शिक्षण संस्था थेट तुमच्यासमोर
✅ मार्गदर्शन, सल्ला आणि माहिती—all in one place!
📍कोल्हापूर – ७ व ८ जून
डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी
📍गडहिंग्लज – ११ व १२ जून
मोहिते फूड कोर्ट हॉल, आजरा रोड
🎯 तुमचं करिअर इथेच ठरेल स्पष्ट!
🎓 विद्यार्थ्यांसाठी, 👨👩👧 पालकांसाठी, आणि 📘 भविष्यातील स्वप्नांसाठी –
ही संधी चुकवू नका!
Tickets available at book my show and tickitalay
Click here to claim your Sponsored Listing.
Sakal Kolhapur Events
Established in 1932; Sakal is one of the leading Media group in Maharashtra, Karnataka, and Goa. Sakaal Media group comprise of all media solutions at one stop. Beginning from Print, i.e. Daily. Sakaal steadily, we entered in Digital Media platforms. Sakaal Media Group is committed to the society and its development in every way possible. It has perpetual relations with the different social issues of its readers. The reader is our focal point and our heart, too. Keeping this in mind Sakaal has been chalking out a variety of programs very often which focus on the issues relating to the child, youth, ladies, artists,players, farmers, senior citizens.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Shivaji Udyam Nagar
Kolhapur
416001
01/11/2025