InfoNet

InfoNet

Share

information about career, education, government schemes & More

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Vasai?
Click here to claim your Sponsored Listing.

एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत....

*एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत....*

मला कोणी सांगितलेल्या या वाक्यात खूप चांगला अर्थ दडला आहे. आपण zomato, स्वीगी, अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील इ. हि नावे ऐकली असतील, हे काय करतात.....

तर तुमचा माल कस्टमर कडे पोहचवता, त्याबद्दल ते तुमच्या कडून चार्ज घेतात, आणि तुम्ही ते देतात कारण त्या डिलिव्हरी च्या वेळेत तुम्ही इतर कामे व व्यवसाय करत राहतात व तुमची मेहनत वाचते. आज या समूहात बरेच स्व व्यवसायीक आहेत. सर्वाना आपला व्यवसाय वाढवायचा आहे. सर्वाना नफा कमवायचा आहे. पण आर्थिक अडचण त्यात लोकडाऊन अश्या अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

या तुन मार्ग काढण्यासाठी भारत सरकार च्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करुन त्यांच्या मालाला विक्री मिळावी यासाठी CSC VLE च्या माध्यमातून हि e-store ची संकल्पना आणली आहे.

Telephone

Address


Vasai
Vasai
401201