TULSI Dining Hall

TULSI Dining Hall

Share

Pure Veg Restaurant serves authentic Maharashtrian food along with a Ala Carte Menu which includes Punjabi, Chinese dishes.

we serve snacks, meals and all combinations to suit your mood. We are open Morning 8 to Night 11 pm.

Sunil Bakshi (@suniljbakshi) • Instagram photos and videos 20/01/2025

Sunil Bakshi (@suniljbakshi) • Instagram photos and videos 143 Followers, 69 Following, 6 Posts - See Instagram photos and videos from Sunil Bakshi ()

23/05/2024

बाई पण भारी देवा - पर्टी @ तुलसी डायनींग हॉल, चिपळूण.

Photos from TULSI Dining Hall's post 18/04/2024

आजोंबांच हॉटेल !

आमच्या तुलसी डायनींग हॉल मधील जेवण व सर्व खाद्यपदार्थ ग्राहकांना आवडतात व ते आपणहुन आमची प्रशंसा कसणारे संदेश आमच्या गुगल पेजवर नोंदवतात.

आमच्या गुगल पेजवर ९५ टक्के ग्राहक फ़ाईव स्टार रेटींग देतातच व खुप उत्साहवर्धक कॉमेंट्स ही लिहतात.

नमुन्यासाठी काही नोंदी येथे उद्धृत करीत आहे.

Here are some reviews of the food and service at Tulsi Dining Hall Pure Veg in Chiplun, Mumbai:
• "Excellent food quality, service and hygiene"
• "Warm and congenial hospitality"
• "All dishes are simply amazing"
• "Owner service is great"
• "Mr and Mrs Bakshi are very kind and ready to help"

लहान मुलांसाठी आमच हॉटेल जणू आजोबांच हॉटेलच झाल आहे.

एक प्रथा म्हणुन लोक विचारतात - तुमच्या हॉटेलची स्पेशॅलिटी काय आहे?
आम्हाला या व्यवसायाचा अनुभव नाही, त्यामुळे आपली काही तरी स्पेशॅलीटी असावी असा काही आम्ही कधी विचार केला नाही.

कदाचीत साधा आहार व त्यात आम्ही जे प्रेम व आपुलकी मिसळतो तीच आमची स्पेशॅलिटी असावी, जी आमच्या ग्राहकांना भावतो !

08/02/2024

यान व्हँडरवोल्फ़ आणी ग्लाडीस पोलेट

हे फ़्रेंच कपल. लग्न करुन फ़िरायला भारतात पंधरा दिवसापुर्वी आल.
वाराणसी पासुन सुरुवात करुन भारतभ्रमण सुरु करुन राजस्थान, कर्नाटक, गोवा करत करत चिपळूण एक्स्पोलर करायला आल. गेली तीन दिवस मस्त चिपळूण परीसर पालथा घालीत आहेत.
दोघही शुद्ध शाकाहारी.
गुगलबाईने नॅचरली त्यांना आमच्या कडे पाठवल. चिपळूण परीसरातील सर्वोतोकृष्ठ शाकाहारी जेवण म्हणुन आम्हाला आमच्या ग्रहकांनी गुगल वर नामांकन दिलेल आहे.
सकाळचा हेवी ब्रंच, दोन दोन कप मसाला चाय, मग दिवसभर भटकंती व मग रात्रीच जेवण. ब्रंच, डिनर, पाव भाजी, शाही पनीर, गाजर हलवा, गुलाबजाम, मिसळ पाव व जाता येता मसाला चाय. सगळ तुलसी मध्येच.
खुप गोड आहेत पोर. भारताच्या ट्रीप मध्ये आम्हाला सगळ्यात चांगला आहार तुलसी मध्ये मिळाला अशी पोचपावती दिली पोरांनी.

भारत, भारतीय संस्कृती व भारतीय आहार जगात तरुण पिढीला भुरळ पाडत आहे हे नक्की.

नेदरलँडचे ओरीजीन असलेली, कॅनडात वाढलेली लियान नाही का याच गोष्टीमुळे आमच्या हृषीच्या प्रेमात पडली.....

03/11/2022

We are on facebook, WhatsApp and Instagram !

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Chiplun?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Shop Number 1, 2, 3 Tulsi Co-op Housing Society, Prabhat Road, Markandi
Chiplun
415605

Opening Hours

Monday 7:30am - 10:30pm
Tuesday 7:30am - 10:30pm
Wednesday 10:30am - 10:30pm
Thursday 7:30am - 10:30pm
Friday 7:30am - 10:30pm
Saturday 7:30am - 10:30pm
Sunday 7:30am - 10:30pm