Usha Dining

Usha Dining

Share

Authentic Kolhapuri Thalis

04/10/2026

कोल्हापूरात आला आणि उषा डायनिंगची अस्सल कोल्हापुरी थाळी खाल्ली नाही? मग काय खाल्लं! 😍

अस्सल झणझणीत, चमचमीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी कोल्हापुरी थाळी...
Royal Ambience, घरगुती चव आणि कोल्हापुरी पाहुणचाराचा अनुभव फक्त एकाच ठिकाणी!

📍 उषा डायनिंग - कोल्हापुरी थाळी

30/09/2026

कोल्हापूरकरांची पहिली पसंती!
उषा डायनिंग ची स्पेशल कोल्हापुरी थाळी 🍛🔥
एकदा खाल, तर पुन्हा-पुन्हा याल!

📍 मॅकडोनल्डसच्या शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.

27/09/2026

कोल्हापुरात थाळी खायची म्हणजे फक्त - उषा डायनिंग! 😍

रात्रीच्या वेळी सुद्धा Housefull गर्दी,
घरच्या जेवणाची चव आणि कोल्हापुरी पाहुणचार

📍 उषा डायनिंग - कोल्हापुरी थाळी
मॅक्झोनलँडच्या शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.

21/09/2026

भूक मोठी असेल, तर थाळीही तशीच हवी! 😍

पोटभर जेवण आणि अस्सल कोल्हापुरी चव हवी असेल तर...
उषा डायनिंग ची थाळी एकदा ट्राय कराच!

एकदा खाल, तर चव विसरणार नाही!

📍 मॅकडोनल्ड्सच्या शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.

20/09/2026

कुटुंबासोबत बसून,
गप्पा मारत,
अस्सल कोल्हापुरी थाळीचा आनंद घेणं...
यापेक्षा सुख दुसरं काय असू शकतं?
तुमच्या आनंदाचा पत्ता -
उषा डायनिंग - कोल्हापुरी थाळी

📍 मॅकडोनल्ड्सच्या शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.

18/09/2026

ही फक्त थाळी नाही, हा कोल्हापूरचा स्वाद आहे! 😍

अस्सल कोल्हापुरी चव, टेस्टी मटण थाळी आणि फॅमिली सोबत घालवलेला सुंदर वेळ...
याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्की या - उषा डायनिंग ला!

📍 मॅकडोनल्ड्सच्या शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.

16/09/2026

मन म्हणतंय एकच... आता पाहिजे नॉनव्हेजच! 🤤

कोल्हापुरी झणझणीत चवीची अस्सल थाळी खायची असेल तर एकच नाव!
उषा डायनिंग - कोल्हापुरी थाळी
📍 मॅकडोनल्डसच्या शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर.

14/09/2026

मोदकांचा प्रसाद, लाल फुलांचा हार,
नटून - थटून बाप्पा तयार, वाजत गाजत बाप्पा घरात! 🙏

सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या कृपेने आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना!

गणपती बाप्पा मोरया

#मोरया 🙏

10/09/2026

श्रावण संपला, आता खरी चव परतली! 😋🔥

झणझणीत तांबडा, रसरशीत पांढरा आणि तोंडात टाकताच विरघळणारी Mutton Thali...

Family सोबत शांत Ambience मध्ये अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, तर एकच ठिकाण -

📍 उषा डायनिंग - कोल्हापुरी थाळी
मॅकडोनल्डच्या शेजारी, सरनोबतवाडी , कोल्हापूर.

#कोल्हापूर #कोल्हापूरकर #उषा

05/09/2026

कोल्हापूरकरांची पहिली पसंती - उषा डायनिंग कोल्हापुरी थाळी!

फॅमिली सोबत निवांत जेवायचं असेल तर जागा एकच!
स्वच्छ, सुंदर, आणि घरच्यासारखं आदरातिथ्य. गरमागरम चपाती, झणझणीत तांबडा-पांढरा आणि अस्सल कोल्हापुरी चव!
👇

📍 पत्ता: मॅकडोनल्ड्स शेजारी, सरनोबतवाडी, कोल्हापूर

Telephone

Address


NH 4 Highway Above Starbucks , Sarnobatwadi
Kolhapur
416004

Opening Hours

Monday 12:15pm - 11pm
Tuesday 12:15pm - 11pm
Wednesday 12:15pm - 11pm
Thursday 12:15pm - 11pm
Friday 12:15pm - 11pm
Saturday 12:15pm - 11pm
Sunday 12:15pm - 11pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Usha Dining posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kolhapur.