Number Magic By Sunali

Number Magic By Sunali

Share

Numerology releted services (Aankshastra)

'न्यूमरॉलॉजी' अर्थात् अंकशास्त्र हे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यकतीचा स्वभाव, गुण-दोष, विचारसरणी इत्यादि ओळखण्याचे शास्त्र आहे. व्यक्तीच्या अंकशास्त्रीय अभ्यासावरून त्याचे मूलभूत गुण-दोष समजतात आणि त्यानुसार त्या व्यकतीला गुणांचा विकास करणे व दोषांना काबूत ठेवणे यामाध्यमातून आयुष्यात उत्कर्ष साधण्याबाबत मार्गदर्शन करता येऊ शकते. व्यक्तीच्या अंकशास्त्रीय विश्लेषणावरून त्या व्यक्तीला कोणते शिक्षण, रोजगार, कार्यक्षेत्र लाभदायक ठरू शकेल याबद्दल अंदाज लावता येतो. तसेच व्यवसायाप्रमाणे आयुष्याचा जोडीदारही निवडण्याबाबत मार्गदर्शन करता येते, जेणेकरून भागीदारीत खात्रीलायक यश संपादन करण्याची शक्यता वाढवता येते.

अचूक मार्गदर्शनाकरिता त्वरित संपर्क साधा.

Telephone

Website

Address


Kolhapur
416004

Opening Hours

Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Number Magic By Sunali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kolhapur.