Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad, Political Party, Aurangabad.

Photos from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad's post 05/02/2024

आज वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने रांजणगाव शे. पू . ग्रामपचायत कार्यालय येथे निवेदन.
सांडपाणी मुख्य रस्त्यावर येत असून, कचरा बिनबोभाटपणे रस्त्याच्या कडेला व रस्त्याच्या मधोमध फेकल्या जात असल्याने शाळकरी मुले, कामगार तसेच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने तात्काळ याप्रकरणी कार्यवाही करून बंदोबस्त करण्यासाठी निंवेदन देण्यात आले या वेळीउपस्थित वंचित बहुजन आघाडी महिला व युवक आघाडी जिल्हा पदाधिकारी रत्नमाला पवार तालुका अध्यक्ष जया सदावर्ते अलका सुरडकर प्रविण जाधव युवा तालुका अध्यक्ष नितीन शेजवळ किरण कीर्तीशाही राजू खाडे हुसेन पठाण सोहिल शेख विक्रम तुपे प्रशांत बनसोडे उज्वल बर्डे गौरव डोगर दिवे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02/02/2024

महाविकास आघाडी च्या बैठकी मध्ये वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष श्रद्धेय #बाळासाहेबआंबेडकर यांचे स्वागत करताना MVA चे नेते मंडळी..

Photos from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad's post 04/12/2023

छत्रपती सभांजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बेलवाडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर येथील दोन नराधमांनी अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबांना भेट देऊन पैठण पोलीस स्टेशन येथील प्रशासनाशी चर्चा केली, व पीडित कुटुंबाला आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत असा धीर दिला.

यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण,
जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीर निषेध 😡

01/05/2023

राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे परत घेण्यासाठी सुजात आंबेडकर
यांच्या नेतृत्वात वंचित युवा आघाडीचा ३ मे रोजी मुंबईत एल्गार मेळावा.

जनहितार्थ राजकीय सामाजिक आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासननिर्णय असतांना गुन्हे परत घेतले जात नसल्याने सुजात आंबेडकर
यांच्या नेतृत्वात वंचित युवा आघाडीने ३ मे रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई येथे एल्गार मेळावा आयोजित केला असून युवक प्रदेश अध्यक्ष
डाॅ. निलेश विश्वकर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा युवा एल्गार पुकारला जाणार असल्याचे युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सामाजिक कार्यकर्त्यां वरील गुन्हे परत घेण्यासाठी
दाखल गुन्हे मध्ये प्रामुख्याने खैरलांजी पासून ते रमाबाई आंबेडकर नगर, कोरेगाव भिमा, ३ जानेवारी बंद, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर कोणत्याही आंदोलनात आंदोलकाच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे हे राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे असल्याने ह्या गुन्ह्यातील खटले तपासाअंती मागे घेण्याची तरतूद महाराष्ट्र शासन गृह विभागाने वेळोवेळी काढण्यात आलेल्या अनेक शासन निर्णयात नमूद आहे.
कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) तीन जानेवारी बंद आणि मराठा क्रांती मोर्चासह अगदी आरे जंगल आंदोलन आणि कोविड काळा सहित इतर सर्व राजकीय सामाजिक आंदोलने यातील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासन निर्णय असून सुद्धा सदर गुन्हे परत घेतले गेले नाहीत.
त्यामुळे वंचित युवा आघाडीने आवाहन करीत जुन्या नव्या सर्व गुन्ह्याची माहिती, एफ आय आर नंबर, न्यायप्रविष्ट असल्यास कोर्ट केस नंबर, सर्व आरोपींची नावे मोबाईल नंबर व गुन्ह्यात दाखल केलेली कलम ह्या सहित माहिती मागवली आहे.तसेच गुन्हे किंवा खटले काढून घेण्यासाठी राज्यपातळीवर आयोजित युवा एल्गार मेळावा साठी आंदोलकांना निमंत्रित केले आहे.
दि. ०३ मे २०२३ रोजी, दुपारी १२:०० वा. स्थळ :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे
खैरलांजी,भीमा कोरेगाव, रमाबाई आंबेडकर नगर प्रकरण, ३ जाने. बंद, मराठा क्रांती मोर्चा किंवा कुठल्याही राजकीय, सामाजिक आंदोलन मधील गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी आपल्या गुन्ह्याच्या माहिती सोबत
"युवा एल्गार मेळाव्यात
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा आघाडी पदाधिकारी डॉ. निलेश विश्वकर्मा ( प्रदेशाध्यक्ष )
९४२०१२३५५५
राजेंद्र पातोडे ( महासचिव )
९४२२१६०१०१
अमोल लांडगे (महा.सदस्य तथा औरंगाबाद निरिक्षक)
9890238837
सतिश गायकवाड (जिल्हाध्यक्ष)
8983200000
सतीश शिंदे (महासचिव)
9975682126
नितीन शेजवळ ( गंगापूर तालुकाध्यक्ष )
9049512241
वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने केले आहे.
महत्वाची टिप :-या कार्यक्रमात सर्व जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती बंधनकारक आहे व आपली उपस्थिती नसल्याने आपल्यावर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

01/05/2023

माझ्या देशातील सर्व कष्टकरी कामगार श्रमिक वर्गाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏

26/01/2023

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा

Photos from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad's post 24/01/2023

रांजणगाव शेणपुंजी येथे वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीच्या वतीने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा तालुका शहर शाखातील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते... अभिनंदन 💐💐🙏🙏

23/01/2023
18/01/2023

प्रत्येक नागरीकाला शिक्षित करूनच भ्रष्ट नेत्यांना राजकारणातून बाहेर फेकले जाऊ शकते.

03/01/2023

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏

Photos from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad's post 27/11/2022

सर्व नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी यांचे गंगापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏

Photos from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad's post 26/09/2022

वंचित बहुजन युवा आघाडी गंगापूर रांजणगाव शे. पू. सर्कल शहर जोगेश्वरी शहर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार व शेकडो नऊ तरुणांचा भव्य जाहीर प्रवेश सोहळा रांजणगाव शे.पू.येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सतिश भाऊ गायकवाड युवा जिल्हा महासचिव सतिश भाऊ शिंदे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर साहेब जिल्हा सचिव प्रा.समाधान वाघमारे जिल्हा सदस्य पि के दाभाडे जिल्हा सदस्य धम्मकीर्ती जिल्हा सदस्य अशोक कानडे जिल्हा सहसचिव अशोक खिल्लारे औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष अंजन भाऊ साळवे ता उपाध्यक्ष प्रेम बनकर गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिंग ता सदस्य अमृतराव डोंगरदिवे ता सदस्य अर्जुन अभंग रांजणगाव शहराध्यक्ष हनीफ पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक :- वंचित बहुजन युवा आघाडीचे गंगापूर तालुका अध्यक्ष आयु नितीन भाऊ शेजवळ गंगापूर तालुका उपाध्यक्ष किरण भाऊ कीर्तीशाही सचिव राहुल देवकर अक्षय वाघमारे रतन खरात मिलिंद गवई संदीप जाधव विठ्ठल पाईकराव संतोष चाबुकस्वार विक्रम तुपे विशाल खाडे हुसेन पठाण प्रमोद पतंगे अरुण शेजवळ

24/09/2022

वंचित बहुजन युवा आघाडी जि.औरंगाबाद ता.गंगापूर रांजणगाव शे. पू. सर्कल शहर तसेच जोगेश्वरी शहर या नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा दिनांक 25/9/2022 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता भव्य सत्कार समारंभ व तसेच श्रद्धेय बाळासाहेबा आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाळूज महानगरातील अनेक नवतरुण युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये महाराष्ट्रराज्य सदस्य अमित भाऊ भुईगळ तसेच वंचित बहुजन युवा आघाडी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड महासचिव सतीश भाऊ शिंदे गंगापूर तालुका अध्यक्ष नितीन भाऊ शेजवळ उपाध्यक्ष किरण भाऊ कीर्तीशाही महासचिव अनिल भाऊ उबाळे यांच्या उपस्थित भव्य जाहीर प्रवेश सोहळा

14/09/2022

15 सप्टेंबर 2022 चलो पुणे समाज कल्याण आयुक्त कार्यालय

अनुसूचीत जाती जमाती मधील विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी भव्य "धरणे आंदोलन"

मोठया संख्येने सहभागी व्हा..✊🏻🔥
युवा आघाडी च्या सर्व जिल्हा शहर तालुका पदाधिकारी ह्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हायचे आहे, सोबतच आपल्या भागातील विद्यार्थी विध्यार्थीनी ह्यांना देखील सहभागी होण्याचे आवाहन करावे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून धरणे आंदोलन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणारे विडिओ आणि पोस्ट सर्व युवा पदाधिकारी ह्यांनी शेयर कराव्यात.

-: आयोजक :-*

वंचित बहुजन युवा आघाडी
सम्यक विद्यार्थी आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश

निलेश विश्वकर्मा
प्रदेश अध्यक्ष
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश

यांच्या आदेशानुसार
आव्हानकर्ते

सतीश गायकवाड
जिल्हाध्यक्ष
औरंगाबाद

सतीश शिंदे
महासचिव
औरंगाबाद
नितीन शेजवळ
तालुका अध्यक्ष गंगापूर

Photos from Vanchit Bahujan Aghadi - Gangapur, Aurangabad's post 07/08/2022

रांजणगाव शे. पु शहरांमध्ये वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

06/08/2022

आरे कॉलनीत शिंदे आणि फडणवीसांच्या आदेशाने सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलींच्या निषेधार्थ महामोर्चा..!✊🏻

दिनांक ०७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता.
ठिकाणं :- आरे कॉलनी, पिकनिक पॉइंट.

31/07/2022

प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून
वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर,
लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🙏🙏🙏

29/07/2022

सांमन्य माणसाला लडविणार ,
सांमन्य माणसाला जिंकीवणार .
सांमन्य माणसालाच आमदार ,खासदार बनविणार,
हेच बाळासाहेब आंबेडकर यांच धेय असणार.
#जिल्हा_परिषद_निवडणुक
#नगरपंचायत__निवडणुक
#नगरपालिका_निवडणुक
सांमन्य_माणसाची_साथ_फक्त_
वंचित_बहुजन_आघाडीलाच.
💯💯💯💯

24/07/2022

वंचित बहुजन युवा आघाडी गंगापूर तालुका रांजणगाव शे. पु. या शहरामध्ये मतदान नोंदणी व पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे जय वंचित 🙏

24/07/2022

वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी रात्रंदिवस निस्वार्थी पणे झटणार्‍या निष्कलंक स्वाभिमानी कायदेतज्ञ नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन युवा आघाडी या पक्षामध्ये ज्यांना कोणाला तन-मन-धनाने स्वाभिमानाने सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची इच्छा आहे त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये निसंकोचपणे सामील व्हावे
टीप - फक्त 31 जुलै रोजी रांजणगाव सर्कल व शहर कमिटी बांधणीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे यांची आपण नोंद घ्या जय भिम जय वंचित 🙏

01/07/2022

वंचित समाजाला बाळासाहेब आंबेडकर नक्कीच न्याय देतील असे पुस्तक हे समाज परिवर्तनाचे गतिशील कार्य करेल. असे उद्गार प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले.

बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलेले "समकालीन राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन" हे पुस्तक नागराज मंजुळे यांना संतोष जोगदंड यांनी भेट दिले.

25/06/2022

'माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकी पासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे '
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा💐💐💐🙏🙏🙏

24/06/2022

देशाच भविष्य असलेल्या सुशिक्षित युवकांनी समोर येऊन आपल्या आपल्या मतदार संघातुन जिल्हा परिषद ग्रामपंचायत आमदार की लढवावी.आणि आपला आपला मतदारसंघ कर्मठ,अशिक्षित,फिकेबाज लोकांच्या हतातून वाचवावा...
तर महाराष्ट्र वाचेल नाहीतर..
ते करतील क्रिया तुम्ही देत बसा प्रतिक्रिया...
चाय पे चस्का!

22/06/2022

देशातील जनतेच्या मतांवर निवडून येऊन सात पिढ्यांची कमाई करून मजा मारणाऱ्या संसद ते ग्रामपंचायत सदस्य देशद्रोह्यांना धडा शिकवा.

21/06/2022

कसलाही संकोच न करता अवश्य संपर्क करा 🙏

20/06/2022

वंचित बहुजन महिला आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका व शहरांची संघटनात्मक बांधणी व संभाव्य उमेदवार याद्या करण्याबाबत

17/06/2022

इयत्ता दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा!!
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र जि..औरंगाबाद ता.गंगापूर

16/06/2022

पुण्यनगरी वृत्तपत्रांचे मनःपूर्वक आभार!

Want your organization to be the top-listed Government Service in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Telephone

Address

Aurangabad
431001

Other Aurangabad government services (show all)
AIMIM Unofficial AIMIM Unofficial
Aurangabad
Aurangabad, 431001

Political Party

आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद आम आदमी पार्टी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद
Nadarpur
Aurangabad, 431003

Be The Change That You Want to See, Join The Revolution! बदलासाठी सामील व्हा !

AIMIM Maharashtra State AIMIM Maharashtra State
Aurangabad, 431001

Political Party

Nazni Praween , Ward No-22 , Aurangabad Bihar Nazni Praween , Ward No-22 , Aurangabad Bihar
Nawadih Eidgah, Ward No-22
Aurangabad, 824101

मैं नाज़नी प्रवीण वार्ड पार्षद की उम्मीदवार वार्ड संख्या 22 औरंगाबाद बिहार! बस एक मौका बदलाव का

Er. Rjd Deepak Yadav Er. Rjd Deepak Yadav
Patna
Aurangabad, 824101

Jyoti Bipin Jadhav Jyoti Bipin Jadhav
Chhatrapati Sambhaji Nagar ( Aurangabad )
Aurangabad, 431003

This is an official page of Jyoti Bipin Jadhav Women City president Aam Aadmi Party

WPI Aurangabad WPI Aurangabad
Amrai Sahara Colony
Aurangabad

WPI Value Based Politics

Jan Adhikar party kutumba amba Jan Adhikar party kutumba amba
Amba
Aurangabad, 824111

Swatantra Loksatta Party Swatantra Loksatta Party
N7 CIDCO, Chikhalthana MIDC
Aurangabad

politics