Swatantra Loksatta Party

politics

19/02/2022
Photos from Swatantra Loksatta Party's post 18/12/2021
28/11/2021

#कोई कहीं भी जाए लेकिन हम ज्योतिबा के मार्ग पर ही चलते रहेंगे. l
~ Wherever anyone may go, we will continue to follow the path of Jyotiba.

Babasaheb Ambedkar ( बॉम्बे, 28 Oct. , 1954)

ज्योतिबा फुले को उनके स्म्रतिदिन पर विनम्र अभिवादन

Image: सत्यशोधक जागर अंक
💙

11/12/2020

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळी चे ध्वज वाहक, चैत्यभूमी चे शिल्पकार, भारत बुद्धमय करण्यासाठी देशभरात धम्म दीक्षा देण्याचे काम करणारे, बौद्धांच्या सवलती साठी दिल्लीत झगडणारे, असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्वतंत्र लोकसत्ता पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन .
भ्यासाहेबांचे कार्य
भ्यासाहेबांनी आणि मुकुंदराव आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली.मुकुंदराव आंबेडकर यांचा निधनानंतर भैय्यासाहेब एकटे पडले परंतु ते डगमगले नाही त्यांनी चळवळ आपल्या खांद्यावर घेतली.
त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखिग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.
भैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर होत असे.आशा या भीम योध्यास विनम्र अभिवादन

12/07/2020


.

Earlier, Dr. Ambedkar was denied entry to the as he belonged to Mahar caste. Dr. Ambedkar was stopped at the burial site of Chokhamela and denied entry beyond that point for being a Mahar. The upper castes had not allowed Chokamela to enter the temple either as he too belonged to Mahar caste, nor did they allow him to stand in the door of the temple. So he had to build a hut on the other side of the river Chandrabhaga. Chokha’s samadhi is in front of the Vitthal temple.
By_Shridhar waghmare
Siddhesh Gautam 👌

Want your organization to be the top-listed Government Service in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

N7 CIDCO, Chikhalthana MIDC
Aurangabad

Other Aurangabad government services (show all)
AIMIM Unofficial AIMIM Unofficial
Aurangabad
Aurangabad, 431001

Political Party

AIMIM Maharashtra State AIMIM Maharashtra State
Aurangabad, 431001

Political Party

Nazni Praween , Ward No-22 , Aurangabad Bihar Nazni Praween , Ward No-22 , Aurangabad Bihar
Nawadih Eidgah, Ward No-22
Aurangabad, 824101

मैं नाज़नी प्रवीण वार्ड पार्षद की उम्मीदवार वार्ड संख्या 22 औरंगाबाद बिहार! बस एक मौका बदलाव का

Er. Rjd Deepak Yadav Er. Rjd Deepak Yadav
Patna
Aurangabad, 824101

Jyoti Bipin Jadhav Jyoti Bipin Jadhav
Chhatrapati Sambhaji Nagar ( Aurangabad )
Aurangabad, 431003

This is an official page of Jyoti Bipin Jadhav Women City president Aam Aadmi Party

WPI Aurangabad WPI Aurangabad
Amrai Sahara Colony
Aurangabad

WPI Value Based Politics

Jan Adhikar party kutumba amba Jan Adhikar party kutumba amba
Amba
Aurangabad, 824111

Ritu Choudhary duhoon Ritu Choudhary duhoon
Milleniun Park
Aurangabad