vishal aisf
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from vishal aisf, Political organisation, aurangabad, Aurangabad.
![](https://img5.findglocal.com/166/982/279507551669825.jpg)
सरकारी संस्था सांभाळायला दिल्या , विकायला नाही ! घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे . त्या विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न - आयटक ची घाटी रुग्णालयात जोरदार निदर्शने . कोरोना काळामध्ये सुमारे १५० खर्च करून घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बांधण्यात आले सर्व मशिनरी त्या ठिकाणी बसविण्यात आल्या . आता ती मल्टी स्पेशलिटी ची बिल्डिंग चे खाजगीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे .
![Photos from vishal aisf's post](https://img3.findglocal.com/530/352/276503895303524.jpg)
बेगुसराय, बिहार येथे झालेल्या AISF च्या ३०व्या राष्ट्रीय अधिवेशनात *कॉ विराज देवांग यांची राष्ट्रीय खजिनदार* पदी तर *कॉ वैभव चोपकर यांची राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य* म्हणून सर्वानुमते निवड झाली. 🎊🎊
*कॉ विकी महेसरी(पंजाब) यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि कॉ दिनेश सीरंगराजन(तामिळनाडू) यांची राष्ट्रीय महासचिव* पदी निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित विद्यार्थी नेत्यांचे AISF नाशिकच्या वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा!
![](https://img5.findglocal.com/611/610/268378126116101.jpg)
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
Aurangabad
Aurangabad, 431001
The All India Majlis-E-Ittehadul Muslimeen (English: All India Council for Unity of Muslims) (abbreviation: AIMIM) is an Indian political party based primarily in the city of Hyder...
Aurangabad, 431001
Shivsena Aurangabad District. Jay Maharashtra. शिवसेना औरंगाबाद जिल्हा. जय महाराष्ट्र
Rh, No, Do3, Akshylabh Apartment, Behind Benchmark, Paitan Road, Aurangabad. 431001
Aurangabad, 431001
political services
Osmanpura
Aurangabad, 431001
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी , संभाजीनगर (औरंगाबाद)
Aurangabad
Aurangabad, 431001
Nationalist Congress Party Ahmednagar District राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा.