Vedant Exim

Vedant Exim

Share

This IS All About Agri Product Export Online Course on Teachable.com where Enrolls can learn how, where to Export , How to get Buyers.

Networking and Cartel to Setup office Overseas..

16/02/2020

[8:12 AM, 2/16/2020] Sandip Jirage: आमच्या पेजला लाईक केले बद्दल धन्यवाद..

वेदांत एक्सीम काय आहे : हे म्हनजे अँग्री प्राँडक्ट्स एक्सपाेर्ट कसे , काेठे व कीती करायचे हे आँनलाईन प्रक्षिशण देणारा काेर्स आहे.
ताे कसा करायचा : ताे आँनलाईन म्हनजे आपल्या आँफीस मधून कींवा घरामधून ताे आपल्या वेळे(साेई ) नूसार केला जाताे.
हा काेर्स का करायचा : ह्या काेर्स मधे , अँग्री प्राँडक्ट्स एक्सपाेर्ट कसा करायचा ह्याचे संपूर्ण माहीती व्हीडीवाे च्या स्वरूपात दीली जाते. म्हनजेच हा काेर्स आपण कानात हेडफाेन लाउन यूटूब कसे बधताे तसे करायचा आहे. काेनतेही पूस्तक नाही, नाेट्स नाही संपूर्ण अँडीवाे व्हीजूयल लर्निंग. ते ही रीयँलीस्टक ( वास्तववादी) उदाहरणासह.
हा काेर्स करून आपल्याला काय मीळनार : हा काेर्स करून आपन एक्सपाेर्ट रेडी व्हाल व अँग्री प्राँडक्ट्स एक्सपाेर्ट करून पैसे कमवाल.

आज संघ्याकाळी माेफत वेबीनारला या व सविस्तर माहीती मीळवा.

Join our Cloud HD Video Meeting now 10/02/2020

सघ्याची नाेकरी सांभाळून ,
Agri products export चा व्यवसाय सूरू करा.
शेतीमाल , मसाले, चटणी , प्राेसेस फूड कींवा यासारखे उत्पादन परदेशी पाठउन शाश्वत कमाई कमवा.
पगारदारांना सर्वात भेडसवनारी समस्या म्हनजे हप्ते . सर्व हप्ते भरा Agri products export व्यवसायातून व पगार विनाकपात हतात मीळवा व जिवनाचा खरा आनंद मिळवा .
Agri products export हे एक आँनलाइन काम असून फार कमी वेळा बाहेर जावे लागते.सर्व कामे फाेनवरून व पीसी वरून हाेते.
Agri products export Roadmap हा एक आँनलाईन काेर्स असून हा आपन आपल्या साेईनूसार आपल्या पीसी कींवा माेबाईलवरून करू शकता.
माेफत आँनलाईन Webenar साठी रजीस्टर करा..

Sandip Jirage is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Agri Product Export Roadmap
Time: Feb 15, 2020 09:00 PM India

Join Zoom Meeting
https://zoom.us/j/738798856

Meeting ID: 738 798 856

Join our Cloud HD Video Meeting now Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

02/02/2020

शेतीमाल परदेश विक्री व्यवसाय कार्यशाळा 2020
( Agri Products export Roadmap )​

नमस्कार ,

शेतीमाल विदेश विक्री करून चांगला दर व कायमस्वरूपी बाजारपेठ कशी मिळवावी या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करत आहोत.
एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही प्रगतू करू शकतो.

या कार्यशाळेचे फायदे -
1. ट्रेनिंग, मराठी भाषेतून
2. शेतीमाल एक्सपाेर्ट का , काेठे व कसा करावा.
3.ह्या काेर्सचे टीचेबल.काँम वर आँनलाईन सदसत्व.
4. ग्राहक (Buyer)कसे मिळवायचे. ( शोधायच्या पद्घती.)
5.ग्राहक कसा तपासायचा .
6.सरकारी योजनांची माहिती
7. नेटवर्कींग ( समूह चर्चा ).
8. परदेशी स्वत:ते आँफीस सेटअप करणेसाठी मार्गदशन व जाेडीदार.

काेण काेण सहभागी हाेउ शकतात. ?
1. शेतीमाल उत्पादक कींवा विक्री व्यवसाईक.
2. शेतमाल प्रक्रीया उद्याेग जसे , मसाले , चटणी , लाेणची, फराळ व इतर खाद्य पदार्थ उत्पादक ज्याना निर्यात करायची आहेत
3.एकस्पाेर्ट व्यवसायात संधी शाेधनारे, सध्या इतर व्यवसाय करणारे व्यावसायिक कींवा नवीन व्यावासायिक.
4.ज्यांना स्वत;चा बिझनेस सुरु करायाचा आहे
5 एकस्पाेर्ट क्षेत्रात करिअर करू पाहणारे विद्यार्थी

तारीख व वेळ - 12 आणि 13 फेब्रुवारी 2020
, सकाळी 9:30 ते 4:30
ठिकाण - काेल्हापूर (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर कळविण्यात येईल)

आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन एका शाश्वत आणि भविष्यातील उद्योगामध्ये आपली व्यावसायिक वाटचाल सुरु करा !
रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी 8080815671 या क्रमांकावर संपर्क करा.

Thanks & Regards,
​Evident Gyan,
www.sandipj.teachable.com
[email protected]

Photos from Vedant Exim's post 28/01/2020

Seminar on Agri Product Export..

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Kolhapur
416216