One Click Store
An Online Store for all your daily needs. Fresh Vegetables
High Quality Fruits
Daily Needs
Kirana
Delivered to Home
03/10/2021
Order Now
10/09/2021
गणपती बाप्पा मोरया
09/09/2021
11/07/2021
Fresh Veggies, Best Quality Grocery and much more only at One Click Store
18/06/2021
सर्वोत्तम गुणवत्तेच्या आणि ताज्या भाज्या, फळे आणि किराणा आता यवतमाळ वासियांसाठी घरपोच.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला ऑर्डर घरपोच मिळवा.
https://d-farmfreshyavatmal.dotpe.in
कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध.
One Click Store - Order Online Buy and Order online from One Click Store| Now order online & pay using UPI, Paytm, GooglePay, PhonePe at One Click Store. Order Now!
12/06/2021
सर्वोत्तम गुणवत्तेच्या आणि ताज्या भाज्या आणि फळे आता यवतमाळ वासियांसाठी घरपोच.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला ऑर्डर घरपोच मिळवा.
https://d-farmfreshyavatmal.dotpe.in
कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध.
12/06/2021
नमस्कार🙏🏻
तुम्हाला सुद्धा भाजी, फळे, किराणा हे सगळं नेहमी आणण्याचा कंटाळा येतो का ?
कोरोनाच्या या काळात गर्दीत जाऊन हे आणणे तसेही धोक्याचे आहेच.,
सगळं ऑनलाईन मागवतो म्हंटले तरी किरणा साठी एक ॲप, डेली निड्स साठी दुसरा आणि बाकी गोष्टींसाठी अजून ॲप्स.
भाजी गर्दीत जाऊन आणण्या शिवाय तर पर्याय नाही, आणि दारात आलेली परवडत नाही.
पण आता चिंता नाही!
यवतमाळ करांसाठी हे सगळं घरपोच उपलब्ध होणार आहे...एका क्लिक वर.
कुठलेच ॲप नाही, कुठलीच कटकट नाही. आजपासून आपल्या सेवेत आम्ही घेऊन येत आहे
"One Click Store"
एका क्लिक वर भाज्या, किराणा आणि डेली नीड्स हे सर्व घरपोच उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सध्या भाज्यांपासून सुरुवात केली आहे.
खाली स्टोअर वर जाण्याची लिंक आहे.
या मेसेजला अंगठ्याने लाईक 👍🏻केला तर आम्हाला आवडेलच पण तर्जनी 👆🏻ने लिंक वर क्लिक करून ऑर्डर केल्यास प्रोत्साहन सुद्धा मिळेल.
यवतमाळ करांकडून यवतमाळ करांसाठी
वन क्लिक स्टोअर
https://d-farmfreshyavatmal.dotpe.in
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Mainde Chowk, Tilakwadi
Yavatmal
445001
Opening Hours
| Monday | 8am - 6pm |
| Tuesday | 8am - 6pm |
| Thursday | 8am - 6pm |
| Friday | 8am - 6pm |
| Sunday | 8am - 6pm |