Annapurna Cooking Class

Annapurna Cooking Class

Share

ANNAPURNA COOKING ���
* ONLY FOR LADIES *
KOLHAPUR. We Teach Authentic & Tasty Recipes with ea

Photos from Annapurna Cooking Class's post 16/12/2025
07/12/2025

अन्नपूर्णा कुकींग कलास*
हरिओम नगर.
कोल्हापूर 9021194596
*पाच दिवसांचा परिपूर्ण कोर्स*
*दि.20 ते 24 डिसेंबर 2025*
Time 1:30 to 5 pm
फी:-3999/-₹ only

अन्नपूर्णा कुकिंग क्लास घेऊन आले आहेत हॉटेल स्टाईल व्हेज नॉनव्हेज पदार्थांची परिपूर्ण बॅच तीही अगदी ऑफर फी मध्ये ...
यामध्ये आपण शिकणार आहोत शंभर पेक्षाही जास्त पदार्थ यामध्ये बिर्याणी चे प्रकार,
कोल्हापुरी मटण/ चिकन थाळी प्रकार, व्हेज नॉनव्हेज ग्रेव्ही डिश प्रकार, गरम मसाले,तंदूर, टिक्का,कबाब प्रकार, स्टार्टर्स,सूप चायनीज प्रकार,आणखी बरेच काही...
हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय ही सुरू करू शकता. परफेक्ट प्रमाणासहित आणि लेखी नोट्स सहित.
आजच आपली सीट confirm करा.
Only for ladies

09/10/2025
11/09/2025

अन्नपूर्णा क्लास ची मोदक स्पेशल बॅच attend केलेल्या
"अन्नपूर्णा सोनाली👩🏻‍🍳" (my student )यांना गणेश चतुर्थी मध्ये 25 kg मोदक ऑर्डर मिळाली
त्या प्रमाणे त्यांनी बनवून दिले.
💐💐👏🏻👏🏻🥳🥳🥳
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!. तुम्हाला अशीच भरपूर ऑर्डर मिळो! 🥳🥳🥳

Photos from Annapurna Cooking Class's post 09/09/2025

Annapurna Cooking Class
Kolhapur 9021194596
Only for ladies

08/09/2025

All this wonderful dish made by my student
Weldone all Annapurna 👩🏻‍🍳👩🏻‍🍳
keep it up 👏🏻👏🏻👍🏻👍🏻

08/09/2025

Veg Nonveg Premix special batch 🤗

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kolhapur
416003

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm