Drona Talks

Drona Talks

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Drona Talks, Podcast, भारत, Chandigarh.

09/01/2026

|| द्रोणा टॉक्स || || DRONA TALKS ||

||“ शिष्य व्हावा ऐसा गुंडा ।। त्याचा तीही लोकी झेंडा ”।।

“शिष्य व्हावा ऐसा गुंडा ।
त्याचा तिही लोकी झेंडा।। ”

गाजावाजा नको, प्रसिद्धी नको,
शांतपणे समाज घडवणारे हात,
नाव नसले तरी काम मोठे,
अशाच माणसांची हीच वाट....

द्रोणा टॉक्स सांगते कथा
घडलेल्या शिष्यांची खरी,
स्वतः नाही, गुरू बोलतात
शिस्त, संस्कार आणि जिद्दीची....

विद्यार्थीदशेत रुजलेले बीज
सेवेत उमलले समाजासाठी,
इथे यश नाही, प्रवास आहे
माणूस घडण्याच्या वाटचालीचा साथी.....

द्रोणाचार्य हे प्रतीक इथे
मार्गदर्शन आणि घडवणुकीचे,
गुरूंच्या नजरेतून उलगडते
शिष्य घडण्याचे अर्थ खरेच.....

हीच द्रोणा टॉक्स — गुरूंच्या शब्दांत, शिष्यांची गोष्ट.

|| शिष्य व्हावा ऐसा गुंडा || || त्याचा तिही लोकी झेंडा || ”

!! ... “द्रोणा टॉक्स” ..!!

संपर्कासाठी

ईमेल : - [email protected].

01/01/2026

“प्रत्येक अर्जुनामागे एक द्रोणाचार्य असतात"

Episode 1- द्रोणा टॉक्स with डॉ. उदय माशेलकर (माजी प्राचार्य, पाटकर - वर्दे महाविद्यालय, मुंबई).
आज जाणून घेऊया संघर्षमय प्रवास CS Creative Solutions चे संस्श्रीथापक विकास ज्ञानू देशमुख यांचा.

यशाच्या गोष्टी नेहमी यशस्वी लोकच सांगतात…
पण त्या घडवणाऱ्या गुरूंच्या नजरेतून त्या कथा ऐकायला मिळाल्या तर?

✨ सादर करीत आहोत द्रोणा टॉक्स (Drona Talks) –
एक असा पॉडकास्ट जो प्रकाशझोतात आणतो
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या मागे उभ्या असलेल्या गुरूंना.

प्रत्येक भागात भेट घ्या त्या गुरूशी,
जे सांगतील आपल्या शिष्याचा प्रवास –
संघर्ष, शिस्त, चुका, शिकवण, निर्णायक क्षण आणि यशापर्यंतचा प्रवास.

हा केवळ पॉडकास्ट नाही…
हि आहे गुरु–शिष्य परंपरेला वाहिलेली आदरांजली.

📍शिकवणीतून घडलेली जीवनयात्रा
📍गुरूंच्या नजरेतून उमललेले यश
📍संस्कारांपासून सन्मानापर्यंतचा प्रवास

📌 Drona Talks –
जिथे गुरू व्यक्त होतात आणि प्रेरणादायी कथा जन्म घेतात.

🔔 Follow | Subscribe | Listen
कारण प्रत्येक यशोगाथेची सुरुवात गुरूपासूनच होते.

#गुरुशिष्यपरंपरा #मार्गदर्शन #यशामागचीगाथा #पॉडकास्टलॉन्च

Category

Website

Address


भारत
Chandigarh

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drona Talks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Chandigarh.