Baby Video
नमस्कार आम्ही घेऊन येतोय एक नवीन पेज जिथे आपल्या बाळाला मिळेल व्यासपीठ....आपली कला सादर करायला..
श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंतनिमित्त लहानग्या ओवी हिने केलेली मराठमोळी वेशभूषा....व्हिडिओ आला आहे सेवाग्राम येथील ओवी हीचा साक्षी रितेश कुरहाडकर यांच्याकडून.....
💕💕अडीच वर्षांची आमची वियाना पसायदान म्हणून सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध करते...व्हिडिओ शेअर केलाय नंदिनी ताई वाझे शर्मा यांनी गुजरात येथून....
💕💕 बघा आमची अवघ्या तीन वर्षाची मेहरा स्टंट गर्ल ची भूमिका बजावत काय मस्त एरियल परफॉर्मन्स करतेय फक्त एका दोरीच्या साहाय्याने....त्यात ती मोठ्या मोठ्यांना न जमणारे योगासन ही पटापट करतेय. करावं तेवढं कौतुक कमी आहे....खरंच शाब्बास बेटा....चला तर मग बघुया मेहरा ची योगासन आणि एरियल परफॉर्मन्स..हा व्हिडिओ शेअर केलाय शीतल अविनाश पड्डखे यांनी वर्धा येथून ....
babyvideo💕💕 आज आपल्या समोर येतेय ७ वर्षाची पुर्वी जिने राणी लक्ष्मी बाईंची भूमिका साकारून कोरोना वर मात कशी करायची हा महत्व पूर्ण संदेश दिलाय तर चला मग बघुया ही गोड लहानशी राणी लक्ष्मीबाई काय म्हणतेय... व्हिडिओ शेअर केलाय शीतल अविनाश पड्डखे यांनी वर्धा येथून.....
💕💕 वाढत्या प्रदूषणामुळे, आजारांमुळे, वृक्ष तोडीं मुळे पृथ्वीचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे प्रत्येकाने तरी एक झाड अवश्य लावावे. पर्यावरण दिनानिमित्त बघा एका इवल्याश्या झाडाने त्याचे मनोगत काय गोड शब्दात व्यक्त केलंय....८ वर्षीय आदिती च व्हिडिओ शेअर केलाय पल्लवी अभिजित पवार यांनी...वर्धा येथून....
आज आम्ही साऊथ आफ्रिकेतून घेऊन आलोय आमच्या लहान मराठी युट्यूब ब्लॉगर्स ना...या दोन लहान बाहुल्यां रिया वय वर्षे 9 आणि पिहू तिची लहान बहीण वय वर्षे 3...या दोन्ही बाहुल्या मराठमोळ्या असून या दोघी बहिणी आपलं स्वतःच युट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांना बरेच हजाराहून अधिक फॉलोवर सुद्धा आहेत..त्यांच्या चॅनल ची लिंक आम्ही खाली जोडतो आहे नक्की सबस्क्राईब करा.. आपला मराठमोळा बाणा काही वेगळाच आहे... साऊथ आफ्रिकेत राहून सुद्धा आपल्या संस्कृती चे जतन त्यांनी केलेय..याच श्रेय खरंच त्यांच्या आई बाबांना जात(आश्लेषा तावर आणि राम तावर)साऊथ आफ्रिकेत असून ते प्रत्येक सण वार मुलींसोबत साजरे करतात..त्यांना त्यांचे महत्त्व पटवून देतात...तिथे असून सुध्या त्या आपल्या शिवरायांना पूजतात... तर बघू त्यांची छोटी एक अदा त्यांच्या शैलीत...
लिंक : https://youtube.com/channel/UCkR7MCO_J5kAwYtLmb1xrkg
💞💞 जागतिक महिला दिननिमित्त आमच्या या लहान जाईने राणी लक्ष्मी बाई यांची वेशभूषा साकारली तिच्या त्या कणखर वाणीतून जणू राणी लक्ष्मी समोर असल्याचा भास होतोय....व्हिडिओ शेअर केलाय @हर्षा पवार ताईने वर्धा येथून...
Tag / Follow / Share / Like / Comment
- Team Baby Video
💕💕 बघा तुमच्या भेटीला कोण आलंय... खट्याळ खोडकर असा हा बालगोपाळअगदी १० महिन्याच्या तक्षिल काय शोभून दिसतोय या वेशभूषेत जणू साक्षात बाळकृष्ण आले आहेत ... या गोड छोट्या तक्षीलचा व्हिडिओ शेअर केलाय सोनल ताई शिंदे यांनी पुणे येथून...
# 💕💕छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले हे आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत.... चला तर मग यंदाच्या श्री शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बघुया....या आमच्या गोड लाडक्या वय वर्षे चार असणाऱ्या रेवाने न अडखडता अगदी स्पष्ट उच्चारात शिवस्तुती सादर केलीय...अगदी मंत्रमुग्ध केलंय सगळ्यांना.आणि कौतुक तिच्या आई बाबांचं की एवढ्या लहान वयात मराठी संस्कृती बद्दल तिला गोडवा लावला. ...हा गोड व्हिडिओ शेअर केलाय ऋतु ताई सरोदे ठाणे ,(मुंबई )येथून.....
💕💕 दिवाळी निमित्त नरकचतुर्दशी निम्मित अभ्यंग snanche फार महत्त्व आपल्या पंचांगात आणि संस्कृतीत आहे..चला तर मग बघुया सुवसित उत्न्याचे तेलाचे आपल्या छोट्या अभीर चे हे अभ्यंग स्नान बघुया..हा गोड व्हिडिओ शेअर केलाय श्रीकांत कमले यांनी......व्हिडिओ भतींडा (पंजाब येथून)
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Cincinnati, OH