Karan Associates

Karan Associates

Share

We Karan Associate is a Government approved Doorstep service provider.

We combine Technology, Government’s latest E-initiatives, we are authorized Service Provider Online leave and license Rent agreement kolhapur District.

18/02/2023

ONLINE REGISTRATION RENT AGREEMENT AT KOLHAPUR

07/12/2022

🔸‼️ दत्त पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ‼️
‼️ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‼️

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनुसूयेचे सत्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे
त्रिमूर्ती अवतार मनोहर
दिनोधारक त्रिभुवन गाजे

तीन शिरे कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटा जूट शिरी पायी खडावा
भस्माविलोपित कांती साजे

पाहुणी प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसु झरती
सारे सात्विक भाव उमलती
हळूहळू सर ते मी पण माझे

31/08/2022

🙏🏻।। गणपती बाप्पा मोरया ।।🙏🏻

06/06/2022

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

02/04/2022

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

27/02/2022

मराठी भाषा ही केवळ संवादापुरता मर्यादित नाही तर त्या भाषेमध्ये संस्कारमूल्य आहे. तिच्या संवर्धनासाठी, समृद्धतेचा वारसा जपण्यासाठी व ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहूया. ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मराठीभाषादिन

18/12/2021

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

01/11/2021

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!

15/10/2021

*तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला*

*विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा*💐

🍀 *सोनं घ्या, सोन्यासारखं रहा* 🍀

🚩सागर कोळी आणि परिवार 🚩

07/10/2021

*आज पासून होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! ,*
*आई अंबाबाईच्या आशिर्वादाने आपणास उत्तम आरोग्य ,*
*सुख ,*
*शांती ,*
*समाधान लाभो..*💐
*हिच अंबाबाई चरणी मनापासून प्रार्थना !!* 🙏🏻🙏🏻

01/09/2021

Online Rent Agreement Registration

Call for more information

Sagar Koli
9960757929

Want your practice to be the top-listed Law Practice in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Shanivar Peth
Kolhapur
416002